Holi 2022 : होळीच्या दिवशी भांगाच्या हँगओव्हरपासून मुक्त व्हायचं असेल तर या टिप्स वापरा; त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल

होळीच्या सणात कधी कोण भांग पिऊन मौज मस्ती करेल सांगता येत नाही. भांग पिण्याची स्टाईल वाटत असली तरी त्याची नशा लवकर उतरत नाही हेही तितकेच खरं आहे. एकदा ही नशा चढली की, अवस्था वाईट होते.

Holi 2022 : होळीच्या दिवशी भांगाच्या हँगओव्हरपासून मुक्त व्हायचं असेल तर या टिप्स वापरा; त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल
bhangImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 8:54 PM

मुंबईः होळीच्या (Holi) सणात अनेक जण भांग (Bhang) पितात, मात्र या भांगाची नशा वाईट असते. भांग पिलेल्या माणसाचे स्वतःच्या कामावर नियंत्रण नसते. पण आता होळीच्या सणात भांग पिण्याची स्टाईल आली आहे. सध्याच्या या परिस्थितीत भांग पिण्याचा ट्रेंड आला असल्याने आम्ही तुम्हाल काही उपाय सांगणार आहोत त्यामुले तुमचे हे व्यसनही कमी होणार आहे. खूप दिवसांपासूनची असणारी होळीची प्रतीक्षा आता संपली आहे. सध्या होळीच्या दिवशी दही वडे, पापड आणि इतर पदार्थांचा आस्वाद घेण्याची स्टाईल आली असली तर थंड भांग पिण्याचा ट्रेंड आला आहे.

होळीच्या सणात कधी कोण भांग पिऊन मौज मस्ती करेल सांगता येत नाही. भांग पिण्याची स्टाईल वाटत असली तरी त्याची नशा लवकर उतरत नाही हेही तितकेच खरं आहे. एकदा ही नशा चढली की, अवस्था वाईट होते. त्यामुळे अशा नशा येणाऱ्या गोष्टींपासून आपण लांबच राहिलेलं बरे असते. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला भांगाच्या हँगओव्हरपासून (Bhang Hangover) लवकर सुटका करुन घ्यायची असेल तर हे उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत.

स्वतःवरील नियंत्रण सुटते

भांगापासून नशा येत असली तरी आयुर्वेदात भांग ही वनौषधी मानली जाते. मात्र याचा याचा उपयोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा लागतो. भांगापासून नशा येत असल्याने तो पदार्थ वाईट असल्याचेच सांगितले जाते. त्यातच भांगामुळे नशा चढते, आणि एकदा ही नशा चढली की मग माणसाचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. भांग पिल्यानंतर आणि त्याची नशा चढते त्यानंतर मात्र माणूस हसायला लागला तर हसतच राहतो. जेव्हा तो रडतो तेव्हा रडतच राहतो. आणि जेवू लागले तर त्यावर त्यांचे नियंत्रणही नसते. असे ते का करतात तर माणसाच्या मज्जासंस्थेवरील जेव्हा नियंत्रण सुटते त्यावेळी असे प्रकार माणसांमध्ये घडले जाते.

भांगापासून हँगओव्हरवर मात अशी करा

  1. भांगाच्या नशा तुम्हाला चढली असेल आणि त्यापासून सुटका करुन घेण्यासाठी तुप हा पदार्थ अत्यंत महत्वाचा आहे. नशा उतरत नसेल तर तुपाचे सेवन करा, आणि त्यापेक्षा लवकर नशेपासून मुक्तता मिळवायची असेल तर लोणी खा.
  2. भांगाच्या नशेपासून मुक्त होण्यासाठी आंबट गोष्टीही खूप उपयुक्त ठरतात. कुणाला जर नशा चढलीच तर लिंबू, संत्री, त्या त्या हंगामामध्ये मिळणारे रसाचे सेवन करा. त्याचबरोबर दह्याचेही सेवन करा.
  3. भांगाची नशा उतरण्यासाठी नारळ पाणी देखील उत्तम असते. नारळ पाण्यात असलेली खनिजे आणि इलेक्ट्रोलाईट्स शरीराला रिहायड्रेट करण्यास मदत होते.
  4. भांगाची नशा खूप वेळ आली असेल तर आल्ल्याचा तुकडा तोंडात टाकून ठेवा, आणि त्याचा रस हळूहळू घ्या. त्यामुळे नशा कमी होण्यास मदत होते. आल्ल्याबरोबरच तुरीच्या डाळीचे पाणी घेतल्यानंतर परिस्थिती अटोक्यात येते.

भांग प्यायल्यानंतर हे अजिबात करू नका

भांग घेतल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची चूक करु नका. गोड पदार्थ खाल्ल्यावर नशा आणखी चढते.

भांग पिल्यानंतर मौजमजा म्हणूनही दारू पिऊ नका, त्याचे खूप वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतात.

भांग पिल्यानंतर नशेत असलेल्या व्यक्तीच्या हातात कोणतेही वाहन देऊ नका, अपघाताची शक्यता असते.

भांग पिल्यानंतर नशा चढली म्हणून कोणतेही औषध घेण्याचा प्रयत्न करु नका. औषधाची रिअॅक्शन होऊन डोकेदुखी, उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

संबंधित बातम्या

‘खुशाल चौकशी करा आणि महिन्याभरात निकाल लावा’, Chandrashekhar Bawankule चं सरकारला खुलं आव्हान

अजितदादांकडून आमदारांना होळीचं गिफ्ट! विकास निधीत 1 कोटींची वाढ, PA आणि Driver चा पगारही वाढवला

VIDEO: सरकार आणायचं म्हणून काडी टाकण्याचं काम करू नका, निधी वाटपावरून Ajit Pawar यांचा फडणवीसांना टोला

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.