मुंबईत जुन्या पासपोर्ट ऑफिसच्या इमारतीत स्फोट
मुंबईत वरळीतील जुन्या पासपोर्ट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या केमिकल लॅबमध्ये स्फोट झाला

मुंबईत वरळीतील जुन्या पासपोर्ट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या केमिकल लॅबमध्ये स्फोट झाला
- मुंबईत वरळीतील जुन्या पासपोर्ट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या केमिकल लॅबमध्ये स्फोट झाला
- सिलेंडर ब्लास्टमुळे स्फोट झाल्याची माहिती ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिली आहे.
- अॅनी बेझंट मार्गावर मनिष कमर्शियल सेंटरमध्ये असलेल्या केमिकल लॅबमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे.
- अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली असून स्फोटाच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
- स्फोटात जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही