PHOTO : कोकणात डॉल्फिनचे दर्शन, समुद्रात मुक्त विहार
रत्नागिरीनंतर आता सिंधुदुर्गातील समुद्रातही डॉल्फिन मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत. (Dolphins spotted off Sindhudurg coast)
-
-
सध्या कोकणात अनेक ठिकाणी समुद्रात डॉल्फिनचे दर्शन होताना दिसत आहे.
-
-
काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांना डॉल्फिन पाहायला मिळाले होते.
-
-
रत्नागिरीनंतर आता सिंधुदुर्गातील समुद्रातही डॉल्फिन मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत.
-
-
मालवण- देवबाग समुद्रात हे डॉल्फिन फिरत असतानाचे चित्र काही पर्यटकांना अनुभवता आलं.
-
-
काही पर्यटक बोट सफारी करत असताना त्यांना डॉल्फिन आढळले.
-
-
यावेळी देवबाग समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन मुक्तपणे विहार करतानाचा एक व्हिडीओ बोट चालकाने काढला आहे.