पुणे : पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये (COEP) जिम ट्रेनर (Gym Trainer) पदाच्या 02 रिक्त जागा आहेत. या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या जागेसाठी योग्य उमेदवाराची निवड (Selection) मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. 28 एप्रिलला मुलाखत होणार असून इच्छुक उमेदवारांनी या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. या 2 रिक्त जागांपैकी एका जागा महिला आणि एक पुरुष अशी विभागलेली आहे. शैक्षणिक पात्रता, वेतन या सगळ्याची माहिती बातमीत दिलेली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
जिम ट्रेनर
जिम ट्रेनर – 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून व्यायाम विज्ञान किंवा शारीरिक शिक्षणमध्ये बॅचलर पदवी किंवा उमेदवाराकडे वैध सरकार जिममध्ये प्रमाणित अभ्यासक्रम मंजूर असणे आवश्यक 2) अनुभव – 02 वर्षे
कॉलेज ऑफ इंजि.पुणे, वेलस्ली रोड, शिवाजीनगर, पुणे- ४११००५
एकूण जागा – 02
शुल्क – शुल्क नाही
नोकरी ठिकाण – पुणे
निवड पद्धती – मुलाखतीद्वारे
वेतन – 25,000/-
अधिकृत संकेतस्थळ – www.coep.org.in
मुलाखत दिनांक – 28 एप्रिल 2022
टीप : अधिक आणि अधिकृत माहितीसाठी कृपया कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
इतर बातम्या :