Live Update : लहान बाळ ते वयोवृद्ध, कोरोनावर मात करणाऱ्यांच्या कहाण्या”

| Updated on: May 29, 2020 | 11:04 AM

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : लहान बाळ ते वयोवृद्ध, कोरोनावर मात करणाऱ्यांच्या कहाण्या
Follow us on

[svt-event title=”Corona Special Report | लहान बाळ ते वयोवृद्ध, कोरोनावर मात करणाऱ्यांच्या कहाण्या” date=”29/05/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”Special Report | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होणार?” date=”29/05/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”Lockdown Special Report | 5 व्या लॉकडाऊनचा काऊंटडाऊन सुरु?” date=”29/05/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”Lockdown Special Report | गरिबांना थेट मदत पुरवा, सरकारविरोधात काँग्रेसचं सोशल मीडियावर आंदोलन” date=”29/05/2020,11:01AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”Mumbai Corona Special Report | संसर्ग रोखण्यासाठी सोसायट्यांना नोटीस” date=”29/05/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात बारा तासात 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ” date=”29/05/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात गेल्या बारा तासात 74 कोरोना रुग्णांची नोंद, त्यात 60 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश, सोलापुरातील कोरोनाबधितांची संख्या 822 वर, तर आतापर्यंत 72 जणांचा कोरोनाने मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये कोरोनाचे पाच नवे रुग्ण” date=”29/05/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये कोरोनाचे पाच नवे रुग्ण, तीन नांदेड जिल्ह्यातील तर दोन हिंगोलीचे, नांदेडमधील रुग्णसंख्या 143 वर, आजवर सात जणांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार” date=”29/05/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार, जिल्ह्यात आणखी 13 जणांना कोरोनाची लागण, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 208 वर, आतापर्यंत 83 जणांची कोरोनावर मात, तर उपचारादरम्यान 5 जणांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात 2 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ” date=”29/05/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात दोन नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, जालन्यात कोरोनाबाधितांचा आकडा 117 वर, जिल्ह्यात आतापर्यंत 25 जण कोरोनामुक्त, आतापर्यंत कोरोनामुळे मृतांचा आकडा शून्य, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती. [/svt-event]

[svt-event title=”रायगड- मुंबई गोवा महामार्गावर अपघात” date=”29/05/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] रायगड- मुंबई गोवा महामार्गावर अपघात, पेण तालुक्यातील हमरापूर पुलावरील घटना, अपघातात तरुणी जागीच ठार , तिघे गंभीर जखमी, अपघातात 5 वर्षांची चिमुरडी बचावली, तवेरा गाडीचा टायर फुटून गाडी दुभाजकावर आदळली, जखमींवर पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू, कुडाळ येथून मुंबईकडे निघाली होती गाडी. [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 नवीन कोरोना रुग्ण ” date=”29/05/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 नवीन कोरोना रुग्ण, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 13 नवीन रूग्णांची नोंद, काल दिवसभरात 07 तर आज 06 नव्या रूग्णांची भर, जिल्ह्यात एकूण 30 कोरोनाबाधीत रूग्ण, [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण नाक्यावर वाहनांच्या रांगा” date=”29/05/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा, खारेपाटण तपासणी नाक्यावर दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा, तळकोकणात येण्यासाठी चाकरमान्यांची पुन्हा गर्दी, आतापर्यंत 50 हजार चाकरमनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल, मुंबईच्या कंटेंममेन्ट झोन मधून चाकरमानी येत आहेत गावी, ई-पास, आधार कार्ड, इतर सर्व कागद पत्रे तपासूनच जिल्ह्यात प्रवेश [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत कोरोनाचे 2 नवे रुग्ण ” date=”29/05/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] अमरावतीत कोरोनाचे 2 नवे रुग्ण, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 193, अमरावतीत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या 98, जिल्ह्यात आतापर्यंत 15 कोरोनाने बळी [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ” date=”29/05/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ, कोरोनाचा प्रभाव असलेल्या 22 प्रतिबंधित क्षेत्रात वाढ, जिल्ह्यात आता 93 प्रतिबंधित क्षेत्र, या भागात प्रतिबंधित आदेश लागू असून 3 किलोमीटर परिसर सील, मुंबई, पुण्यातील रेड झोनमधील नागरिक आपल्या गावी गेल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्र वाढवण्याचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”29/05/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]