Corona Live : नागपुरात पुढील तीन दिवस दुकानं बंद, पोलिसांचं आवाहन

[svt-event title=”नागपुरात पुढील तीन दिवस दुकानं बंद, पोलिसांचं आवाहन” date=”18/03/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ] #नागपूर – नागपुरात पुढील तीन दिवस दुकानं बंद करा, चहा, चायनीज सेंटर, पानटपरी आणि खाद्यपदार्थाचे दुकान बंद करण्यासाठी, नागपूर पोलिसांचं आवाहन, पोलिसांच्या गस्ती पथकाकडून ठिकठिकाणी अनाऊन्समेंट @gajananumate @NagpurPolice pic.twitter.com/MTTTzb6fhP — TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2020 [/svt-event] [svt-event title=”कोरोना व्हायरसमुळे दहा रुपयात कोंबड्यांची […]

Corona Live : नागपुरात पुढील तीन दिवस दुकानं बंद, पोलिसांचं आवाहन
Follow us
| Updated on: Mar 18, 2020 | 3:57 PM

[svt-event title=”नागपुरात पुढील तीन दिवस दुकानं बंद, पोलिसांचं आवाहन” date=”18/03/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना व्हायरसमुळे दहा रुपयात कोंबड्यांची विक्री ” date=”18/03/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ] कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागामध्ये बॉयलर कोंबड्या दहा रुपये याप्रमाणे विकल्या जात आहेत. या कोंबड्या विकत घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोना संशयितांची संख्या वाढली” date=”18/03/2020,12:00PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये कोरोना संशयितांची संख्या 7 वर पोहोचली आहे. संशयितांचे नमुने टेस्टसाठी रवाना, सातही जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. [/svt-event]

[svt-event title=”राज्यातील कापूस खरेदी केंद्र आजपासून बंद” date=”18/03/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ] कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकारच्या आदेशानं कापूस खरेदी केंद्र आजपासून बंद करण्यात आलं आहे. पणन महासंघानं हा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशपर्यंत खरेदी केंद्र बंद राहणार [/svt-event]

[svt-event title=” नागपुरातील दीक्षाभूमी आजपासून बंद ” date=”18/03/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील दीक्षाभूमी आजपासून बंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता दीक्षाभूमी प्रशासनाने हा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या सूचनेवरुन 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुळे विवाहसोहळा पुढे ढकलला” date=”18/03/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नांदेडमधील एका कुटुंबाने आपल्या मुलीचा विवाह सोहळा पुढे ढकलला आहे. मधूलिकाचा विवाह आशिष मुदिराज यांच्यासोबत 19 मार्च रोजी ठरला होता. लग्न सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली होती. पण कोरोनामुळे हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या भीतीने विद्यार्थी चालले गावाला, खासगी बसेसकडून प्रवाशांची लूट” date=”18/03/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बससाठी आणखी 20 मिनिटं थांबा, पुण्यात PMPML बसच्या 584 फेऱ्या रद्द” date=”18/03/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोरोनाग्रस्त वाढले, ‘फ्रान्स रिटर्न’ महिलेला लागण” date=”18/03/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” राज्यातील कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन द्या, कारागृह महानिरीक्षकांची न्यायालयाकडे मागणी” date=”18/03/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गाड्यांमधील सीट कव्हर, कुशन्स काढून टाका, वाहतूक आयुक्तांचे आदेश” date=”18/03/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] गाड्यांमधील सीट कव्हार, कुशन्स काढून टाका, असे आदेश पुण्याच्या वाहतूक आयुक्तांनी बस ट्रॅव्हल्स, टॅक्सी चालकांना दिले आहेत. तसेच खिडक्यांमधील पडदे काढण्याचे सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्तांकडून आदेश [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात तीन दिवस सलून बंद राहणार ” date=”18/03/2020,9:30AM” class=”svt-cd-green” ] कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सलून तीन दिवस बंद राहणार आहेत. दिवसेंदिवस कोरोना आजाराचा शिरकाव वाढत असल्याने नाभिक संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली” date=”18/03/2020,8:51AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 18, तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे. हा रुग्ण फ्रान्स आणि नेदरलँडमधून फिरुन आला होता. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी माहिती दिली. [/svt-event]

[svt-event title=”सोन्याच्या दरात दोन हजारांनी घट ” date=”18/03/2020,8:43AM” class=”svt-cd-green” ] सोन्याचे दर दोन हजारांनी तर चांदीचे दर सात हजारांनी घटले आहेत. कोरोनामुळे सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर 31 तारखेपर्यंत बंद ” date=”18/03/2020,8:41AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर येथील अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे मंदिर 31 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. वटवृक्ष मंदिर, समाधी मठ, यात्री निवास बंद करण्यात आले आहे. विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा बंद राहणार आहेत. तसेच सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरही बंद राहणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद ” date=”18/03/2020,8:37AM” class=”svt-cd-green” ] करवीन निवासिनी अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मंदिर बंद केल्याने मंदिराच्या आवाराच शुकशुकाट झाला आहे. मोजके पुजारी आणि सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमधील कोराडी महालक्ष्मी मंदिर बंद ” date=”18/03/2020,8:34AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कोराडी महालक्ष्मी मंदिरात काल रात्रीपासून दर्शन बंद करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी महालक्ष्मी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात हजारो लोक दर्शनाला येतात. [/svt-event]

[svt-event title=”तुळजाभवानी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद ” date=”18/03/2020,8:29AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. चैत्र पोर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे. मंदिर बंद असल्याने इथल्या बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. काही भाविक तेथील शिखर आणि कळसाचे दर्शन घेत आहेत. [/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.