लडाखमध्ये तुफान बर्फवृष्टी, स्कॉर्पिओ आणि 10 पर्यटक अडकले

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील खारदुंगला भागात तुफान बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. दहा पर्यटक सध्या बेपत्ता असून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या पर्यटकांची वाहनेही बर्फाखाली अडकली. अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एक एसयूव्ही आणि इतर छोट्या गाड्या बर्फाखाली अडकल्या आहेत. घटनेनंतर एसडीआरएफ, भारतीय जवान आणि […]

लडाखमध्ये तुफान बर्फवृष्टी, स्कॉर्पिओ आणि 10 पर्यटक अडकले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील खारदुंगला भागात तुफान बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. दहा पर्यटक सध्या बेपत्ता असून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या पर्यटकांची वाहनेही बर्फाखाली अडकली. अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एक एसयूव्ही आणि इतर छोट्या गाड्या बर्फाखाली अडकल्या आहेत.

घटनेनंतर एसडीआरएफ, भारतीय जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलंय. सतत बर्फवृष्टी सुरु असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे लडाखमधील सध्याचं तापमान उणे 20 ते 30 डिग्रीच्या दरम्यान आहे.

हवामान विभागाने संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर इशारा जारी केला आहे. 19 ते 25 जानेवारी दरम्यानही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बचाव पथकाकडून अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

लडाख क्षेत्रातील खारदुंगला भाग समुद्रसपाटीपासून 18300 फूट उंचीवर आहे. लेहच्या उत्तरेला हा भाग असून लेहपासून 40 किमी अंतरावर आहे. श्रीनगरपासून खारदुंगलाची उंची 850 किमी आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.