PHOTO: मशाल मोर्चा, सत्याग्रह आणि ट्रॅक्टर रॅली; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा एल्गार

| Updated on: Oct 31, 2020 | 7:17 PM

मशाल मोर्चा, सत्याग्रह आणि ट्रॅक्टर रॅली; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा एल्गार. | Congress agitation against farm bills

1 / 8
केंद्रातील भाजप सरकारने लादलेले अन्यायी शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी आज काँग्रेसकडून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

2 / 8
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसच्या वतीने आज यवतमाळ येथे गांधी पुतळा, आझाद मैदान ते संविधान चौकापर्यंत शेतकर्‍यांचा मशाल मोर्चा काढण्यात आला.

3 / 8
केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार कायद्यांच्या विरोधात आज नांदेड येथे किसान अधिकार दिवस पाळण्यात आला. यानिमित्त काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली व त्यानंतर गांधी पुतळ्याजवळ सत्याग्रह करण्यात आला.

4 / 8
केंद्रातील भाजप सरकारने लादलेले अन्यायी शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खामगाव येथे सत्याग्रह व आंदोलन करण्यात आले.

5 / 8
भाजप सरकारने लादलेले शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी यवतमाळ येथे किसान काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला.

6 / 8
यावेळी प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री. अशोक चव्हाण,  माणिकराव ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

7 / 8
अशोक चव्हाण काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना.

8 / 8
मशाल मोर्चा, सत्याग्रह आणि ट्रॅक्टर रॅली; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा एल्गार. काँग्रेसच्या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये निदर्शने करुन शेती कायद्यांचा निषेध करण्यात आला.