Live Update : पूर्व विदर्भातील महापुराचा शेतीला मोठा फटका

| Updated on: Aug 31, 2020 | 10:50 AM

[svt-event title=””मोदींनी 15 लाख बुडवले, पण काकूंनी तक्रार केली नाही, आता 1800 ची नोट काढा” व्हायरल काकूंचे पाठीराखे काका सोशल मीडियावर जोशात ” date=”31/08/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] “मोदींनी 15 लाख बुडवले, पण काकूंनी तक्रार केली नाही, आता 1800 ची नोट काढा” व्हायरल काकूंचे पाठीराखे काका सोशल मीडियावर जोशात https://t.co/Fvch2IfjMC #ViralKaku #Kaku #1800 — TV9 Marathi (@TV9Marathi) […]

Live Update : पूर्व विदर्भातील महापुराचा शेतीला मोठा फटका
Follow us on

[svt-event title=””मोदींनी 15 लाख बुडवले, पण काकूंनी तक्रार केली नाही, आता 1800 ची नोट काढा” व्हायरल काकूंचे पाठीराखे काका सोशल मीडियावर जोशात ” date=”31/08/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मेट्रो कारशेड दुसरीकडे हलवण्याची तयारी पूर्ण, ‘आरे’मधील जागेवर वन्यजीव संशोधन केंद्र?” date=”31/08/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”प्रियंका-मितूच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह खाली उतरवला, सीबीआय चौकशीत सिद्धार्थ पिठानीचा दावा ” date=”31/08/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पंढरपूरमधील शिवाजी चौकात रोखलं” date=”31/08/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पूर्व विदर्भातील महापुराचा शेतीला मोठा फटका” date=”31/08/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ] पूर्व विदर्भातील महापुराचा शेतीला मोठा फटका, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचीरोली जिल्ह्यात पुरामुळे पिकं हातची गेली, कापूस, सोयाबीन, धान, तुर आणि भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान, चार जिल्ह्यात साधारण 40 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांना फटका, महापुरामुळे शेतकऱ्यांचं हेक्टरी 40 ते 50 हजार रुपये नुकसान, सरकारनं पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाकाळातील दारूबंदीचा राज्याला जबरदस्त फटका” date=”31/08/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाकाळातील दारूबंदीचा राज्याला जबरदस्त फटका, एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून 1 हजार 66 कोटी रुपयांचा बसला फटका, फक्त चार महिन्याच्या काळात एक हजार कोटी रुपयांचे बुडाले उत्पन्न, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीतून धक्कादायक खुलासा, कोरोना काळात दारूविक्री बंद केल्यामुळे उत्पन्नात जबरदस्त फटका, वाईनशॉप आणि बिअर बार बंद केल्यामुळे हजारो कोटी रुपयांचा बसला फटका [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत उद्यापासून पर्सेसीन नेट मासेमारीला होणार सुरवात” date=”31/08/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत उद्यापासून पर्सेसीन नेट मासेमारीला होणार सुरवात, पर्सेसीन नेट मच्छिमार मच्छिमारी सुरु होण्याआधीच अडचणीत, लॉकडाऊनमुळे मच्छिमारीसाठी खलाशी मिळेनात, खलाशांअभावी नौका बंदरातच उभ्या, खलाशांची प्रतिक्षा, नेपाळमधून खलाशी येवू न शकल्याने कर्नाटक बिहार ओरिसातून खलाशी आणण्याचे प्रयत्न, दहा हजार खलाशी दरवर्षी मच्छिमारीसाठी येतात रत्नागिरी जिल्ह्यात [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहरात नव्याने उभारलेल्या जम्बो रुग्णालयात दोघांचा मृत्यू” date=”31/08/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरात नव्याने उभारलेल्या जम्बो रुग्णालयात दोघांचा मृत्यू, सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर रूग्णालयात झाला मृत्यू, मागील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते रुग्णालयाचे उदघाटन झाले होते [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात रविवारी दिवसभरात 1 हजार 502 जण कोरोनामुक्त” date=”31/08/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात रविवारी दिवसभरात 1 हजार 502 जण कोरोनामुक्त, आतापर्यंत 76 हजार 686 जण करोनामुक्त, रविवारी 49 जणांचा करोनाने मृत्यू, त्यापैकी 14 रुग्ण पुण्याबाहेरील, आतापर्यंत 2 हजार 267 जणांचा करोनाने मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”रक्त पातळ करण्यासाठी वापरलं जाणारं औषध कोरोनावर प्रभावी ठरु शकते” date=”31/08/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] रक्त पातळ करण्यासाठी वापरलं जाणारं औषध कोरोनावर प्रभावी ठरु शकते, पुण्यातील डॉक्टरांचा दावा, कोरोना रुग्णांसाठी लो मॉलक्युलर वेट हेपरीन नावाच्या इंजेक्शनचा वापर परिणामकारक, इटलीच्या रुग्णांच्या अभ्यासातून मिळाली मदत, डॉ. सुभल दीक्षित यांचा दावा [/svt-event]

[svt-event title=”वंचितचं मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन, प्रकाश आंबेडकर पंढरपुरात दाखल” date=”31/08/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूरमधील आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिरं खुली होणार, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. [/svt-event]

[svt-event title=”पुरपरिस्थिती लक्षात घेता पुण्यातील चार एनडीआरएफच्या तुकड्या विदर्भात दाखल” date=”31/08/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ] पुरपरिस्थिती लक्षात घेता पुण्यातील चार एनडीआरएफच्या तुकड्या विदर्भात दाखल, विदर्भातील नागपूर ,चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यात तुकड्या तैनात, विदर्भातील पावसाचा वाढता जोर बघता तुकड्या पाठवल्या, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर वाढला, विशेष विमानानं चार तुकड्या पुणे विमानतळावरून केल्या रवाना. [/svt-event]

[svt-event title=”केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज” date=”31/08/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, कोरोनामुळे अमित शहा अनेक दिवसांपासून एम्स रुग्णालयात दाखल होते. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”31/08/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]