Live Update : औरंगाबादमध्ये शेतीच्या वादातून वयोवृद्ध पत्नीचा पतीनेच केला खून

[svt-event title=”‘जीआर’ निघाला, ‘क्यूआर’ मिळेना, लोकल प्रवासासाठी डबेवाले वेटिंगवर” date=”04/10/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] ‘जीआर’ निघाला, ‘क्यूआर’ मिळेना, लोकल प्रवासासाठी डबेवाले वेटिंगवरhttps://t.co/78hQcZKYOj #mumbailocal #MumbaiDabbawala — TV9 Marathi (@TV9Marathi) October 4, 2020 [/svt-event] [svt-event title=”School Reopen | महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त ठरला” date=”04/10/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] School Reopen | महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त ठरला https://t.co/anCnt59Jkr @RealBacchuKadu #schools […]

Live Update : औरंगाबादमध्ये शेतीच्या वादातून वयोवृद्ध पत्नीचा पतीनेच केला खून
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 11:22 AM

[svt-event title=”‘जीआर’ निघाला, ‘क्यूआर’ मिळेना, लोकल प्रवासासाठी डबेवाले वेटिंगवर” date=”04/10/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”School Reopen | महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त ठरला” date=”04/10/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे ‘खेती बचाओ’ अभियान, राहुल गांधी ट्रॅक्टर चालवणार” date=”04/10/2020,11:19AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”स्वतः घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचा विचार आहे का? संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल” date=”04/10/2020,11:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये शेतीच्या वादातून वयोवृद्ध पत्नीचा पतीनेच केला खून” date=”04/10/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये शेतीच्या वादातून वयोवृद्ध पत्नीचा पतीनेच केला खून, कोर्टाच्या आवारात चाकूचे वार करून केला निर्घृण खून, केसरबाई गवळी असं 63 वर्षीय दुर्दैवी महिलेचे नाव, कारभारी गवळी असं आरोपी पतीचे नाव, आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात कोरोनाग्रस्त मृतांच्या संख्येत घट” date=”04/10/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ]नागपुरात कोरोनाग्रस्त मृतांच्या संख्येत घट, तर नव्या रुग्णांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाल्याने दिलासा, गेल्या 24 तासात 876 नवीन रुग्णांची भर पडली, तर 1821 जण कोरोनामुक्त, बरं होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 82.87 टक्के एवढं वाढलं आहे [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात माझे कुटुंब , माझी जबाबदारी अभियान अंतर्गत 3 लाख 48 हजार घरांना भेटी” date=”04/10/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात माझे कुटुंब , माझी जबाबदारी अभियान अंतर्गत 3 लाख 48 हजार घरांना भेटी, 14 लाख 21 हजार 113 व्यक्तींची आरोग्य तपासणी पूर्ण, 1 हजार 994 पथकांद्वारे करण्यात येत आहे सर्वेक्षण, या सर्वेक्षणात 641 व्यक्ती कोरोनाबाधित [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमधील निफाड तालुक्यातील कोरोना ग्रस्तांचा आलेख वाढताच” date=”04/10/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील निफाड तालुक्यातील कोरोना ग्रस्तांचा आलेख वाढताच, आज दिवसभरात तालुक्यात तब्बल 60 जणांचे नव्याने कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेली 3210 वर, आज दिवसभरात 17 कोरोना बधितांना डिस्चार्ज, आतापर्यंत 2340 कोरोना बधितांनी कोरोनावर मात [/svt-event]

[svt-event title=”नाशिकच्या आर्मीच्या प्रतिबंधित क्षेत्रात हेरगिरी करणाऱ्या इसमाला अटक” date=”04/10/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ] नाशिकच्या देवळाली परिसरात आर्मीच्या प्रतिबंधित क्षेत्रात हेरगिरी करणाऱ्या इसमाला अटक, बिहारच्या तरुणाने प्रतिबंधित क्षेत्राचे फोटो पाठवले पाकिस्तानच्या ग्रुपवर, संशयित संजीव कुमार मूळचा बिहारचा रहिवासी, संशयित आरोपीस पोलिसांनी केली अटक [/svt-event]

[svt-event title=”डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख ठरली” date=”04/10/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ]औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख ठरली, 9 ऑक्टोबरपासून विद्यापीठाच्या परीक्षांना होणार सुरुवात, 9 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत चालणार विद्यापीठ परीक्षा, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढे ढकलल्या होत्या विद्यापीठ परीक्षा [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यातील साळवा तलावात 2 तरुणांचा बुडून मृत्यू” date=”04/10/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील साळवा तलावात 2 तरुणांचा बुडून मृत्यू, सनी शाहू 19 वर्ष आणि वीरेंद्र शाहू 17 वर्ष असे मृत तरुणांचे नाव, काल दुपारी ही घटना घडली, दोघे गावागावात फिरून जुन्या वस्तू / भंगार खरेदी करायचे, तलावा शेजारुन जात असताना त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही, तलाव खोल असून तिथे धोका आहे म्हणून एका गुराख्याने त्यांना थांबवले, मात्र दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केले [/svt-event]

[svt-event title=”राज्य सरकारकडून डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी” date=”04/10/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] राज्य सरकारकडून डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी, प्रवासासाठी “क्युआर’ कोड घेणे बंधनकारक, बहूतांश डबेवाल्यांकडे क्युआर कोड नाहीत, क्‍युआर कोड काढण्यासाठी गेलेल्या डबेवाल्यांना मात्र सरकारने असा काही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”04/10/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.