PHOTO : लवकरच हवेत उडणारी कार लाँच होणार

| Updated on: Aug 05, 2019 | 4:24 PM
आता जगात हवेत उडणारी कार लवकरच लाँच होणार आहे. जपानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एनईसी कॉर्प (NEC) ने सोमवारी आपल्या फ्लायिंग कारची झलक दाखवली.

आता जगात हवेत उडणारी कार लवकरच लाँच होणार आहे. जपानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एनईसी कॉर्प (NEC) ने सोमवारी आपल्या फ्लायिंग कारची झलक दाखवली.

1 / 7
टेस्टिंग दरम्यान ही कार एक मिनिटपर्यंत हवेत एकाच जागेवर राहिली आणि 3 मीटर (10 फूट) एवढ्या उंचावर हवेत उडाली होती. याचे परिक्षण एनईसीच्या यूनिटमध्ये करण्यात आले.

टेस्टिंग दरम्यान ही कार एक मिनिटपर्यंत हवेत एकाच जागेवर राहिली आणि 3 मीटर (10 फूट) एवढ्या उंचावर हवेत उडाली होती. याचे परिक्षण एनईसीच्या यूनिटमध्ये करण्यात आले.

2 / 7
कार ड्रोनसारखी एक मोठी मशीन दिसते. ज्यामध्ये चार पंखे लावलेले आहेत. या कारचे परिक्षण अशा ठिकाणी करण्यात आले ज्या ठिकाणी चारही बाजूने जाळं लावण्यात आले होते.

कार ड्रोनसारखी एक मोठी मशीन दिसते. ज्यामध्ये चार पंखे लावलेले आहेत. या कारचे परिक्षण अशा ठिकाणी करण्यात आले ज्या ठिकाणी चारही बाजूने जाळं लावण्यात आले होते.

3 / 7
हवेत उडवणारी कार तयार करण्यामध्ये जपान जागतिक पातळीवर मोठं यश मिळवू शकतो. कारण सरकार आणि प्रायव्हेट सेक्टरमिळून यावर आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हवेत उडवणारी कार तयार करण्यामध्ये जपान जागतिक पातळीवर मोठं यश मिळवू शकतो. कारण सरकार आणि प्रायव्हेट सेक्टरमिळून यावर आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

4 / 7
एअर कार लाँच होण्यापूर्वीच या कारबद्दल लोकांच्या मनात उस्तुकता वाढली आहे.

एअर कार लाँच होण्यापूर्वीच या कारबद्दल लोकांच्या मनात उस्तुकता वाढली आहे.

5 / 7
याशिवाय दुबई पोलिसांनाही हवेत उडणारी बाईक देण्यात आली आहे, अशी माहिती सुद्धा यापूर्वी देण्यात आली होती.

याशिवाय दुबई पोलिसांनाही हवेत उडणारी बाईक देण्यात आली आहे, अशी माहिती सुद्धा यापूर्वी देण्यात आली होती.

6 / 7
जगात अशा प्रकारचे अनेक प्रयोग केले जात आहेत. काहीदिवसांपूर्वी उबेर कंपनीनेही हवेत उडणारी एअर टॅक्सी सुरु करणार असल्याचे बोललं होते.

जगात अशा प्रकारचे अनेक प्रयोग केले जात आहेत. काहीदिवसांपूर्वी उबेर कंपनीनेही हवेत उडणारी एअर टॅक्सी सुरु करणार असल्याचे बोललं होते.

7 / 7
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.