Live Update : पुणेकरांकडून 750 ते 800 टन चिकन, दीड ते दोन हजार बोकडांचे मटण फस्त
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day
[svt-event title=”पुणेकरांकडून 750 ते 800 टन चिकन, दीड ते दोन हजार बोकडांचे मटण फस्त” date=”20/07/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] आखाडातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी 3 ते 4 टन मासळी, 750 ते 800 टन चिकन आणि दीड ते दोन हजार बोकडांचे मटण केले फस्त, लॉकडाऊनमुळे मागणीच्या तुलनेत मटणासाठी बोकड, मासळी, चिकनची आवक कमी, मटण, मासळी, चिकनच्या मागणीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट वाढ [/svt-event]
[svt-event title=”भारताकडून चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी, लडाख सीमेवर राफेल तैनात होणार” date=”20/07/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ]
भारताकडून चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी, लडाख सीमेवर राफेल तैनात होणारhttps://t.co/QatRLzdIR2#India #Rafale #IndianAirForce
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”फी न भरल्याने ऑनलाईन निकाल नाही, TISS च्या मनमानीवर विद्यार्थी नाराज” date=”20/07/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ]
फी न भरल्याने ऑनलाईन निकाल नाही, TISS च्या मनमानीवर विद्यार्थी नाराजhttps://t.co/wwOcfTr6uI
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”IPL 2020 | ‘आयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली, तारखा जवळपास निश्चित” date=”20/07/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020 | ‘आयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली, तारखा जवळपास निश्चित https://t.co/GuW5CCFTe6 #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”Flood Updates | उत्तर भारतात पुराचा कहर, आसाममध्ये 84 जणांचा मृत्यू, बिहारमध्ये वीज पडून 10 बळी” date=”20/07/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ]
Flood Updates | उत्तर भारतात पुराचा कहर, आसाममध्ये 84 जणांचा मृत्यू, बिहारमध्ये वीज पडून 10 बळीhttps://t.co/UwVrFfwZXD#Flood #Asam #Bihar #Delhi #HeavyRain
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोरोनामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या नागरिकांना पुणे पोलिसांचा मदतीचा हात” date=”20/07/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या नागरिकांना पुणे पोलिसांचा मदतीचा हात, कोरोनामुक्त झालेले 100 पोलीस राबविणार ‘मनोभरोसा’ उपक्रम, पुण्यात नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले, नैराश्यग्रस्त नागरिकांना, कोरोना रुग्ण यांना नैराश्यातुन बाहेर काढण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढाकार [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुन्हा कडक लॉकडाऊन” date=”20/07/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुन्हा कडक लॉकडाऊन, पुढचे सात दिवस राहणार लॉकडाऊन, कोल्हापूरकरांचा लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद, चौका चौकात बॅरिकेटिंग आणि पोलीस तैनात, जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या पोहोचली 2264 वर तर 53 जणांचा मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात 473 कोरोना रुग्णांची वाढ” date=”20/07/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात 473 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 51 हजार 885, तर आत्तापर्यंत 1 हजार 343 जणांचा कोरोनाने मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 कोरोना रुग्णांची वाढ” date=”20/07/2020,9:35AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 कोरोना रुग्णांची वाढ, आकडा पोहोचला 10839 वर, आतापर्यंत 6141 रुग्णांना डिस्चार्ज, 4302 रुग्णांवर उपचार सुरू, तर 396 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण” date=”20/07/2020,9:25AM” class=”svt-cd-green” ]
This is to inform that I’ve tested positive for #COVID19. I’m currently asymtomatic and isolating myself.
I request all those who have come in close contact with me to get themselves tested.
I will continue to work from home to serve the people of my state. ??
— Aslam Shaikh, INC (@AslamShaikh_MLA) July 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”20/07/2020,9:33AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]