Corona | मुंबई-ठाणे-पुणे ते अमेरिका-इटली-स्पेन, ‘कोरोना’ची ताजी स्थिती एकाच ठिकाणी
जगात कालच्या दिवसात 'कोरोना'चे 71 हजार 254 नवे रुग्ण समोर आले आहेत. कोणत्या देशात नेमकी काय स्थिती आहे याचा धावता आढावा (Corona Latest Update all over World)
मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने जगभरात थैमान घातल्याने अमेरिकेसारख्या महासत्तेपासून भारतातील लहानशा खेड्यापर्यंत अनेकांना फटका बसला आहे. बहुतांश देश लॉकडाऊन स्थितीमध्ये आहेत. जगभरात कालच्या दिवसात कोरोनाचे 4 हजार 728 बळी गेले आहेत. मुंबई-पुण्यापासून अमेरिका-इटलीपर्यंत कुठे काय स्थिती आहे, याचा हा आढावा (Corona Latest Update all over World)
जगात काय स्थिती?
जगभर काल ‘कोरोना’चे 4 हजार 728 बळी जगात कालच्या दिवसात ‘कोरोना’चे 71 हजार 254 नवे रुग्ण समोर कोरोनाबाधितांची जागतिक संख्याही 12 लाख 72 हजारांवर जगभर आतापर्यंत 69 हजार 418 रुग्णांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोनाचा कहर कायम
अमेरिकेत काल सर्वाधिक 1 हजार 159 ‘कोरोना’बळी काल 25 हजारांहून अधिक नवे रुग्ण समोर अमेरिकेतील एकूण बळींचा आकडा 9 हजार 610 वर अमेरिकेत आता 3 लाख 36 हजार 550 ‘कोरोना’बाधित
युरोपीय देशांमध्ये मृत्यू घटले
इटली, फ्रान्स, ब्रिटन, स्पेनमध्ये मृत्यूच्या संख्येत घट तीन दिवसांच्या तुलनेत ‘कोरोना’बळी घटले, ही त्यातल्या त्यात दिलाशाची बाब स्पेनमध्ये 694, ब्रिटनमध्ये 621, इटलीत 525, तर फ्रान्समध्ये कालच्या दिवसात 518 कोरोनाग्रस्त दगावले जर्मनीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे आता अमेरिका, स्पेन, इटलीनंतर जर्मनीतही कोरोनाग्रस्त एक लाखापेक्षा अधिक
(Corona Latest Update all over World)
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त वाढतेच
महाराष्ट्रात कोरोनाबळींची संख्या 45 वर राज्यात आता 748 कोरोनाबाधित काल रविवारी 13 जणांचा बळी, तर 113 नवे रुग्ण समोर आतापर्यंत 16 हजार 008 नमुन्यांपैकी 14,837 निगेटिव्ह राज्यात 46 हजार 586 नागरिक घरातच क्वारंटाइन
मुंबई-ठाण्यात चिंताजनक स्थिती
मुंबईत ‘कोरोना’रुग्णांची संख्या 458 वर मुंबईत आतापर्यंत ‘कोरोना’चे 30 बळी ठाणे व परिसरातही सध्या 82 ‘कोरोना’ रुग्ण ठाणे व परिसरात आतापर्यंत 6 रुग्ण दगावले पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 100 रुग्ण, 5 बळी
देशभर कोरोनाचे 541 नवे रुग्ण
देशभर 24 तासात कोरोनाचे 27 बळी देशभर कोरोनाबळींची एकूण संख्या 114 वर काल देशभर कोरोनाचे 541 नवे रुग्ण सलग चौथ्या दिवशी देशभर 500 हून अधिक नवे रुग्ण कोरोनाबाधितांची एकूण संख्याही 4 हजार 198 वर
Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंयhttps://t.co/McABq72XMn#CoronaVirus #CoronaEffect #LockDown
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2020
(Corona Latest Update all over World)