LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर

राज्यासह देशातील प्रत्येक घडामोडीच्या अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर...

LIVE : छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर
Follow us
| Updated on: Jun 07, 2019 | 11:39 AM

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुंबई सत्र न्यायालयात हजर” date=”07/06/2019,11:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या महाराज बागमध्ये पिसारा फुलवून नाचणारा मोर कॅमेऱ्यात कैद” date=”07/06/2019,11:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात उष्माघाताने तिघांचा मृत्यू, सहा दिवसांत मृत्यूचा आकडा 28 च्या पार” date=”07/06/2019,7:36AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : गुरुवारी नागपुरात तीन जणांचा आकस्मिक मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता, गेल्या सहा दिवसांत शहरात उष्माघाताने मृत्यू झालेल्यांची संख्या 28 च्यावर, नागपुरात तापमान 47 अंश सेल्सिअसच्यावर, वाढत्या तापमानामुळे नागपूरकर हैराण [/svt-event]

[svt-event title=”एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी दोन बिल्डर्सना अटक” date=”07/06/2019,7:32AM” class=”svt-cd-green” ] गुहागर : गुहागरमध्ये दोन बिल्डर्संना अटक, सदनिका बांधून देतो म्हणून तब्बल 1 कोटी 1 लाख 40 हजार 369 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, संतोष पवार आणि दीपक पवार या बिल्डर्सना अटक [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात बसला भीषण आग, 13 जण गंभीर” date=”07/06/2019,7:15AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : सोलापूर विद्यापीठाजवळ भीषण बस दुर्घटना, तेलंगणातील बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक, तिघे गंभीर जखमी, तर 10 जण किरकोळ जखमी, हैदराबादहून पंढरपूरला जाणाऱ्या बसचा अपघात [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपुरात अंगणात झोपलेल्या महिलेला बिबट्याने उचलून नेलं” date=”07/06/2019,7:23AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात बिबट्याचा धुमाकूळ, अंगणात झोपलेल्या महिलेला उचलून नेलं, आरडाओरड आणि शोधाशोध झल्यावर महिलेचा तुकडे पडलेला मृतदेह गवसला, रविवारी याच गावात 9 महिन्याच्या चिमुकल्याने बिबट्या हल्ल्यात जीव गमावला, घटनेने गावात संतापाचा कडेलोट, पोलीस-वनविभाग गावात दाखल [/svt-event]

[svt-event title=” कोट्यावधीच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने अधिकाऱ्याची माहिती मागवली” date=”07/06/2019,7:19AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : कोट्यावधी रुपयांच्या धान्य घोटाळ्याला गंभीर वळण, उच्च न्यायालयाने तत्कालीन अधिकाऱ्याची माहिती मागवली, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्या कार्यकाळातील धान्य घोटाळा, परभणीमध्ये झालेल्या घोटाळ्याची माहिती लपवल्याचं उघड [/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.