IPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी जय्यत तयारी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (RCB) संघाने आपली पहिली आयपीएलची (IPL2020) ट्रॉफी जिंकण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. (IPL 2020 Images)
![IPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी जय्यत तयारी IPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी जय्यत तयारी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/09/17132713/AB-de-Viliers.jpg?w=1280)
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (RCB) संघाने आपली पहिली आयपीएलची (IPL2020) ट्रॉफी जिंकण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. (IPL 2020 Images)
- विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (RCB) संघाने आपली पहिली आयपीएलची (IPL2020) ट्रॉफी जिंकण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. (IPL 2020 Images)
- कर्णधार विराट कोहली आणि विकेटकीपिर एबी डिव्हिलियर्स यांनी कसून सराव केला.
- सराव सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज डेल स्टेन. स्टेन आरसीबीच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे.
- सरावावेळी फलंदाजीसाठी सज्ज विकेटकीपर पार्थिव पटेल
- गोलंदाज शहबाज अहमदनेही गोलंदाजीचा सराव केला.
- RCB चा कर्णधार विराट कोहली