Corona Live Update : तेलंगणातील लॉकडाऊनची मुदत 29 मेपर्यंत वाढली

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona virus live update) एक नजर

Corona Live Update : तेलंगणातील लॉकडाऊनची मुदत 29 मेपर्यंत वाढली
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 11:22 PM

[svt-event title=”तेलंगणातील लॉकडाऊनची मुदत 29 मेपर्यंत वाढली” date=”05/05/2020,11:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रात 841 नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 525 वर” date=”05/05/2020,8:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बीकेसीमध्ये 1 हजार बेडचं कोव्हिड 19 रुग्णालय उभं राहणार” date=”05/05/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बीकेसीमध्ये होत असलेल्या कोव्हिड 19 रुग्णालयाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी ” date=”05/05/2020,7:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”50 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी” date=”05/05/2020,4:43PM” class=”svt-cd-green” ] केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 50 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी, 50 पेक्षा जास्त लोक आढळल्यास परवानगी मागणाऱ्यावर कारवाई करणार, सोशल डिस्टन्सिंग पालन करणे आवश्यक, तर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. [/svt-event]

[svt-event title=”एक वर्ष मोफत सेवा घ्या पण नोकर भरती करा : विनोद पाटील” date=”05/05/2020,3:58PM” class=”svt-cd-green” ] #औरंगाबाद : नोकरभरती रद्दच्या निर्णयाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध, विनोद पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ,नोकर भरती रद्द करणे हा तरुणांवर अन्याय, हवं तर संकटकाळात एक वर्ष मोफत सेवा घ्या पण नोकर भरती करा, विनोद पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी [/svt-event]

[svt-event title=”सीईटीसह सर्व महत्वाच्या परिक्षांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसात जाहीर करणार” date=”05/05/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या परिक्षांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसात जाहीर केले जाणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यतील सर्व कुलगुरुंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यानंतर बैठकीचा अहवाल उद्या राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील दोन दिवसांत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणार्या राज्यतील सीईटीसह परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”दारु मिळाल्यानंतर आनंद लुटला, खुशी-खुशीत एकमेकांना लाथा बुक्क्यांनी धुतला” date=”05/05/2020,2:51PM” class=”svt-cd-green” ] वसई : दीड महिन्याच्या आज दारूची प्रतीक्षा संपली.. दूध आणायच्या वेळेत लोकांनी दारूच्या दुकाना समोर 1 किलोमीटर पर्यंत रांगा लावल्या.. सकाळी 10 वाजता उघडणार दारूच दुकान पण दारू प्रेमी मात्र सकाळी 7 वाजल्यापासूनच अगदी शिस्तीत रांगेत उभे राहिले.. एकदाचे 10 वाजले आणि एकदाची दारूची बाटली हातात पडली.. दारू ही ही जीव की प्राण झाली.. हातात पडली आणि ढोसायला सुरवात झाली.. दीड महिना निर्मानुष्य असणाऱ्या रस्त्यावर मात्र गर्दीच गर्दी दिसायला लागली. पण वसईच्या साईनगर मैदानाजवळ तर दारुचा ‘रिझल्ट’ ही पाहायला मिळाला.. देशी दारू पिऊन 5 जणांनी मनसोक्त भर रस्त्यात धिंगाणा घातला, एकमेकाला पकडून लाथा बुक्याही मारल्या.. पोटात पडली बायजाबाई आणि आमची नशा ही एकच घाई, असेच एकप्रकारे वातावरण तिथं दिसून आलं. प्रतीक्षेनंतर मिळालेल्या दारूचा हा परिणाम होता. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात 19 तासात कोरोने तिघांचा मृत्यू ” date=”05/05/2020,2:44PM” class=”svt-cd-green” ] पुणे – पुण्यात सोमवारी रात्री सात वाजल्यापासून आतापर्यंत तीन कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू, ससून रुग्णालयात उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”जळगाव जिल्ह्यात आजपासून दारू विक्रीला सशर्त परवानगी ” date=”05/05/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ] जळगाव जिल्ह्यात आजपासून दारु विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात दारू घेण्यासाठी सकाळपासून तळीरामांच्या दारू दुकांनांसमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुकाने उघडण्यापूर्वीच अनेक जण दारू घेण्यासाठी रांगेत उभे राहिले होते. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोनाचे थैमान, आणखी 24 नवीन रुग्ण आढळले” date=”05/05/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आज 24 नवीन रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादमध्ये कोरोनाबधितांचा आकडा 321 वर पोहोचला आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी ही माहिती दिली. [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत मध्यरात्री आणखी चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ” date=”05/05/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ] अमरावतीत मध्यरात्री आणखी चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात रुग्णांचीसंख्या 65 वर गेली आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यातील शासकिय रुग्णालयात दोन जणांचा मृत्यू ” date=”05/05/2020,11:01AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाला सारी संशयित म्हणून तर दुसऱ्याला कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले होते. दोन्ही रुग्णांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. [/svt-event]

[svt-event title=”जळगावात काल दिवसभरात 5 नवीन कोरोना रुग्ण आढळले” date=”05/05/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ] जळगावात काल (4 मे) दिवसभरात पाच नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. या 5 रुग्णांमध्ये 4 अंमळनेर येथील तर एक जळगाव शहरातील आहे. काल दिवसभरात 58 रुग्णांनाचे अहवाल आले असता 53 अहवाल निगेटिव्ह तर 5 पॉझिटिव्ह आढळले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनच्या काळात पुण्यात महिलांच्या मानसिक आणि शारीरिक अत्याचारात वाढ” date=”05/05/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊन दरम्यान पुण्यात महिलांच्या मानसिक आणि शारीरिक अत्याचारात वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यात पुणे पोलिसांकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या 598 तक्रारीं नोंद झाल्या आहेत. भरोसा सेलच्या माध्यमातून आतापर्यंत 55 जणांचे टेलिफोनिक काऊन्सिलिंग करण्यात आले आहे. एकट्या हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 20 ते 25 तक्रारी नोंद झाल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”APMC भाजीपाला मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा ” date=”05/05/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] भाजीपाला मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. येथे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही मोडल्याचे दिसत आहे. एपीएमसी भाजीपला मार्केटमध्ये कोरोना रुग्णची संख्या 20 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितही मार्केट सुरु आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये गर्दी असल्याने बाजाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवडमध्ये आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ” date=”05/05/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी तीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण रुपीनगर येथील आहेत. रुपीनगर हा शहराचा हॉटस्पॉट आहे. आतापर्यंत या भागात सर्वाधिक 35 रुग्ण हे कोरोना बाधित आढळून आले आहेत. आत्तापर्यंत शहरातील 127 तर शहराबाहेरील उपचारासाठी दाखल 09 असे एकूण 136 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिक शहरात दारुच्या 51 दुकानांवर गुन्हे दाखल ” date=”05/05/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहरातील एकूण 51 दुकान मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कलम 188 आणि साथरोग अधिनियम कायद्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी-चिंचवडमध्ये कंटेन्मेंट झोन सोडून शहरात वृत्तपत्र वितरणाला सशर्त परवानगी” date=”05/05/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवडमध्ये कंटेन्मेंट झोन सोडून शहरात वृत्तपत्र वितरणाला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. घरोघरी वितरण सकाळी 7 ते 10 या दरम्यान करण्यात येणार आहे. वृत्तपत्र घेणाऱ्याची संमती असावी, तसेच वृत्तपत्र वितरण करणाऱ्याने मास्क घालावा, सॅनिटायझर वापरावा. सोसायटीने घरी वितरणाला परवानगी दिली नाही तर सोसायटीच्या कार्यालयात वितरण करावे, असं वृत्तपत्र विक्रेत्यांना सांगण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=” कोरोनामुळे दूध व्यवसाय संकटात” date=”05/05/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे दूध व्यवसाय संकटात सापडला आहे. एका लिटरमागे 10 के 15 रुपयांचा तोटा होत आहे. सरकारने लिटरमागे 30 ते 35 रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सध्या दुधाचा एक लिटरचा दर 20 रुपये मिळत असल्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. लॉकडाऊनमुळे गरजेपेक्षा जास्त दूध शिल्लक राहत असल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”05/05/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.