Corona : कोरोनाला हरवण्यासाठी गुगलची धाव, सुंदर पिचाईचं आश्वासन

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या धोक्याला पाहता अनेक लोक मदतीला समोर येत आहेत.

Corona : कोरोनाला हरवण्यासाठी गुगलची धाव, सुंदर पिचाईचं आश्वासन
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 7:39 PM

मुंबई : जगभरात पसरलेल्या कोरोना (Google Help To Fight Corona) विषाणूच्या धोक्याला पाहता अनेक लोक मदतीला समोर येत आहेत. या जीवघेण्या साथीच्या आजारापासून बचावासाठी आता गुगलही पुढे सरसावला आहे. ही लढाई जिंकण्यासाठी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी 800 मिलियन डॉलरपेक्षा जास्त म्हणजेच 5 हजार 990 कोटी 8 लाख रुपयांची मदत करणार (Google Help To Fight Corona) असल्याचं आश्वासन दिलं आहे.

याबाबत सुंदर पिचाईने ट्विट करत माहिती दिली. “गुगल अ‍ॅड क्रेडिटच्या रुपात 340 मिलियन डॉवर दिले जाईल. हे क्रेडिट मागील एक वर्षापासून सक्रिय खाते किंवा व्यवसाय असलेल्या लोकांना दिले जाईल”, असं ट्विट सुंदर पिचाई यांनी केलं.

त्याशिवाय जगभरातील विश्व आरोग्य संस्था (WHO) आणि 100 पेक्षा जास्त सरकारी (Google Help To Fight Corona) संस्थांना 250 मिलियन डॉलरची जाहिरात मदत दिली जाईल

सामाजिक संस्था आणि बँकांना 200 मिलियन डॉलर दिले जाईल. जेणेकरुन छोट्या व्यवसायांसाठी भांडवलाची व्यवस्था करता येईल.

कोणाकडून किती मदत?

  • रतन टाटा – 500 कोटी
  • शिर्डी साईबाबा ट्रस्ट – 51 कोटी
  • CRPF अधिकारी – 33.81 कोटी
  • मुकेश अंबानी – 5 कोटी
  • अभिनेता प्रभास – 4 कोटी
  • बॉक्स ऑफिस इंडिया – 3 कोटी
  • अल्लू अर्जुन – 1.25 कोटी
  • अभिनेता पवनकल्याण – 1 कोटी
  • सचिन तेंडुलकर – 50 लाख
  • शिवसेना खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
  • राष्ट्रवादी खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
  • नितीन गडकरी – एक महिन्याचा पगार
  • आनंद महिंद्रा – एक महिन्याचा पगार
  • भाजप खासदार – एक महिन्याचा पगार
  • भाजप आमदार – एक महिन्याचा पगार
  • अक्षय कुमार – 25 कोटी
  • सई ताम्हणकर – दीड लाख

Google Help To Fight Corona

संबंधित बातम्या :

दादांच्या बारामतीत होम क्वारंटाईनवाल्यांची दादगिरी, थेट पोलिसांवरच हल्ला

कोरोनाचा बारामतीत प्रवेश, न्यूमोनियाचे उपचार घेणारा रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

‘आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म’, कर्तव्यदक्ष डॉक्टरांना जितेंद्र आव्हाडांचा सलाम

Corona : लॉकडाऊनऐवजी वेगळा विचार करा, राहुल गांधींचा मोदी सरकारला सल्ला

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.