वायूसेनेच्या कारवाईनंतर बॉलिवूड कलाकारांकडून मोदींचे कौतुक
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिले आहे. आज पहाटे 3.30 वाजता […]
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिले आहे. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने PoK मध्ये एअर स्ट्राईक केली आहे. हा हल्ला दहशतवादी संघटनांच्या लाँचवर करण्यात आला आहे.
भारताच्या या बेधडक कारवाईनंतर देशभरातील लोकांनी सरकारचे अभिनंदन केले आहे. बॉलिवूड कलाकारांनीही मोदींचे कौतुक केले आहे. यामध्ये अभिनेता अनुपम खेरने ट्वीट करत लिहिलं की, भारत माता की जय, तर भाजप खासदार अभिनेता परेश रावलनेही मोदी सरकारचे कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, धन्यवाद नरेंद्र मोदी सर आणि आपल्या बहादुर सैन्यांना, जय हो
A TRULY BEAUTIFUL GOOD MORNING. THANKS @narendramodi SIR AND BRAVEHEARTS OF OUR ARMY . JAI HO . ??????
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 26, 2019
#BharatMataKiJai. ??
— Anupam Kher (@AnupamPKher) February 26, 2019
चुन चुन के मारेंगे ! Chun Chun ke maarenge . जवानों को सलाम ! वन्दे मातरम !
— Ashoke Pandit (@ashokepandit) February 26, 2019
Mess with the best, die like the rest. Salute #IndianAirForce.@narendramodi.
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 26, 2019
This is our New India!! Jai Hind ??????#surgicalstrike2 #balakot #indianairforce #IndiaStrikesBack https://t.co/matbAxpgSG
— Mugdha Veira Godse (@mugdhagodse267) February 26, 2019
— Mallika Sherawat (@mallikasherawat) February 26, 2019
How’s the Jaish now??? #Balakot salute the #indianairforce
— Karan Kundrra (@kkundrra) February 26, 2019
नमस्कार करते हैं। ???
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) February 26, 2019