Corona LIVE: गर्दी कमी होत नसल्याने दादरमधील भाजीपाला मार्केट बंद
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर ... | Corona Live Updates
[svt-event title=”गर्दी कमी होत नसल्याने दादरमधील भाजीपाला मार्केट बंद” date=”01/04/2020,2:46PM” class=”svt-cd-green” ] दादर येथील सेनापती बापट मार्गावरील भाजीपाला मार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याने पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. पालिकेच्या हा निर्णय घेतला आहे. चार दिवसांपूर्वी पालिकेने दादरमधील या मार्केटचं विभाजन चार ठिकाणी केले होते. आता मुंबईतील काही मार्केट हे दहिसर जकात, mmrd सेंटर, मुलुंड जकात नाका, सोमय्या ग्राउंड येथे सुरू राहणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”बुलडाणा येथे मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी एक जण पॉझिटिव्ह” date=”01/04/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ]
बुलडाणा येथे मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी एक जण पॉझिटिव्ह , अजून 8 संशयितांचे रिपोर्ट बाकी, बुलडाण्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 वरhttps://t.co/wLQzPNj2Xu pic.twitter.com/P4eYqcmuGL
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”सांगलीत अफवा पसरवल्याप्रकरणी एकाला अटक” date=”01/04/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] सांगलीतील इस्लामपूरमध्ये सोशल मीडियावरुन अफवा, गैरसमज पसरवून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी एकाला अटक, इस्लामपूर पोलिसांची कारवाई, आपत्ती व्यवस्थापन कायदा भंग केल्याप्रकरणी कारवाई [/svt-event]
[svt-event title=”पुणेकरांचा जीव भांड्यात, अत्यवस्थ महिलाही ‘कोरोना’मुक्त, दोघींना डिस्चार्ज मिळणार” date=”01/04/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ]
पुणेकरांचा जीव भांड्यात, अत्यवस्थ महिलाही ‘कोरोना’मुक्त, दोघींना डिस्चार्ज मिळणार https://t.co/pfMPkmzAks
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”गाढवावरुन धिंड, पाचशे रुपये दंड, बीडमधील गावात घराच्या बाहेर पडण्यास मज्जाव” date=”01/04/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ]
Corona : गाढवावरुन धिंड, पाचशे रुपये दंड, बीडमधील गावात घराच्या बाहेर पडण्यास मज्जावhttps://t.co/sW04jWjVJD
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पुणे शहरात 180 ठिकाणी नाकाबंदी, पुणे पोलिसांकडून आतापर्यंत 272 वाहनं जप्त” date=”01/04/2020,8:52AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरात 180 ठिकाणी नाकाबंदी, पुणे पोलिसांकडून आतापर्यंत 272 वाहनं जप्त, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर, 300 पेक्षा अधिक लोकांवर संचारबंदी उल्लंघनाचे गुन्हे दाखल, येरवडा, बाणेर, हडपसर, वडगाव शेरी भागात ड्रोन कॅमेऱ्याची नजर [/svt-event]
[svt-event title=”आजपासून औरंगाबाद शहरात वाहतूक बंदी” date=”01/04/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ] आजपासून औरंगाबाद शहरात वाहतूक बंदी, औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा आदेश, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट, सायकल, मोटरसायकल ते मोठी वाहने रहदारीस बंदी, 1 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत वाहतूक बंदी [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात आजपासून (1 एप्रिल) वृत्तपत्र घरपोच मिळण्यास सुरुवात” date=”01/04/2020,8:47AM” class=”svt-cd-green” ]
पुणे : पुण्यात आजपासून (1 एप्रिल) वृत्तपत्र घरपोच मिळण्यास सुरुवात, अनेक ठिकाणी वृत्तपत्र घरपोच, वाचकांकडून समाधान व्यक्त, मात्र काही ठिकाणी अजूनही सेवा खंडित, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र विक्रेत्यांकडून सावधगिरीhttps://t.co/wLQzPNj2Xu pic.twitter.com/S4G0GzOHXc
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईत कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढल्यानं 147 ठिकाणी प्रवेश बंदी” date=”01/04/2020,8:37AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढल्यानं महापालिका आणि मुंबई पोलिसांकडून शहरातील 147 ठिकाणी प्रवेश बंदी, यात मार्केट सोसायट्या धार्मिक स्थळंही बंद, अंधेरीच्या चार बंगला मार्केट परिसरामध्येमध्ये कोरोना व्हायरस रुग्ण आढळल्यामुळे मार्केट परिसरामध्ये प्रवेशबंदी [/svt-event]
[svt-event title=”दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा सहभाग” date=”01/04/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ] दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा सहभाग, कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, शिरोळ, कागल, चंदगड भागातील नागरिक, नावांची यादी जिल्हा प्रशासनाकडे, प्रांताधिकारी आणि आरोग्य यंत्रणेला शोध घेण्याचे आदेश [/svt-event]
[svt-event title=”उस्मानाबाद जिल्ह्यातील 87 पैकी 82 कोरोना संशयितांचे स्वॅब नमुने निगेटीव्ह” date=”01/04/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद जिल्ह्यातील 87 पैकी 82 कोरोना संशयितांचे स्वॅब नमुने निगेटीव्ह, 3 नमुने अहवाल प्रलंबित, तर 2 नमुने नाकारले, संबंधित 103 जण होम क्वारन्टाईन, चाचणी निगेटीव्ह आलेल्या 28 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 3 हजार 419 नागरिकांना होम क्वारन्टाईन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांची माहिती, 31 मार्च पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही [/svt-event]
[svt-event title=”नागपूरातील ‘त्या’ कोरोना संशयित मृताचा रिपोर्ट निगेटीव्ह” date=”01/04/2020,8:24AM” class=”svt-cd-green” ] नागपूरातील ‘त्या’ कोरोना संशयित मृताचा रिपोर्ट निगेटीव्ह, सर्दी, खोकला असेलेल्या 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर चाचणी, अहवालानंतर आरोग्य यंत्रणेसाठी मोठा दिलासा, नागपूरात सध्या कोरोनाचे 16 रुग्ण [/svt-event]
[svt-event title=”दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात नांदेडचे 13 जण सहभागी” date=”01/04/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ] दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात नांदेडचे 13 जण सहभागी, दिल्ली पोलिसांकडून सहभागी झालेल्यांचे माहिती हस्तांतरीत, नांदेड पोलिसांना 13 पैकी फक्त एकाचा शोध, 12 जणांचा शोध सुरु,,नांदेड आरोग्य यंत्रणा सतर्क [/svt-event]
[svt-event title=”कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील धार्मिक स्थळी 2,137 जण सहभागी” date=”01/04/2020,8:09AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील धार्मिक स्थळी 2,137 जण सहभागी, 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे, केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, 1203 लोकांच्या चाचण्या, 10 राज्यात 800 लोकांचा शोध सुरु, जानेवारीपासून 2 हजार विदेशी तब्लिगी भारतात दाखल, हजरत निझमुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या 18 दुकानांवर धाडी” date=”01/04/2020,8:08AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: नागपुरात खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या 18 दुकानांवर धाडी, भेसळखोरांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, इतवारी परिसरात मुदत संपलेल्या खाद्यतेलाच्या विक्रीचा प्रकार, 3 दुकानावर एफडीएकडून जप्तीची कारवाई, 17 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडेhttps://t.co/wLQzPNj2Xu pic.twitter.com/G6BpSylTwv
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्लीत कोरोना बाधिताशी संपर्क आलेल्यांमध्ये उस्मानाबादच्या तिघांचा समावेश” date=”01/04/2020,7:47AM” class=”svt-cd-green” ] दिल्लीला कोरोना बाधित रुग्णांशी संपर्क आलेल्या 8 जणांमध्ये उस्मानाबादच्या तिघांचा समावेश, तिघेही गावी परतले, सर्वांना घरीच विलगीकरणात राहण्याचे निर्देश, आरोग्य विभागाची माहिती [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील पहिल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर दिलासा देणारी बातमी” date=”01/04/2020,7:45AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील पहिल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर दिलासा देणारी बातमी, पुण्यातील दोन कोरोनाग्रस्त महिला कोरोनामुक्त, महिलांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह, एक नायडू रुग्णालयात आणि एक खासगी रुग्णालयात उपचार घेत होती, खासगी रुग्णालयातील महिला अंत्यवस्थ होती मात्र उपचारानंतर रिपोर्ट निगेटिव्ह, आज दोन्ही महिलांना डिस्चार्ज, यानंतरही दोन्ही महिलांना 14 दिवस होमक्वारंटाईन रहावं लागणार, पुण्यात आतापर्यंत 9 जण कोरोनामुक्त [/svt-event]
[svt-event title=”साताऱ्यात निजामुद्दीनमधील 7 कोरोना संशयित” date=”01/04/2020,7:41AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात निजामुद्दीनमधील 7 मार्च ते 12 मार्च दरम्यान प्रवास करणारे 7 जण, सातारा आणि कराडचे हे संशयित विलगीकरण कक्षात दाखल, यामध्ये कराडच्या कृष्णा रुग्णालयातील 5 जणांचे आणि साताऱ्यातील विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या 2 जणांचे नमुने तपासणीसाठी लॅबकडे [/svt-event]
Corona Live Updates COVID 19