[svt-event title=”रत्नागिरी कोरोनाचा कहर, 24 तासात 71 रुग्ण” date=”30/08/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी कोरोनाचा वाढता कहर, गेल्या 24 तासात 71 कोरोना पॉझिटिव्ह, तिंघाचा कोरोनामुळे मृत्यू, जिल्ह्यातील मृतांची संख्या 132 च्या घरात, आता खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा होणार अँटिजेन टेस्ट [/svt-event]
[svt-event title=”‘ऑल इज वेल’, तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट” date=”30/08/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]
Tukaram Mundhe Corona | ‘ऑल इज वेल’, तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्टhttps://t.co/cRkJCZVpfy#TukaramMundhe #FacebookPost #Corona@Tukaram_IndIAS
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2020
[svt-event title=”औरंगाबादमध्ये विनामास्क मॉर्निंग वॉकसाठी तोबा गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून समज” date=”30/08/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ]
औरंगाबादमध्ये विनामास्क मॉर्निंग वॉकसाठी तोबा गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून समजhttps://t.co/AdLZs6U789
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2020
[svt-event title=”4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 30 August 2020″ date=”30/08/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 30 August 2020 https://t.co/KF5RVvI71g
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2020
[svt-event title=”राज्यात दमदार पावसाने खडकवासलासह अनेक धरणं भरली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?” date=”30/08/2020,11:00AM” class=”svt-cd-green” ]
Maharashtra Rain | राज्यात दमदार पावसाने खडकवासलासह अनेक धरणं भरली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?https://t.co/n3Dzzi19NG#MaharashtraRain #DamStorage
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2020
[svt-event title=”सुशांत प्रकरणातील आरोपी संदीप सिंहने कोणत्या भाजप नेत्याला 53 कॉल केले? : सचिन सावंत” date=”30/08/2020,11:00AM” class=”svt-cd-green” ]
Sushant Case | सुशांत प्रकरणातील आरोपी संदीप सिंहने कोणत्या भाजप नेत्याला 53 कॉल केले? : सचिन सावंतhttps://t.co/8VDTkusDBN#SushantSinghRajput #SandeepSingh #CBI #SachinSawant @sachin_inc @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2020
[svt-event title=”नांदेडमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 269 नवे रुग्ण आढळले” date=”30/08/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 269 नवे रुग्ण आढळले, तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या पोहोचली 6124, तर आजपर्यंत एकूण 214 जणांचा मृत्यू , 4240 जणांना आतापर्यंत उपचाराअंती मिळाला डिस्चार्ज, सध्या 1627 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू [/svt-event]
[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजार पार” date=”30/08/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजार पार, काल कोरोना बाधितांनी सर्वाधिक उच्चांक गाठला, तब्बल 1274 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, दिवसभरात 17 बाधितांचा मृत्यू, मृत्यूचा एकूण आकडा गेला 856 वर, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या झाली 35320 [/svt-event]
[svt-event title=”वर्ध्यात कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्याचे रुग्णालयातून पलायन” date=”30/08/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यात कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्याचे रुग्णालयातून पलायन, हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार, शनिवारी दुपारी वॉर्डमध्ये कर्मचारी गेले असता दाम्पत्य गायब, तीन तासांनी सापडले घरी, आरोग्य विभागासह पोलिसांची धावपळ, आरोग्य विभागाने ताब्यात घेत केले पुन्हा रुग्णालयात दाखल [/svt-event]
[svt-event title=”वर्ध्यात यशोदा नदीच्या पुलाला भेगा पडल्याने वाहतूक ठप्प” date=”30/08/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यात दिघी बोपापूर रस्त्यावर यशोदा नदीच्या पुलाला भेगा पडल्याने वाहतूक ठप्प, मोठया अपघाताची शक्यता, देवळी-दिघी बोपापूर वाहतुकीवर परिणाम, सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल केला तात्पुरता बंद, मागील वर्षी सुद्धा पावसाने झाला होता पूल नादुरुस्त, डागडुजी करत करण्यात आली होती वाहतूक सुरळीत, आता परत दुरुस्ती केल्यावर होणार वाहतूक सुरू [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमधील करन्सी नोट आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस राहणार बंद” date=”30/08/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील करन्सी नोट आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस राहणार बंद, दोन्ही प्रेसमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याने बंदचा निर्णय, आजपासून पुढील पाच दिवस राहणार बंद, दोन्ही प्रेसमध्ये आतापर्यंत 50 कर्मचारी बाधित तर 9 जणांचा मृत्यू, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण, प्रेसमधील एमर्जन्सी सेवा राहणार सुरू [/svt-event]
[svt-event title=”सत्तेचे दार बंद झाल्याने भाजपचं घंटानाद” date=”30/08/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] मंदिर, मस्जिद, देव देवता हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यावर कोणाची मक्तेदारी नाही. कोरोना महामारीचं संकट अखंड मानवजातीवर ओढवलेलं असताना विरोधकांकडून राजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन घंटानाद आंदोलन करण्यात आलं, असं ट्वीट राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”30/08/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ]