LIVE : विषारी वनस्पती खाल्याने जनावरे दगावली, 45 जनावरांचा मृत्यू

[svt-event title=”विषारी वनस्पती खाल्याने जनावरे दगावली, 45 जनावरांचा मृत्यू” date=”23/02/2020,1:46PM” class=”svt-cd-green” ] विषारी वनस्पती खाल्याने अमरावतीमध्ये 45 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर गावातील बहुतांश जनावरांची प्रकृती गंभीर आहे. गावातील गुराखीने रानात जनावरे नेली असताना ढोरकाकडा नावाची वनस्पती खाण्यात आल्याने जनावरांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला. पशू वैधकिय अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी औषधोपचार केले […]

LIVE : विषारी वनस्पती खाल्याने जनावरे दगावली, 45 जनावरांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 23, 2020 | 1:48 PM

[svt-event title=”विषारी वनस्पती खाल्याने जनावरे दगावली, 45 जनावरांचा मृत्यू” date=”23/02/2020,1:46PM” class=”svt-cd-green” ] विषारी वनस्पती खाल्याने अमरावतीमध्ये 45 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर गावातील बहुतांश जनावरांची प्रकृती गंभीर आहे. गावातील गुराखीने रानात जनावरे नेली असताना ढोरकाकडा नावाची वनस्पती खाण्यात आल्याने जनावरांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला. पशू वैधकिय अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी औषधोपचार केले आहेत. पण जनावरांनी ढोर काकडा वनस्पती जास्त प्रमाणात खाल्लेली असल्याने ते वाचू शकले नाहीत. [/svt-event]

[svt-event title=”कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक दिवसाचे नवजात बाळ सापडले” date=”23/02/2020,1:42PM” class=”svt-cd-green” ] कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक दिवसाचे नवजात बाळ सापडले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने बाळाला आरोग्य केंद्र पोर्ला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारासाठी बाळाचा मृत्यू झाला आहे. नेमके बाळ कुणी फेकेल याचा पोलीस शोध घेत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”विरारमध्ये प्रथमच स्लो सायकल स्पर्धेचं आयोजन ” date=”23/02/2020,1:39PM” class=”svt-cd-green” ] विरार पश्चिमेच्या विराटनगर ग्राऊंडवर यंग स्टार ट्रस्ट यांच्या माध्यमातून स्लो सायकल स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक अशा दोनशेच्या वर स्पर्धकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. वसई-विरारसह मीरा-भाईंदरचे स्पर्धकही यात सहभागी झाले होते. [/svt-event]

[svt-event title=”शिंदखेडाजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी ” date=”23/02/2020,1:38PM” class=”svt-cd-green” ] शिंदखेडा तालुक्यातील धमाणे गावात गेल्या महिन्याभरापासून अपघातात वाढ झाली आहे. पुन्हा एकदा शिंदखेडा शहराजवळील विरदेल रोडवर कापसाने भरलेला ट्रॅक्टर आणि दुचाकीस्वारमध्ये अपघात झाला. या अपघातात प्रशांत पाटील (35) तरुणाचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”आझाद मैदानात उपोषणास बसलेलल्या मराठा आंदोलकाची तब्येत खलावली” date=”23/02/2020,12:48PM” class=”svt-cd-green” ] आझाद मैदानात उपोषणासाठी बसलेल्या मराठा आंदोलकांची तब्येत खलावली आहे. त्यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या 30 दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत. नोकर भरतीच्या सर्व प्रक्रियेनंतरही नियुक्ती न केल्यामुळे मराठा तरुण आंदोलन करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची दारु पार्टी” date=”23/02/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना दारुच्या पार्ट्या करताना रंगेहाथ पडकले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर सुरक्षारक्षकांनी दरवाजा तोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. ही घटना मध्यरात्री घडली. राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात वाळूने भरलेल्या ट्रकचा अपघात ” date=”23/02/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यात वाळूने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रकमध्ये दोघांचा दाबून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकाचा मृतदेह काढण्यात आला असून दुसऱ्याचा मृतदेह अद्यापही ट्रकखाली दबून आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. [/svt-event]

[svt-event title=”गँगस्टार रवी पुजारीला पश्चिम अफ्रिकेत अटक ” date=”23/02/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] कर्नाटक पोलीस आणि रॉच्या संयुक्त कारवाईमध्ये गँगस्टार रवी पुजारीला पश्चिम अफ्रिकेत अटक करण्यात आली आहे. भारतात आणल्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या कस्टडीमध्ये रवी पुजारी राहणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोला बंद ” date=”23/02/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोल्यात बंद पुकारण्यात येत आहे. नुकतेच मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली असून तरुण-तरुणी मोटार रॅलीत सहभागी झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेच्या डोक्यात दगड” date=”23/02/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय तरुणीच्या डोक्यात दगड टाकून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे ती गंभीर जखमी आहे. पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. [/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.