Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”हिंगोलीतून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर” date=”29/09/2019,6:00PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना-भाजप युती जाहीर होण्याआधीच शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, हिंगोलीतील कळमनुरीतून संतोष बांगर यांना एबी फॉर्मचं वाटप [/svt-event] [svt-event title=”आदित्य ठाकरे 2 किंवा 3 तारखेला उमेदवारी भरणार” date=”29/09/2019,4:07PM” class=”svt-cd-green” ] आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता, शक्तिप्रदर्शन करत वरळी मतदारसंघात […]

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: Sep 29, 2019 | 6:00 PM

[svt-event title=”हिंगोलीतून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर” date=”29/09/2019,6:00PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना-भाजप युती जाहीर होण्याआधीच शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, हिंगोलीतील कळमनुरीतून संतोष बांगर यांना एबी फॉर्मचं वाटप [/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरे 2 किंवा 3 तारखेला उमेदवारी भरणार” date=”29/09/2019,4:07PM” class=”svt-cd-green” ] आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता, शक्तिप्रदर्शन करत वरळी मतदारसंघात आदित्य उमेदवारी भरण्याची चिन्हं [/svt-event]

[svt-event title=”नितेश राणे काँग्रेसला रामराम ठोकणार” date=”29/09/2019,3:00PM” class=”svt-cd-green” ] नितेश राणे काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा देणार, 1 ऑक्टोबरला मुंबईत राजीनामा, नारायण राणे यांच्या जोडीने गांधी जयंतीच्या मुहूर्तावर भाजपप्रवेशाची चिन्हं [/svt-event]

[svt-event title=”राणे 2 ऑक्टोबरला भाजपात” date=”29/09/2019,2:06PM” class=”svt-cd-green” ] नारायण राणे मुंबईत 2 ऑक्टोबरला भाजपप्रवेश करणार, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”कांदा निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी” date=”29/09/2019,2:04PM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : कांदा निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी, वाणिज्य मंत्रालयाचा मोठा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”धनंजय मुंडेंच्या घरी आघाडीची बैठक” date=”29/09/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ] विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर आघाडीची बैठक, विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा, अजित पवार, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रवी राणा उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक ” date=”29/09/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून तब्बल पाच लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामेश्वर देशमुख आणि विजय जगताप असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. [/svt-event]

[svt-event title=”वाशिममध्ये पतिने केली पत्नीची हत्या” date=”29/09/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना वाशिम येथील चोरद येथे घडली. शोभा विठ्ठल झाटे, असं या 40 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. आरोपी पती विठ्ठल किसन झाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत 18 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त” date=”29/09/2019,9:25AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत 18 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोघांना अटक केली आहे. स्टँड रोड वरील एका पडक्या घरात बेकायदेशीरपणे विदेशी मद्याचा साठा केला होता. अवधूत टेरसंग आणि संजय टाकवडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. [/svt-event]

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.