LIVE : साईबाबा जन्मस्थळावरुन वाद, उद्या शिर्डी बंदची हाक

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज

LIVE : साईबाबा जन्मस्थळावरुन वाद, उद्या शिर्डी बंदची हाक
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 8:27 PM

[svt-event title=”साईबाबा जन्मस्थळाचा वाद, उद्या शिर्डी बंदची हाक” date=”18/01/2020,8:26PM” class=”svt-cd-green” ] शिर्डी : साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी-पाथरी वाद चिघळणार, आज रात्रीपासन शिर्डीत बेमुदत बंदची हाक, शिर्डीसह अनेक गावे उद्या बंद राहणार, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”आता बाळासाहेबांचा पुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, सीमाप्रश्न सुटायला हवा : संजय राऊत” date=”18/01/2020,7:05PM” class=”svt-cd-green” ] देशाच्या संसदेत आज बॅ नाथ पै यांच्यासारखा संसदपटू दिसत नाही. पंडित नेहरूंनाही घाम फुटायचा. नाथ पै ना ऐकायला सभागृहात नेहरू येत असत. बेळगावची संस्था त्यांचं स्मरण ठेवते हे महत्वाचे. विचित्र परिस्थितीत मी इथे आलोय…मला बोलावे लागेल पण कायद्याच्या चौकटीत राहून बोलावे लागेल. भाषावार प्रांत रचना झाली तरी भाषे भाषेत वाद असू नयेत. मोठ्या प्रमाणात कानडी बांधव राहातात मुंबईत शाळांना अनुदान देण्याचे काम आम्ही करतो. मुंबई ठाणे कानडी माध्यम शाळा टीकाव्यात यासाठी अनुदान देतो, मदत करतो. कर्नाटक मधील कलावन्त, साहित्यिक यांचे महाराष्ट्रात मोठे योगदान. गिरिश कर्नाड, भीमसेन जोशी, गँगुबाई हँगल, आणि रजनीकांत. मल्लिकार्जुन खर्गे यांचा उत्तम संवाद, शुद्द मराठीत संवाद साधतो..आमच्या मनात काही खोट नाही. वित्त भर जमिनीसाठी युद्ध नाही. दोन्ही बाजूने पांडव आहेत. हा वाद आधीच्या राज्यकर्त्यांनी मिटवायला हवा होता..प्रकरण आता न्यायालयात आहे…पण आता बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री आहेत. प्रश्न सुटायला हवा… उगाच एममेकाची डोकी फुटायला नकोत..बाळासाहेबांनी दिलेली मराठी अस्मिता टिकायला हवी.. [/svt-event]

[svt-event title=”संजय राऊत यांची थोड्याच वेळात मुलाखत” date=”18/01/2020,6:41PM” class=”svt-cd-green” ] बेळगाव सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचं उदघाटन, संजय राऊत यांची थोड्याच वेळात मुलाखत [/svt-event]

[svt-event title=”संजय राऊत हॉटेलवर दाखल” date=”18/01/2020,3:48PM” class=”svt-cd-green” ] प्रचंड बंदोबस्तात बेळगाव पोलिसांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना हॉटेलवर नेलं आहे. संजय राऊत यांची आज बेळगावात प्रकट मुलाखत होत आहे. त्या कार्यक्रमासाठी संजय राऊत दुपारी तीनच्या सुमारास मुंबईवरुन बेळगाव विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरुन पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीत बसवलं. पोलिस संरक्षणात संजय राऊतांना कार्यक्रमस्थळी नेण्यात येत असल्याचं सुरुवातीला जाणवलं. मात्र पोलिसांच्या गाडीत कार्यक्रमाचे आयोजक कोणीच नव्हते. त्यामुळे पोलीस नेमकं संजय राऊतांना घेऊन कुठे जात आहेत, याची कल्पना येत नव्हती. संजय राऊतांसाठी कार्यक्रमस्थळापासून जवळचं हॉटेल बूक करण्यात आलं होतं. मात्र त्याऐवजी पोलिसांनी हॉटेल मेरियटमध्ये संजय राऊतांना नेलं. [/svt-event]

[svt-event title=”पोलीस बंदोबस्तात संजय राऊत हॉटेल मेरिएटमध्ये दाखल” date=”18/01/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संजय राऊत बेळगाव पोलिसांच्या ताब्यात” date=”18/01/2020,3:31PM” class=”svt-cd-green” ] बेळगाव : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांची आज बेळगावात प्रकट मुलाखत होत आहे. त्या कार्यक्रमासाठी संजय राऊत दुपारी तीनच्या सुमारास मुंबईवरुन बेळगाव विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरुन पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीत बसवलं. पोलिस संरक्षणात संजय राऊतांना कार्यक्रमस्थळी नेण्यात येत असल्याचं सुरुवातीला जाणवलं. मात्र पोलिसांच्या गाडीत कार्यक्रमाचे आयोजक कोणीच नव्हते. बेळगाव पोलीस हे संजय राऊतांना घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाले. बेळगावमधील प्रकट मुलाखतीला बेळगाव पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा बेळगावमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. (Sanjay Raut to visit belgaum). बेळगावमध्ये संजय राऊत बेळगाव सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचं उदघाटन करणार आहेत. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी बेळगावमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे (Sanjay Raut to visit belgaum). आज सायंकाळी 6 वाजता संजय राऊत यांची गोगटे रंग मंदिर येथे प्रकट मुलाखत होणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”संजय राऊत पोलिसांच्या ताब्यात” date=”18/01/2020,3:27PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत दुपारी तीनच्या सुमारास मुंबईवरुन बेळगाव विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरुन पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीत बसवलं. पोलिस संरक्षणात संजय राऊतांना कार्यक्रमस्थळी नेण्यात येत असल्याचं सुरुवातीला जाणवलं. मात्र पोलिसांच्या गाडीत कार्यक्रमाचे आयोजक कोणीच नव्हते. बेळगाव पोलीस हे संजय राऊतांना घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाले. [/svt-event]

[svt-event title=”संजय राऊत बेळगावात दाखल, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त” date=”18/01/2020,3:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लाच घेताना एकाच पोलीस स्टेशनमधील तीन पोलीस सापडले” date=”18/01/2020,12:48PM” class=”svt-cd-green” ] एसीबीच्या ट्रॅपमध्ये एकाच पोलीस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी, धारावी पोलीस ठाण्यातील घटना, 25 हजारांची लाच मगितल्याप्रकरणी एसीबीची सापळा रचून कारवाई, हवालदार संदीप राणे, पोलीस कॉन्स्टेबल संजय तळेकर, पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद शिंदे सापडले [/svt-event]

[svt-event title=”कल्याण : गर्दीमुळे लोकलमधून पडून तरुण जखमी” date=”18/01/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] कल्याण : गर्दीमुळे लोकलमधून पडून तरुण जखमी, डोंबिवली- कोपर दरम्यान सकाळी 9.30 च्या सुमारास अपघात, तरुणाच्या डोक्याला आणि हाताला दुखापत, शास्त्रीनगर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तानी-बांग्लादेशी भारतात येऊ शकतात, मग मी बेळगावात जाऊ शकत नाही का? संजय राऊत बेळगावला रवाना!” date=”18/01/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला ” date=”18/01/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना संसदीय नेते संजय राऊत बेळगावला जाणार” date=”18/01/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांच्या प्रकट मुलाखतीला बेळगाव पोलिसांची परवानगी, आज होते आहे संजय राऊत यांची बेळगावात प्रकट मुलाखत. बेळगाव सार्वजनिक वाचनालय आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे संजय राऊत यांच्याहस्ते उदघाटन. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी बेळगाव येथे जय्यत तयारी. सुरुवातीला बेळगाव पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. तसेच संजय राऊत बेळगावमध्ये आल्यास करवाईचीही तयारी केली होती. तरीही कार्यक्रम पार पाडण्यासाठी आयोजक आणि संजय राऊत होते ठाम. त्यामुळे उमटले होते बेळगावमध्ये पडसाद. आज सायंकाळी 4 वाजता संजय राऊत यांचे बेळगावात विमानाने आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता संजय राऊत यांची गोगटे रंग मंदिर येथे प्रकट मुलाखत होणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत दौरा” date=”18/01/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत दौरा. बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी. बारामती पोलिस वसाहतीच्या कामाबद्दल घेतला आढावा. बारामतीत पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी होणार नवीन वसाहत. [/svt-event]

[svt-event title=”निफाडकरांना थंडीपासून अंशता दिलासा” date=”18/01/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] नाशिक :- निफाडकरांना थंडीपासून अंशता दिलासा, कुंदेवाडी येथील गहू संशोधन विभागातील हवामान विभागात 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, 2.6 अंश सेल्सिअसने किमान पाऱ्यात सुधारणा, वातावरणात गारठा असल्याने निफाडकरांना अद्यापही हुडहुडी कायम [/svt-event]

[svt-event title=”फॅनचे दररोज 400 मेसेज, वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब, अभिनेता संग्राम समेळची तक्रार” date=”18/01/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे संजय राऊत कोण? : नितेश राणे” date=”18/01/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘मेगाभरती’मुळे भाजपचं कल्चर विचलित, चंद्रकांत पाटलांचा ‘तिरपा बाण’ ” date=”18/01/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.