Live Update : छत्रपती संभाजीराजे उस्मानाबादेतील शेतकऱ्यांच्या भेटीला

| Updated on: Oct 18, 2020 | 11:14 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : छत्रपती संभाजीराजे उस्मानाबादेतील शेतकऱ्यांच्या भेटीला
Follow us on

[svt-event title=”मुंबईत गरीब विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल लायब्ररी” date=”18/10/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]
[svt-event title=”चालकाच्या लक्षात येताच धावत्या कारनं अचानक घेतला पेट, Burning Car चे थरारक फोटो” date=”18/10/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]
[svt-event title=”‘विकेंड का वार’ रद्द, रुबिना दिलाक या पर्वाची विजेती ठरेल, ‘या’ तूफानी सिनिअरचा दावा!” date=”18/10/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]
[svt-event title=”भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं” date=”18/10/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”छत्रपती संभाजीराजे उस्मानाबादेतील शेतकऱ्यांच्या भेटीला” date=”18/10/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ] छत्रपती संभाजीराजे उस्मानाबादेतील शेतकऱ्यांच्या भेटीला, सोयाबीन, कांदा, फळबागांचे नुकसान, बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील मातीसुद्धा गेली वाहून, बांधलेल्या विहिरी बुजून गेल्या, भरपाई कशी करायची? शेतकऱ्यांनी मांडल्या छत्रपती संभाजीराजेंसमोर व्यथा [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील भूमाफिया विरोधात गृहमंत्री अनिल देशमुख आक्रमक” date=”18/10/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील भूमाफिया विरोधात गृहमंत्री अनिल देशमुख आक्रमक, भूखंड खरेदी विक्रीत झालेल्या फसवणुकी संदर्भात तक्रारी करण्याचं केलं होतं आवाहन, त्यानुसार अनेक तक्रारी झाल्या प्राप्त, 50 तक्रारींचे निवारण उद्या केलं जाणार, पोलीस जिमखाना येथे होणार सुनावणी [/svt-event]

[svt-event title=”अनलॉक सिक्समध्ये मोनोरेल पुन्हा सुरु” date=”18/10/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] अनलॉक सिक्समध्ये मोनोरेल पुन्हा सुरु, चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत मोनो सुरू, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीत लॉकडाऊनच्या काळात मोनो होती बंद, पुन्हा एकदा मोनो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्यामुळं रेल्वेवरील ताण काही अंशी कमी होणार, ही सेवा पुन्हा सुरु झाल्यामुळं प्रवाशांमध्ये आनंद [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”18/10/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]