VIDEO: केसरी रंग बहादुरीका रंग है, केसरीचा जबरदस्त ट्रेलर

Kesari | Official Trailer मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी केसरी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. येत्या 21 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आज मेरी पगडी भी केसरी, जो बहेगा मेरा लहू भी केसरी, और मेरा जवाब भी केसरी, असा […]

VIDEO: केसरी रंग बहादुरीका रंग है, केसरीचा जबरदस्त ट्रेलर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

Kesari | Official Trailer मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी केसरी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. येत्या 21 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आज मेरी पगडी भी केसरी, जो बहेगा मेरा लहू भी केसरी, और मेरा जवाब भी केसरी, असा अंगावर शहारा आणणारा डायलॉग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

केसरी हा सिनेमा 1897 मधील सारगढी लढाईच्या सत्यकथेवर आधारित सिनेमा आहे. आतापर्यंतच्या साहसी लढाईपैकी एक लढाई म्हणून सारगढी लढाई ओळखली जाते. केवळ 21 साहसी शीखांनी आपल्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी 10 हजार अफगाणी शत्रूंविरोधात लढाई लढली होती. भगवी पगडी घालून या धाडसी सैनिकांनी आपलं साहस दाखवलं होतं.  शिखांचं नेतृत्व करणाऱ्या हवालदार ईशर सिंहने मृत्यूपर्यंत युद्ध करण्याचं ठरवलं होतं. हीच थरारक कथा दिग्दर्शक अनुराग सिंग मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. अभिनेता अक्षय कुमारने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. येत्या 21 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

VIDEO: Kesari | Official Trailer 

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.