LIVE : रितेश देशमुख आणि जेनेलियाकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एकाच क्लिकवर

LIVE : रितेश देशमुख आणि जेनेलियाकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत
Follow us
| Updated on: Aug 12, 2019 | 3:37 PM

[svt-event title=”रितेश देशमुख आणि जेनेलियाकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत ” date=”12/08/2019,3:36PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियाकडून पूरग्रस्तांसाठी मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत 25 लाखांचा चेक दिला, सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाखांचे योगदान, मुख्यमंत्र्यांकडून ट्वीट करत माहिती [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात जमावबंदी” date=”12/08/2019,1:39PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर – कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाचा अजब फतवा, पूरग्रस्तांकडून गोंधळ होण्याच्या शक्यतेने जमावबंदी आदेश जारी, 24 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत आदेश [/svt-event]

[svt-event title=”11 महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू” date=”12/08/2019,1:34PM” class=”svt-cd-green” ] नाशिक : 11 महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू, नाशिकच्या मोरे मळा परिसरातील घटना, बाळ झोपलेलं असताना आई बाहेर गेली असता अचानक बाळ उठून बाथरुमध्य गेलं, तोल जाऊन पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने मृत्यू, तन्मय भोये असं या बाळाचं नाव, पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद [/svt-event]

[svt-event title=”खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 5 कोटीची मदत” date=”12/08/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ] खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 5 कोटीची मदत जाहीर, ट्वीट द्वारे दिली माहिती, कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी सर्वात मोठी मदत

[/svt-event]

[svt-event title=”राज्यातील 9 हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना मदत” date=”12/08/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील 9 हजार वैद्यकीय अधिकारी पुरग्रस्तांना त्यांचा एका दिवसाचं वेतन देणार, यामाध्यमातून पूरग्रस्तांची तब्बल दोन कोटींची मदत होणार, त्याशिवाय पूरग्रस्तांना 24 तास अहोरात्र आरोग्य सेवा देणार, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे (मॅग्मो) राज्याध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत रेल्वे वाहतूक बंद असल्याने ईद साजरी करण्यासाठी गावकऱ्यांचा आठ किमीचा पायी प्रवास ” date=”12/08/2019,9:55AM” class=”svt-cd-green” ] सांगली : पुरामुळे सांगलीतील रेल्वे व्यवस्था आठ दिवसांपासून ठप्प, ईद सणासाठी मुस्लीम बांधवांची तब्बल आठ किलो मीटरची पायपीट, रेल्वे रुळावरुन मिराज-इस्लामपूर पायी प्रवास [/svt-event]

[svt-event title=”शिरोळ तालुक्यात अजूनही 15 हजार लोक अडकलेली” date=”12/08/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील 41 गावात अद्यापही 15 हजार लोक अडकलेली, राष्ट्रीय महामार्गावर 30 हजार वाहनं अडकलेली, शहरातील पाणी पुरवठा गुरुवारपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता, पुरामुळे अद्यापही जिल्ह्यातील 104 बंधारे पाण्याखाली [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत पुरामुळे हजारो वाहनांचं नुकसान ” date=”12/08/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] सांगली : गणपती पेठ परिसरातील पाणी ओसरलं, हजारो चारचाकी वाहनांसह दुचाकी पुराच्या पाण्यात राहिल्याने खराब, कोट्यावधी रुपयांचं नुकसान [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर आणि सांगलीतून गोकुळ दूधाचं संकलन सुरु” date=”12/08/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] नवीमुंबई : कोल्हापूर आणि सांगलीतून गोकुळ दूधाचं संकलन सुरु, नवी मुंबईच्या एपीएमसी होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या 650 गाड्या पोहोचल्या, मुंबईकरांना स्वस्त भाजी मिळणार, वाशी गोकुळ दूध संकलन केंद्रावर 4 लाख लिटर दुध पोहेचले, वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाल्यावर दूध संकलन पूर्वपदावर येणार [/svt-event]

[svt-event title=” महापुरामुळे सुकवाडी गावातील 60 जनावरांचा मृत्यू” date=”12/08/2019,9:49AM” class=”svt-cd-green” ] सांगली : महापुरामुळे 60 जनावरांचा मृत्यू, सुकवाडी गावातील बोरवस्ती येथील घटना, महापुरामुळे गोठ्याजवळ दावनीला बांधलेल्या जनावरांचा मृत्यू [/svt-event]

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.