Live Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 2127 नवे रुग्ण

| Updated on: May 20, 2020 | 10:03 AM

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 2127 नवे रुग्ण
Follow us on

[svt-event title=” महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 37 हजार 136 वर” date=”19/05/2020,10:39PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”1 जूनपासून दररोज 200 ट्रेन धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा” date=”19/05/2020,9:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रेडझोनमध्ये कोणतेही नियम शिथील नाहीत” date=”19/05/2020,5:11PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यात काय सुरु, काय बंद?” date=”19/05/2020,5:11PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”महाराष्ट्रासाठी चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर” date=”19/05/2020,5:10PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ” date=”19/05/2020,2:53PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बैठक” date=”19/05/2020,1:25PM” class=”svt-cd-green” ] महाविकास आघाडीची नियमित बैठक, तिन्ही पक्षाच्या नेत्यांसह मुख्य सचिव अजोय मेहताही उपस्थित, बैठकीला हजेरी लावून शरद पवार निघाले [/svt-event]

[svt-event title=”महाविकास आघाडीची नियमित बैठक” date=”19/05/2020,1:21PM” class=”svt-cd-green” ] कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची आढावा बैठक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अॅड अनिल परब, उद्योग मंत्री सुभाष देसाई बैठकीसाठी दाखल. [/svt-event]

[svt-event title=”एका दिवसात 55 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह” date=”19/05/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जालन्यात कोरोना रुग्ण संख्या 36 वर ” date=”19/05/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात कोरोना रुग्ण संख्या आतापर्यंत 36 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 29 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा शून्य आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 43 टक्के, तर मृत्यूदर 5 टक्के” date=”19/05/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात कोरोनामुक्त बरे होण्याचे प्रमाण 43 टक्के झाले आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यात मृत्यूदर 5 टक्के झाल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. जिल्ह्यात 4 हजार 123 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 2 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर जिल्ह्यात 206 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=” उस्मानाबाद जिल्ह्यात आजपासून दारू विक्री” date=”19/05/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद जिल्ह्यात आजपासून दारु विक्री सुरु करण्यात आली आहे. शहरातील दारु दुकानं सुरु झाल्याने मद्यप्रेमींनी गर्दी केली आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत दारूची दुकानं सुरु राहणार आहेत. केवळ परवानाधारक यांना दारु मिळणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक केशव राऊत यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात 1073 कोरोनाबाधित, 51 रुग्णांची वाढ” date=”19/05/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात 51 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 1073 वर पोहोचली आहे. [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात 8 नवे कोरोना रुग्ण आढळले ” date=”19/05/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात आज (19 मे) सकाळच्या वैद्यकीय अहवालात 8 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या 8 रुग्णांमध्ये सहा पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आता 443 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 29 जणांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”मालेगावात पुन्हा 24 रुग्ण पॉझिटिव्ह” date=”19/05/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] मालेगावमध्ये पुन्हा 24 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 824 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 28 नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 42 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. एकट्या मालेगावात 659 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 52 नवे कोरोना रुग्ण ” date=”19/05/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 52 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 229 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. तर आतापर्यंत 211 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”मिरा-भाईंदरमध्ये एकाच दिवसात 21 नवे कोरोना रुग्ण ” date=”19/05/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] मिरा-भाईंदरमध्ये एकाच दिवसात 21 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 351 वर पोहोचली आहे. 5 रुग्ण बरे झाले असून एकूण संख्या 228 आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात रस्त्यांवर वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ ” date=”19/05/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरात रस्त्यांवर वाहनांची आणि नागरिकांची वर्धळ वाढली आहे. पुणे पोलिसांची कारवाई मंदावली असल्याने नागरिक बाहेर पडले आहेत. शहरातील अनेक भागात सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे. एकीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पुणेकरांच्या बेजबादारपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”सण, जयंतीसाठी एकत्र येण्यास मनाई, पुणे पोलिसांचे आदेश ” date=”19/05/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ] सण, जयंतीसाठी एकत्र येण्यावर पुणे पोलिसांनी बंदी घातली आहे, असे आदेशही पुणे पोलिसांनी नागरिकांना दिले आहेत. आज (19 मो) रात्री 12 पासून ते 1 जून रात्री 12 पर्यंत म्हणजे 14 दिवस हा आदेश लागू असणार आहे. या महिन्यात रमजान ईद, महाराणा प्रताप जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर जंयती आणि अहिल्याबाई होळकर जंयती साजरी होणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिक एकत्र येत असतात, ती गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी हे आदेश दिले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”19/05/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]