मुलाकडे तुझ्या प्रेम प्रकरणाचं बिंग फोडेल, सुनेला धमकावत सासऱ्याचा बलात्कार

तुझं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण असल्याचं मुलाला सांगेन, अशी धमकीही या नराधम सासऱ्याने सुनेला दिली.

मुलाकडे तुझ्या प्रेम प्रकरणाचं बिंग फोडेल, सुनेला धमकावत सासऱ्याचा बलात्कार
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 5:21 PM

कोल्हापूर : इचलकरंजीत एक घृणास्पद घटना समोर आली आहे. इथे एका सासऱ्याने सुनेवर (Father In Law Rape Daughter In Law) बलात्कार केल्याची घटना घडली. तुझं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण असल्याचं मुलाला सांगेन, अशी धमकीही या नराधम सासऱ्याने सुनेला दिली. या प्रकरणी 73 वर्षीय सासऱ्याला अटक करण्यात आली आहे (Father In Law Rape Daughter In Law).

इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या कबनूर येथील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. तुझं दुसर्‍या व्यक्तीबरोबर प्रेमप्रकरण असल्याचे मुलाला सांगण्याची धमकी देत या सासर्‍याने सुनेवरच बलात्कार केला. महंमद बागवान यांनी आपल्या सुनेला धमकी देत 16 आणि 18 ऑक्टोबरला तिच्यावर बलात्कार केला.

याबाबतची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी महंमद मकबुल बागवान या 73 वर्षीय सासर्‍याला अटक केली आहे.

याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 73 वर्षीय महंमद बागवान याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती सहपोलीस निरीक्षक प्रमोद मगर यांनी दिली.

Father In Law Rape Daughter In Law

संबंधित बातम्या :

मेळघाटात महिलेवर सामूहिक बलात्कार, तात्काळ कारवाई करा, भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा

घराच्या वादातून दोन महिलांवर प्राणघातक हल्ला, महिलांच्या गुप्तांगावर बॅटने मारहाण, बीड हादरले

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.