Arjun Kapoor Corona | अभिनेता अर्जुन कपूरला कोरोना, डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाईन

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली आहे

Arjun Kapoor Corona | अभिनेता अर्जुन कपूरला कोरोना, डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाईन
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 3:57 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली आहे (Arjun Kapoor Tested Positive For COVID-19). याबाबत स्वत: अर्जुन कपूरने माहिती दिली. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. अर्जुनने रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. सध्या अर्जुनने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वत:ला घरी क्वारंटाईन केलं आहे (Arjun Kapoor Tested Positive For COVID-19).

अर्जुन कपूरने पोस्ट केली, “तुम्हा सर्वांना सूचित करणं माझं कर्तव्य आहे की माझा कोरोना व्हायरस अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी ठिक आहे. माझ्यात कुठलीही लक्षणं नाहीत. मी डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी होम क्वारंटाईन आहे.”

View this post on Instagram

??

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

“तुमच्या समर्थनाबद्दल मी आधीच आभार मानतो. येणाऱ्या दिवसांमध्ये मी माझ्या प्रकृतीबाबत अपडेट देत राहिल. ही एक विलक्षण आणि अभूतपूर्व वेळ आहे.”, असंही अर्जुनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं.

अर्जुनला कोरोना झाल्याचं कळताच त्याचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी तो लवकरात लवकर बरो व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, अर्जुनची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड सोलिब्रिटी मलायका अरोरालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही (Arjun Kapoor Tested Positive For COVID-19).

संबंधित बातम्या :

The Rock | ‘द रॉक’ ड्वेन जॉन्सनला कोरोनाची लागण, पत्नी आणि दोन मुलीही विळख्यात

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.