Live Update : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर
Follow us
| Updated on: May 23, 2020 | 7:47 PM

[svt-event title=”राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर” date=”23/05/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर, आज नव्या 2608 रुग्णांची नोंद, दिवसभरात 821 रुग्णांना डिस्चार्ज [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील जनता वसाहतीत चार नवे रुग्ण, आकडा 46 वर ” date=”23/05/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यातील जनता वसाहतमध्ये कोरोनाचा कहर कायम, शुक्रवारी नवीन चार कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, दोन दिवसात सहा नवीन बाधित रुग्ण वाढल्याने आतापर्यंत 46 बाधित रुग्ण, तर काल दोघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत चार बाधित रुग्णांचा मृत्यू, जनता वसाहतीत आज नवीन 12 जण क्वारंटाईन, आतापर्यंत एकूण 60 क्वारंटाईन, तर अजून 25 जणांचे अहवाल प्रलंबित, आणखी रुग्ण संख्या वाढण्याची भीती [/svt-event]

[svt-event title=”म्हाडा ठाण्यात 1 हजार बेडचं तात्पुरतं रुग्णालय उभारणार” date=”23/05/2020,7:37PM” class=”svt-cd-green” ] ठाणे : म्हाडा ठाण्यात एक हजार बेडचं तात्पुरतं रुग्णालय बांधणार, ठाण्यातल्या कोरोगा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन निर्णय, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये कोरोनाचे 6 नवे रुग्ण, आकडा 125 वर ” date=”23/05/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ] नांदेड : नांदेडमध्ये कोरोनाचे 6 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 125 वर, तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, 52 जणांची कोरोनावर मात [/svt-event]

[svt-event title=”वसई-विरारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 468 वर” date=”23/05/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ] वसई-विरार : वसई-विरार नालासोपारा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या 450 च्या पार, आज एका दिवसात 33 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 2 जणांची कोरोनावर मात, वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात पॉझिटिव्ह रुगणाची संख्या 468 वर, यापैकी 17 जणांचा कोरोनाने मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात सोमवारपासून विमानसेवा सुरु होणार ” date=”23/05/2020,2:14PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात सोमवारपासून विमानसेवा सुरु होणार, एअर अलायन्स आणि इंडिगोची विमानसेवा सुरु होणार, प्रवाशांसाठी ऑनलाईन बुकिंग सुरु, कोल्हापूरहून हैद्राबाद, तिरुपती विमानसेवा सुरु होणार आहे, आठवड्यातून चार दिवस असणार विमानसेवा, आठवडाभर कोल्हापूर बंगळूर विमानसेवा सुरू राहणार, ऑनलाईन बुकिंगला प्रवाशांचा प्रतिसाद [/svt-event]

[svt-event title=”राज्यपाल आणि संजय राऊत यांच्या भेटीचा फोटो राज्यपाल कार्यालयाकडून शेअर” date=”23/05/2020,2:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात धुमधडाक्यात लग्न, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल” date=”23/05/2020,2:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील : हसन मुश्रीफ” date=”23/05/2020,2:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यात एकूण 1671 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह” date=”23/05/2020,2:04PM” class=”svt-cd-green” ] राज्यात एकूण 1671 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, आज दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, राज्यात आतापर्यंत एकूण 18 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, 174 अधिकारी आणि 1497 पोलीसांना कोरोनाची लागण [/svt-event]

[svt-event title=”माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्ती” date=”23/05/2020,1:53PM” class=”svt-cd-green” ] कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचा खुलासा त्यांनी केला. हर्षवर्ध जाधव दोन वेळा कन्नड मतदारसंघाचे आमदार होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने जाधव अस्वस्थ होते. राजकीय आणि कौंटुबिक कलहामुळे जाधव नेहमी चर्चेत होते. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह” date=”23/05/2020,1:49PM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह, यामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा समावेश, मालेगाव बंदोबस्ताला असाताना लागण झाली, कॉलेज रोड परिसरात पोलीस अधिकारी राहत होते. [/svt-event]

[svt-event title=”कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास हायकोर्टाची परवानगी” date=”23/05/2020,1:35PM” class=”svt-cd-green” ]कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. कोरोना रुग्णाच्या मृतदेहाविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. कब्रस्तानमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास विरोध करण्यात येत होता. याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात एका भिकाऱ्यासह तीन जणांना कोरोनाची लागण” date=”23/05/2020,1:21PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात एका भिकाऱ्यासह तीन जणांना कोरोनाची लागण, भिकाऱ्याला कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध सुरु, नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 413 वर, तर 305 जणांची कोरोनावर मात. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये आणखी 23 कोरोना रुग्णांची भर” date=”23/05/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”धुळ्यात 12 तासांत 21 कोरोनाचे रुग्ण” date=”23/05/2020,1:04PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”नगरच्या कोपऱ्यात बसून रोहित पवार माझं काय करणार? : निलेश राणे” date=”23/05/2020,12:56PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”Pune Care | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खाजगी रुग्णालयातील 80% बेड्स ताब्यात घेणार ” date=”23/05/2020,12:53PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे : संजय राऊत” date=”23/05/2020,12:52PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”हिंगोलीत आणखी 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण” date=”23/05/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] हिंगोलीत आणखी 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मुंबई येथून हिंगोली जिल्ह्यात परतलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण, हिंगोलीत करोनाबधितांची संख्या 107 वर पोहोचली 107 वर, त्यापैकी 89 जणांना डिस्चार्ज, 18 रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात कोरोनाचे 32 नवे रुग्ण ” date=”23/05/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात कोरोनाचे आणखी नवे 32 रुग्ण आढळले आहेत. त्यात 21 पुरुष 11 स्त्रीयांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 548 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर 40 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज 10 कोटींचा फटका ” date=”23/05/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज 10 कोटींचा फटका बसला आहे. कोरोना विषाणूच्या आधी प्रतिदिन 1 लाख 75 हजार लिटर दूध संकलन होत होते. पण कोरोनाच्या काळात रोज सव्वा दोन लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. कोरोनाच्या आधी दूथ उत्पादकाला लिटर मागे 31 रुपये मिळत होते. तर कोरोनाच्या काळात लिटर मागे 25 रुपये मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांना 10 ते 11 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात 31 नव्या कोरोना रुग्णांची वाढ” date=”23/05/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात काल (22 मे) दिवसभरात 31 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. सकाळी 4 ते रात्री 23 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 259 वर पोहोचली आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये आणखी 23 कोरोना रुग्णांची वाढ” date=”23/05/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आज 23 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 1241 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुणे विभागातून एक लाख मजूर, कामगार मूळगावी रवाना” date=”23/05/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या एक लाख मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहे. रेल्वेच्या पुणे विभागातून 7 मे पासून 77 श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्य आहेत. तर पुणे रेल्वे स्टेशनवरून 39 श्रमिक स्पेशल रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यात या कामगारांना रवाना करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत आणखी पाच रुग्णांची कोरोनावर मात” date=”23/05/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी आणखी पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कळंबुशी 1, माखजन 2, फुणगुस 1 आणि झाडगाव येथील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्या एकूण रुग्णांची संख्या 37 झाली आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 91 वर पोहोचली आहे. [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ” date=”23/05/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील 17 ते 18 हजार कलावंतांचे कामबंद आहे. स+कारने आम्हाला मदत करावी अशी मागणी तमाशा कलावंतानी केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील सर्व कलाकेंद्र बंद आहेत. यात्रांच्या या काळात तमशा फड बंद झाल्याने लाखोंचे उत्पन्न बुडाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मदत करण्याचे मान्य केल्याची माहिती तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 582 वर” date=”23/05/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 27 हजार 251 वर” date=”23/05/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी” date=”23/05/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापूरमध्ये कोरोनाचे 32 नवे रुग्ण” date=”23/05/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये 25 मेपासून विमानसेवा सुरु” date=”23/05/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये 25 मे पासून विमानसेवा सुरु होणार आहे. ओझर विमानतळावरुन अहमदाबाद आणि हैद्राबादसाठी उड्डाण होणार आहे. ऑनलाईन बुकिंगही सुरु झआले आहे. 160 आसनी बोइंग विमान, उडान योजनेअंतर्गत 50 टक्के प्रथम प्रवास्यांना सवलत देण्यात येणार आहे. त्यासोबत फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात आणखी 40 नवे कोरोना रुग्ण ” date=”23/05/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात आज आणखी 40 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. तर मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या 241 वर पोहोचली आहे. कोरोना संसर्गामुळे आतापर्यन्त जिल्हयात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”23/05/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.