कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाच्या जनजागृतीसाठी मनोरंजन विश्वातून अनोखा फंडा वापरला जात आहे. देव करो ना तुमच्या वाट्याला पाचोळा येवो ना बाभळी (संगीत देवबाभळी), दाद एक गूड न्यूज आहे, ऑफिसला 15 दिवस सूट्टी आहे. नेटसम्राट वर्क फ्रॉम होम होणे शक्य नाही, असे संदेश लिहिलेले फलक समाजमाध्यमावर सध्या व्हायरल होत आहेत.