Live Update : राज्यात कोरोनाचे 2345 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 41 हजार 642 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यात कोरोनाचे 2345 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 41 हजार 642 वर
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 9:00 AM

[svt-event title=” ‘मुंबईतील कोरोना चाचण्या वाढवा’, देवेंद्र फडणवीस यांची मागणी” date=”21/05/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”वसई-विरारमध्ये कोरोनाचे 36 नवे रुग्ण , कोरोनाबाधितांची संख्या 400वर” date=”21/05/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”राज्यात आज कोरोनाचे 2345 नवे रुग्ण” date=”21/05/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘कोरोना’ हे तिसरे महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला : रामदास आठवले” date=”21/05/2020,1:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यातून आलेल्या दाम्पत्याला गावात प्रवेश नाकारला, माळावर झोपडीत राहण्याची वेळ” date=”21/05/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील कोरोना रुग्णांचा आकडा 400 च्या उंबरठ्यावर” date=”21/05/2020,11:56AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जळगाव जिल्ह्यात पाच नवे कोरोना रुग्ण ” date=”21/05/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] जळगाव जिल्ह्यात पाच नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन जळगावचे तर प्रत्येकी एकजण अंमळनेर, भडगाव, धरणगाव येथील आहेत. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्ण संख्या 351 इतकी झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”दहा दिवसांनंतर एपीएमसी मार्केट सुरु ” date=”21/05/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] दहा दिवसांनंतर एपीएमसी मार्केट सुरु झाले आहे. यामधील फळ आणि कांदा, बटाटा मार्केट सुरु झाले आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी प्रवेशद्वारावर बेरिकेट लावण्यात आली आहेत. बाजार आवारात प्रवेश करणाऱ्या सर्व घटकांची वैद्यकीय तपासणी करून आत प्रवेश दिला जात आहे. एपीएमसीत आतापर्यंत 505 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.तर एपीएमसी संबंधित आतापर्यंत 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा 54 नवे कोरोनाबाधित रुग्ण ” date=”21/05/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1173 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=” शहापूर तालुक्यात 11 नवे कोरोनाबाधित रुग्ण ” date=”21/05/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] शहापूर तालुक्यात आज 11 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 62 वर पोहोचली आहे. यामध्ये खासगी हॉस्पिटलच्या 4 डॉक्टरांचा समावेश आहे. [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात तीन नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ” date=”21/05/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात आज तीन नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. 30 वर्षीय दोन पुरुष तर 21 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे. अंबड तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील हे तीनही रुग्ण आहेत. जालन्याचा आकडा 44 वर गेला आहे. तर 37 कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”मिरा-भाईंदरमध्ये 390 कोरोना रुग्ण” date=”21/05/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] मिरा-भाईंदरमध्ये 390 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 237 रुग्ण कोरोनातून बेर झाले आहेत. सध्या रुग्णालयात 142 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 855 वर” date=”21/05/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 855 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 59 नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मालेगावातील 40 रुग्ण आहेत. मालेगावात एकूण 682 कोरोना रुग्ण आढळले आहेत. [/svt-event]

[svt-event title=” पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ” date=”21/05/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 572 वर पोहोचली आहे. तर 235 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. [/svt-event]

[svt-event title=” सोलापुरात कोरोना 8 नवे रुग्ण ” date=”21/05/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात आज कोरोनाचे 8 नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये चार पुरुष आणि चार स्त्रियांचा समावेश आहे. आता सोलापुरातील एकूण कोरोनाबधितांची संख्या 478 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 33 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”राज्यात आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा” date=”21/05/2020,9:52AM” class=”svt-cd-green” ] राज्यात आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन सरकारने लोकांना केलं आहे. सोसायट्या, सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरं घ्यावी. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”21/05/2020,9:50AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.