Ambedkar Jayanti 2022: तब्बल 70 फुट ऊंच मूर्ती उभारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लातूरकरांची अनोखी मानवंदना

लातूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फुट उंच मुर्तीचे नुकतेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.

| Updated on: Apr 14, 2022 | 5:20 PM
- लातूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फुट उंच मुर्तीचे नुकतेच  विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यसह  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.  ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस  फेसबुक वॉल )

1 / 5
 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 70 फुटी  मूर्तीला 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज' असे नामकरण  करण्यात आले आहे.  ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस  फेसबुक वॉल )

2 / 5
-या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान  लेझर  शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. शेकडो आंबेडकर अनुयायांच्या उपस्थितीत  लोकार्पण सोहळा संपन्न झाला.   ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस  फेसबुक वॉल )

-या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान लेझर शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. शेकडो आंबेडकर अनुयायांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस फेसबुक वॉल )

3 / 5
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  28 दिवसात आम्ही हा 70 फुटी मूर्ती उभारला आहे. ही जयंती एका विशिष्ट समाजाची नाही ही सर्व समाजाची आहे असे मत  लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केलं  आहे.  ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस  फेसबुक वॉल )

4 / 5
 या महापालिकेने आमच्याकडून पैसे घेतले तेव्हा आम्ही ते पैसे भरले पण या भिकारचोट लोकांनी डॉ. आंबेडकरांच्या मूर्तीसाठी पैसे घेतले.- कार्यक्रम संपवून जाताना प्रत्येकाने एक रुपयाची चिल्लर यांच्या तोंडावर फेका असे आवाहन आमदार संभाजी पाटील यांनी  अनुयायांना केले.  ( फोटो क्रेडिट - देवेंद्र फडणवीस  फेसबुकवॉल )

5 / 5
Follow us
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.