LIVE : वसई विरारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात
मुंबईसह देशभरातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट
[svt-event title=”वसई विरारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात” date=”12/06/2019,1:46PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : वसई विरारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीतhttps://t.co/hnqNrIFLuW
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”एल्गार परिषद प्रकरण – फादर स्टेन स्वामी यांच्या झारखंडच्या रांची येथील घरावर छापा,” date=”12/06/2019,11:43AM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : एल्गार परिषद प्रकरण – फादर स्टेन स्वामी यांच्या झारखंडच्या रांची येथील घरावर छापा, पुणे पोलिसांकडून कारवाई, फादर स्टेन स्वामी यांच्या घरातील इलेट्रॉनिक साहित्य आणि इतर साहित्य जप्त https://t.co/hnqNrIFLuW
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बसला अपघात, एकूण 9 जण जखमी” date=”12/06/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ]
#मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बसला अपघात, एकूण 9 जण जखमी, त्यातील चौघांची प्रकृती गंभीर, बस चालकाला झोपेची डुलकी लागल्याने अज्ञात वाहनांकडून बसला धडक, बोरीवलीकडे येताना बसला अपघात https://t.co/hnqNrIFLuW
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”कल्याण : सलग काही दिवसांपासून मध्य रेल्वे उशिराने” date=”12/06/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ]
#कल्याण : सलग काही दिवसांपासून मध्य रेल्वे उशिराने, मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने, सततच्या विलंबामुळे लोकल प्रवासी वैतागले, सर्व रेल्वे प्रवासी संघटनांकडून तक्रारीसंदर्भात डीआरएमना पत्र
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात होणारे खाजगी अभिषेक आजपासून बंद” date=”12/06/2019,8:29AM” class=”svt-cd-green” ]
#कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात होणारे खाजगी अभिषेक आजपासून बंद, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय, भाविकांची लुबाडणूक टाळण्यासाठी निर्णय, हक्कदार पुजारी आणि समितीकडूनच अभिषेक होणार pic.twitter.com/xkcewSqm8e
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”वायू वादळामुळे मान्सून लांबणीवर : हवामान विभाग” date=”12/06/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ]
मुंबईपासून 200 किलोमीटरवर ‘वायू’, कोकण किनारपट्टीवर परिणाम जाणवणारhttps://t.co/Scl0TSYjfL #VayuCyclone #Vayu
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”जहाल नक्षलवादी नर्मदाक्का आणि किरण कुमार इलियास या दाम्पत्याला तेलंगणा पोलिसांकडून अटक” date=”12/06/2019,8:14AM” class=”svt-cd-green” ]
नक्षलविरोधी कारवाईला मोठं यश, जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला बेड्या https://t.co/obtP1q2JBs
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[/svt-event]