कर्नाटकचे राज्यपाल महाराष्ट्र दौऱ्यावर, राज्यपालांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत पुणे दौऱ्यावर आहेत. राज्यपाल गहलोत यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. पूजा केल्यानंतर राज्यपाल गहलोत यांनी गणरायाची पुजा केल्यानंतर त्यांचा ट्रस्टकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी मंदिराच्या इतिहासाविषयी माहिती घेतली.

Image Credit source: tv9
- कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत पुणे दौऱ्यावर आहेत. राज्यपाल गहलोत यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.
- कर्नाटकचे राज्यपाल गहलोत यांचा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिस समितीनं ट्रस्टकडून सत्कार केला. यावेळी मंदिर ट्रस्टचे विश्वस्तांची उपस्थिती होती.
- राज्यपाल गहलोत यांनी गणरायाची पुजा केल्यानंतर त्यांचा ट्रस्टकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपाल गहलोत यांनी मंदिराच्या इतिहासाविषयी माहिती घेतली.
- राज्यपालांनी आधी गणरायाची पुजा केली. त्यानंतर राज्यपाल गहलोत यांचा सत्कार करण्यात आला. मंदिरातील पुजा झाल्यावर राज्यपाल गहलोत यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला देणगी दिली.
- पुण्याच्या दगडूशेट हलवाई मंदिरातील पुजा झाल्यानंतर गहलोत यांनी देशात सुख-समृद्धी आणि शांतता राहो, अशी प्रर्थना गणरायाच्या चरणी केली. यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.