Corona Live Update : महाराष्ट्रात तब्बल 1233 नवे कोरोना रुग्ण, राज्यातील बाधितांचा आकडा 16 हजार 758 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona virus live update) एक नजर

Corona Live Update : महाराष्ट्रात तब्बल 1233 नवे कोरोना रुग्ण, राज्यातील बाधितांचा आकडा 16 हजार 758 वर
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 8:09 PM

[svt-event title=”महाराष्ट्रात तब्बल 1233 नवे कोरोना रुग्ण, राज्यातील बाधितांचा आकडा 16 हजार 758 वर” date=”06/05/2020,8:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एपीएमसी फळमार्केटमधील 12 कामगारांना कोरोना” date=”06/05/2020,6:53PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : एपीएमसी फळमार्केटमधील 12 कामगारांना कोरोना, फळ व भाजीपला बाजारात हजारो परप्रांतीय कामगार वास्तव्यास, नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 400 वर, एपीएमसीमध्ये कोरोना रुग्ण शंभरी पार [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगरमध्ये 6 जण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांचा आकडा 44 वर ” date=”06/05/2020,6:50PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : जामखेड मधील 2 आणि संगमनेर मधील 4 रुग्णांना डिस्चार्ज, जिल्ह्यातील 44 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 34 रुग्ण कोरोनामुक्त, एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी आता 8 रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत नवा आदेश, पुणेकरांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत पेट्रोल-डिझेल मिळणार” date=”06/05/2020,6:46PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा परत एक नवा आदेश, कंटेन्मेंट झोन वगळता आता पुण्यात सकाळी 7 ते संध्याकाळी 7 यावेळेत पेट्रोल-डिझेल मिळणार, पेट्रोल-डिझेल भरताना पास, ओळखपत्र दाखविण्याची गरज नाही

[/svt-event]

[svt-event title=”नोकरभरती रद्द नको, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या, रोहित पवारांची मागणी” date=”06/05/2020,6:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली” date=”06/05/2020,6:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ, पुण्यात बस चालकाची आत्महत्या” date=”06/05/2020,6:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ, दिवसभरात 38 पोलिसांना लागण ” date=”06/05/2020,6:36PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ, एका दिवसात 38 पोलिसांना कोरोनाची बाधा, राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 418 वर [/svt-event]

[svt-event title=”केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक ” date=”06/05/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ” date=”06/05/2020,12:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कराडमध्ये आणखी 10 जणांना कोरोनाची लागण ” date=”06/05/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] कराडमध्ये आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासातील 10 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. कराड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 70 वर पोहोचली आहे. तर सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आतापर्यंत 92 झाली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपयांची, डिझेलवर 13 रुपयांची घसघशीत वाढ ” date=”06/05/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्याबाहेर जाणाऱ्या 68 हजार जणांची यादी तयार, स्वखर्चाची अट” date=”06/05/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत अडकलेले 1200 कामगार विशेष रेल्वेने मध्य प्रदेशला रवाना” date=”06/05/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवडला ‘कोरोना’चा विळखा, तळवडे-चिखलीत 34 रुग्ण, कोणत्या प्रभागात किती? ” date=”06/05/2020,10:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नियमांचे पालन न केल्यामुळे पुण्यातील 9 दारुच्या दुकांनावर गुन्हे दाखल” date=”06/05/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भवानी पेठ, ढोले पाटील, शिवाजीनगर परिसराला कोरोनाचा विळखा, पुण्यात कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?” date=”06/05/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘कोरोना’चा फटका, देशात बेरोजगारीचे प्रमाण 27.11 टक्क्यांवर, महाराष्ट्रात किती? ” date=”06/05/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात एकाच दिवसात 65 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ” date=”06/05/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात काल एकाच दिवसात 65 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यासोबत पुण्यात चार करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात 76 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 2201 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात एकूण 120 लोकांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएलच्या 13 पैकी 7 आगारांचे कामकाज बंद” date=”06/05/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएलच्या 13 पैकी 7 आगाराचे कामकाज बंद करण्यात आले आहे. पीएमपीएलचा दैनंदिन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी पीएमपीएलला आठ ते दहा लाख रुपये खर्च तर उत्पन्न फक्त एक ते दीड लाख होत होते. याशिवाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे भत्तेही रद्द करण्यात आले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील सुपारी कारखान्यावर एफडीए विभागाची धाड” date=”06/05/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील कळमना परिसरातील सुपारी कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धाड टाकली आहे. अवैध साठा केलेल्या 13 लाखांची सुपारी जप्त करण्यात आली आहे. कारवाई सुरु असतानाच कारखान्याच्या मालकाने पळ काढला. सुपारी कारखाना मालकाविरोधात कळमना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नंदुरबार जिल्ह्यात चारजण कोरोनामुक्त ” date=”06/05/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] नंदुरबार जिल्ह्यातील चारजण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाला पराभूत करणाऱ्या रुग्णांना आज घरी सोडण्यात येणार आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थतीतीत रुग्णांची घरवापसी करण्यात येणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये आणखी 28 नवे कोरोना रुग्ण” date=”06/05/2020,10:03AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आणखी 28 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 349 वर पोहोचला आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी महेश लड्डा यांनी ही माहिती दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यातील सलून दुकानं बंद राहणार” date=”06/05/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यातील सलून दुकानंचे शटर बंद राहणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने सलून दुकान बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. आज याबाबतचे अधिकृत आदेश दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील साडे नऊ हजार पेक्षा अधिक दुकानं पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात वाईन शॉप फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न ” date=”06/05/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात वाईन शॉप फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. तुकडोजी चौकातील वाईन शॉप तोडण्याचा प्रयत्न करत असलेले चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. यावेळी चोरट्यांनी चौकीदाराचे हात बांधून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. वाईन शॉपचा गेट मजबूत असल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये या चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाचा सामना करणारे पोलीस पाण्यापासून वंचित” date=”06/05/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा सामना करणारे पोलीस पाण्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद शहरातील पोलीस कॉलनीला आठ दिवसातून एकदा पाणी येत आहे. पोलिसांचे कपडे धुण्यापासून ते अंघोळ करण्यासाठीही पाणी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॉलनीला पाणी येत नसल्याने पोलीस कुटुंब धास्तावले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”06/05/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.