[svt-event title=”राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 हजार 974 वर” date=”08/05/2020,1:16AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 974 वर, आज (7 मे) दिवसभरात 1 हजार 216 नवे कोरोना रुग्णांची भर, आज राज्यात 43 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू, कोरोनाबळीची एकूण संख्या 694 वर [/svt-event]
[svt-event title=”राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 18 हजार 162 वर” date=”07/05/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 18 हजार 162 वर, गेल्या 24 तासात 1 हजार 362 रुग्णांची वाढ, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”धारावीत 50 नव्या कोरोना रुग्णांची नोंद” date=”07/05/2020,7:59PM” class=”svt-cd-green” ]
#मुंबई : धारावीत 50 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा 783 वर, आज दिवसभरात एकही मृत्यू नाही, धारावीतील मृतांचा आकडा 21 वर, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती #mumbaicorona #CoronaInMaharashtra https://t.co/xMqLioz9RD
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[svt-event title=”…म्हणून मी मास्क लावला नाही, मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंचं उत्तर ” date=”07/05/2020,5:20PM” class=”svt-cd-green” ]
…म्हणून मी मास्क लावला नाही, मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंचं उत्तर https://t.co/nzwGOYjahq @mnsadhikrut | @RajThackeray | @dineshdukhande
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[svt-event title=”सरकारच्या कामावर समाधानी आहात का? राज ठाकरे म्हणतात….” date=”07/05/2020,5:17PM” class=”svt-cd-green” ]
सरकारच्या कामावर समाधानी आहात का? राज ठाकरे म्हणतात….https://t.co/Be5REur8mG
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[svt-event title=”औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच, आणखी पाच जणांना लागण” date=”07/05/2020,5:16PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच, आणखी पाच जणांना लागण, कोरोनाबाधितांची संख्या 378 वर [/svt-event]
[svt-event title=”परप्रांतिय गेलेत, मराठी तरुणांना संधी आलीय : राज ठाकरे” date=”07/05/2020,4:48PM” class=”svt-cd-green” ]
परप्रांतिय गेलेत, मराठी तरुणांना संधी आलीय : राज ठाकरेhttps://t.co/Bl7MkdQc5b #RajThackeray #MaharashtraFightsCorona
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[svt-event title=”गावी जाण्यासाठी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर परप्रांतिय मजुरांची गर्दी” date=”07/05/2020,4:47PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्थानकावर परप्रांतिय मजुरांची गर्दी, गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर मजुरांची गर्दी, मध्यप्रदेशातील मजुरांसाठी आज औरंगाबाद शहरातून सुटणार स्पेशल ट्रेन, रेल्वे पोलीस, औरंगाबाद पोलीस आणि एसरपीएफचा कडेकोट बंदोबस्त [/svt-event]
[svt-event title=”सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून सरकारला 9 सूचना ” date=”07/05/2020,4:43PM” class=”svt-cd-green” ]
सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून सरकारला 9 सूचना https://t.co/7WuoZ2e81Z @RajThackeray @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
*सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांच्या सरकारला 9 सूचना*
1) कन्टेंन्मेंट झोनमध्ये पोलीस फोर्स वाढवा
2) मुस्लिम समाजाने घरातच रमजान साजरा करावा
3) छोटे दवाखाने सुरु करा https://t.co/7WuoZ2e81Z @RajThackeray @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[/svt-event]
[svt-event title=”लॉकडाऊनदरम्यान Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी” date=”07/05/2020,4:42PM” class=”svt-cd-green” ]
लॉकडाऊनदरम्यान Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरीhttps://t.co/eYRutBJ41c
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[svt-event title=”नागपुरात 24 तासात 63 जणांना कोरोनाची लागण” date=”07/05/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]
नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 24 तासात 63 जणांना कोरोनाची लागणhttps://t.co/xxg92lWYjr #Nagpur #NagpurAlert #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[svt-event title=”पुणे जिल्ह्यात 99 नवे कोरोना रुग्ण, आकडा 2 हजार 300 वर” date=”07/05/2020,1:24PM” class=”svt-cd-green” ]
#PuneCoronaUpdate | पुणे जिल्ह्यात 99 नवे कोरोना रुग्ण, आकडा 2 हजार 300 वरhttps://t.co/hzfuOOgONE@PuneCityPolice @PMCPune #PuneCorona #CoronaInMaharashtra #CoronaWarriors
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2020
[svt-event title=”नागपुरात एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण, 11 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट” date=”07/05/2020,1:23PM” class=”svt-cd-green” ]
नागपुरात एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण, 11 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटhttps://t.co/EpsHaB3Jrp
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[svt-event title=”औरंगाबादमध्ये रुग्णांचा आकडा वाढताच, सकाळी आणखी 17 नवे कोरोना रुग्ण” date=”07/05/2020,1:21PM” class=”svt-cd-green” ]
औरंगाबादमध्ये रुग्णांचा आकडा वाढताच, सकाळी आणखी 17 नवे कोरोना रुग्णhttps://t.co/iS02Ol24K6
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[svt-event title=”मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकानं उघडण्यास परवानगी, एका रस्त्यावर एकालाच मुभा” date=”07/05/2020,1:20PM” class=”svt-cd-green” ]
मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकानं उघडण्यास परवानगी, एका रस्त्यावर एकालाच मुभाhttps://t.co/i2E4snxhxo #Mumbai #MumbaiLockdown #BMC
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
[svt-event title=”पुण्यात सलग सात दिवस 50 पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त ” date=”07/05/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात सलग सात दिवस 50 पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या सात दिवसापासून अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात 1 मेपासून सलग सात दिवस 50 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ” date=”07/05/2020,1:04PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज सकाळी 19 संशयीतांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नागपूरात काल आणि आज सकाळपर्यंत 63 रुग्ण वाढले असून कोरोना रुग्णांचा आकडा 225 वर पोहोचला आहे. [/svt-event]
[svt-event title=”एकाच दिवसात 36 पोलिसांना कोरोनाची लागण ” date=”07/05/2020,12:52PM” class=”svt-cd-green” ] राज्यातील पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत आहे. एकाच दिवसात 36 पोलिसांचा कोरोनाची लागण झाली आहे. तप एका पोलिसाचा मृत्यू. राज्यात आतापर्यंत एकूण 531 पोलिसांना करोनाची लागण. तर आतापर्यंत पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”एम वेस्ट वॉर्डमध्ये 367 रुग्ण ” date=”07/05/2020,12:44PM” class=”svt-cd-green” ] एम वेस्ट चेंबुर वॉर्डमध्ये आतापर्यंत 367 रुग्ण सापडले आहेत. काल येथे 16 नवे रुग्ण आढळून आले. एकट्या पीएल लोखंडे मार्ग परिसरात कालपर्यंत 102 रुग्णांची वाढ झाली आहे. तर कोरोनामुळे ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”धुळ्यात 11 रुग्णांची कोरोनावर मात ” date=”07/05/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] धुळ्यात 11 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात 24 तासात 7 जणांचा मृत्यू ” date=”07/05/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये साठ पेक्षा अधिक वय असलेल्यांचा समावेश आहे. 4 पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पुण्यात मृतांचा आकडा आतापर्यंत एकूण 132 वर पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 99 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यातील एकूण 2300 कोरोना रुग्ण आहेत. [/svt-event]
[svt-event title=”सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 93 वर ” date=”07/05/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 93 वर पोहोचली आहे. तर साताऱ्यात आज एक कोरोनाबाधित रुग्ण वाढला आहे. सातारा शहरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये आणखी 4 कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह” date=”07/05/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये आणखी चार कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. नाशिकच्या समतानागर परिसरात 1, येवलामध्ये 2 तर सिन्नरमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर पोहोचली आहे. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये आणखी 17 जणांना कोरोनाची बाधा” date=”07/05/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये सकाळी आणखी 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा आता 373 वर पोहोचला आहे. काल दिवसभरात 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत करोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरीत घरपोच मद्य करण्याचे आदेश काही तासात मागे” date=”07/05/2020,9:43AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी जिल्ह्यात घरपोच मद्य पोच करण्याची परवागी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. पण काही तासातच हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. जिल्ह्यात आता दुकानातच मद्यविक्री होणार, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले. [/svt-event]
[svt-event title=” नागपुरातील पार्वतीनगर सॅनिटाईज” date=”07/05/2020,9:40AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील पार्वतीनगर सॅनिटाईज करण्यात आले आहे. या भागात कोरोनामुळे काल एकाचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हा भाग सील करण्यात आला आहे. या भागातून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”07/05/2020,9:34AM” class=”svt-cd-green” ]