Pune | पुणे जिल्हा परिषदेची लवकरच गट- गण रचना होणार जाहीर; प्रशासकीय पातळीवर कामाला वेग

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी अजूनही आयोगाकडे गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला नाही. याविषयी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 220 गट-गण रचना तपासणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडून यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत.

Pune | पुणे जिल्हा परिषदेची लवकरच गट- गण रचना होणार जाहीर; प्रशासकीय पातळीवर कामाला वेग
pune zp
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 3:40 PM

पुणे- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेत नुकताच पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation)प्रभाग रचनेनुसार प्रारूप आरखडा प्रशिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी (Zilla Parishad and Panchayat Samiti) गट-गण रचनेचे प्रारुप आराखडे तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission)दहा दिवसांपूर्वी सादर करण्यात आले होते. त्यानुसार आता गट-गण रचनेवर नागरिकांच्या हरकती-सूचना मागविण्यासाठी 15 दिवसांत प्रसिद्ध केले जाण्याची शक्‍यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 220 गट-गण रचना तपासणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडून यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत.

नवीन नियमानुसार पुणे जिल्हा परिषदेमधील सदस्यांची संख्या

नवीन नियमानुसार येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत परिषदेतील सदस्यांची संख्या 7 ने वाढून 82 इतकी होणार आहे. पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या 14 ने वाढणार असून 164 इतकी होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या वाढणार असल्याने अनेक इच्छुकांचे लक्ष या आराखड्यावर आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.  मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी अजूनही आयोगाकडे गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला नाही. याविषयी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 220 गट-गण रचना तपासणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडून यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत.

Kishori Pednekar | ‘Narayan Rane यांच्या बंगल्यावर केंद्र सरकारनंही आक्षेप घेतलेत’

ज्या भाजपच्या आमदाराकडून आदित्य ठाकरेंवर टीका, त्यांच्याच हस्ते शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला हारतुरे; कल्याणमध्ये चाललंय काय?

Nanded | पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतनिधीचं वाटप

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.