Live Update : शरद पवार यांचा दिवेआगरमधील शेतकऱ्यांशी संवाद

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग्र न्यूज, लाईव्ह अपडेट, लाईव्ह टीव्हीसह सर्व अपडेट एकाच ठिकाणी, एकाच (Maharashtra Live Update) लिंकवर

Live Update : शरद पवार यांचा दिवेआगरमधील शेतकऱ्यांशी संवाद
Follow us
| Updated on: Jun 09, 2020 | 3:31 PM

[svt-event title=”दिवेआगरमधून शरद पवार लाईव्ह” date=”09/06/2020,3:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमधील भाजीवाल्याकडून गरिबांना मोफत भाजीवाटप” date=”09/06/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमधील भाजीवाल्याकडून गरिबांना मोफत भाजीवाटप, ज्यांना शक्य आहे त्यांनी विकत घ्या ज्यांना शक्य नाही त्यांनी मोफत घ्या, गाड्यावर फलक लावून तरुणांकडून गरिबांना मोफत भाजीपाला, कोरोना पार्श्वभूमीवर भाजीवाल्या तरुणाची अनोखी समाजसेवा, मोफत भाजीपाला देणाऱ्या तरुणाचे सोशल मीडियावरुन सर्वत्र कौतुक [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून करोनाबाधीत रुग्ण पळाला” date=”09/06/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून करोनाबाधीत रुग्ण पळाला, घाटी रुग्णालयाच्या आयसीयू विभागातून रुग्ण पळाला, मध्यरात्रीच्या सुमारास प्रशासनाची नजर चुकवून रुग्णाचं पलायन [/svt-event]

[svt-event title=”कोव्हिड योद्धे CISF जवानांनी घरं रिकामी करा, खारघरच्या सोसायटीचा फतवा” date=”09/06/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”डोंबिवली- बसस्थानकात नोकरदारांची गर्दी” date=”09/06/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात कोरोनाचा आणखी एक बळी ” date=”09/06/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ सचिन वाझे 16 वर्षांनंतर पुन्हा पोलिस दलात, गुन्हे शाखेत नेमणूक” date=”09/06/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात महिला ग्रामपंचायत सदस्याकडून आशा स्वयंसेविकेला मारहाण” date=”09/06/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात महिला ग्रामपंचायत सदस्याकडून आशा स्वयंसेविकेला मारहाण, आर्सेनिक अल्बम 30 च्या जादा गोळ्या न दिल्याच्या रागातून मारहाण, करवीर तालुक्यातील खाटांगळे इथला संतापजनक प्रकार, महिला ग्रामपंचायत सदस्यासह कुटुंबीयांकडून मारहाण, करवीर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल, गुन्हा दाखल केलेल्या चौघांवर कारवाईच्या मागणीसाठी आशा गट प्रवर्तक युनियनच काम बंद आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये सम-विषम पद्धतीने दुकानं उघडण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश” date=”09/06/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये सम-विषम पद्धतीने दुकानं उघडण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश, आदेशाच पालन न करणाऱ्या दुकांदारांवर गुन्हे दाखल करणार, सम-विषम पद्धतीने दुकानं उघडण्यास व्यापाऱ्यांचा विरोध, दुकांदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर आयुक्तांची कठोर भूमिका, कोरोना बाधितांचा वाढता आकडा बघता आयुक्तांचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पालिकेच्या रुग्णालयांचा भोंगळ कारभार” date=”09/06/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत पालिकेच्या रुग्णालयांचा भोंगळ कारभार समोर, शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता 80 वर्षीय आजोबांचा बोरिवली स्टेशनला मृतदेह सापडला, पालिका रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था वा-यावर, काल पहाटेपासून 80 वर्षीय आजोबा होते बेपत्ता, कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं शतब्दी रुग्णालयात सुरु होते उपचार, रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा नातेवाईकांकडून आरोप [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात 12 तासात 48 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ” date=”09/06/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात 12 तासात 48 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत 9787 बाधित रुग्णांची संख्या, तर जिल्ह्यात 429 बाधित रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नागपूर महानगरपालिका मुख्यालयात अनेकजण मास्कविना” date=”09/06/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] नागपूर महानगरपालिका मुख्यालयात अनेकजण मास्कविना, मनपा मुख्यालयात मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाचे कर्मचारी विनामास्क, मनपा मुख्यालयातील मास्क न घालणारे टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यात कैद [/svt-event]

[svt-event title=” गेल्या 20 दिवसात नागपूरमधील 13 वस्त्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही” date=”09/06/2020,9:32AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमधील 13 बाधित वस्त्यांमध्ये गेले 20 दिवस कोरोनाचा एकही नवी रुग्ण नाही, नवीन रुग्ण नसल्यानं लोकांना मोठा दिलासा, रुग्ण न आढळलेल्या 13 वस्त्यांमधील प्रतिबंध हटवले, आयुक्त तुकाराम मुंढे यांचे 13 वस्त्यांमधील प्रतिबंध हटवण्याचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”09/06/2020,9:29AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.