LIVE : अंधेरीतील रॉल्टा कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE : अंधेरीतील रॉल्टा कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल
Follow us
| Updated on: Feb 13, 2020 | 3:12 PM

[svt-event title=”अंधेरीतील रॉल्टा कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल” date=”13/02/2020,1:25PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील रॉल्टा कंपनीला भीषण आग, कंपनीच्या दुसऱ्य़ा मजल्यावर आग लागल्याची माहिती, अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमधील सुभेदारी विश्राम गृहातून चंदनाचे झाड चोरीला” date=”13/02/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : सुभेदारी विश्राम गृहातून चंदनाचे झाड चोरीला, व्हीआयपी विश्रामगृहाच्या शेजारुनच चंदनाचे झाड चोरीला गेल्याने परिसरात चर्चा, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांचा पराक्रम, वर्दळीच्या ठिकाणावरुन चंदनाचे झाड चोरीला गेल्याने सर्वत्र चर्चा, सुभेदारी विश्रामगृह हे मराठवाड्यातील महत्वाचे विश्राम गृह, मंत्री नेतेमंडळी आणि व्हीआयपीची सतत वर्दळ [/svt-event]

[svt-event title=”माकड, वानर, निलगायीच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 15 लाखांची मदत” date=”13/02/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : माकड, वानर, निलगायीच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 15 लाखांची मदत, आतापर्यंत वाघ, बिबट्या, अस्वलासारख्या प्राण्याने हल्ला केल्यास मदतीची होती तरतूद, राज्य सरकारचा निर्णय

[/svt-event]

[svt-event title=”गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या उमेदवारांच्या निवडीची कारणे आपल्या वेबसाईटवर अपलोड करा” date=”13/02/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या उमेदवारांच्या निवडीची कारणे आपल्या वेबसाईटवर अपलोड करा, सुप्रीम कोर्टाचे राजकीय पक्षांना निर्देश [/svt-event]

[svt-event title=”महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची लवकरच महामंडळांवर वर्णी” date=”13/02/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आता लवकरच कार्यकर्त्यांची महामंडळांवर वर्णी लागणार, पुढच्या 15 दिवसात महामंडळ, समिती वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता,काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची समन्वय समिती बैठक झाली. या बैठकीत आतापर्यंतचा आढावा घेण्यात आला. त्यात महामंडळाच्या नियुक्त्यांचा लवकर निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली [/svt-event]

[svt-event title=”नाशिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून प्रवाशांची 79 लाखांटी फसवणूक” date=”13/02/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : दातार टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून प्रवाशांची फसवणूक, 13 प्रवाशांची 79 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक, श्रीलंकेला पर्यटनासाठी घेऊन जाण्याचे सांगत पैसे घेतल्याचा आरोप , गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवाईच्या 50 ई-बस पुणे शहराच्या वाट्याला” date=”13/02/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवाईच्या 50 ई-बस पुणे शहराच्या वाट्याला येणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. पुण्याच्या स्वारगेट, पुणे स्टेशन व वाकडेवाडी आगारातून कोल्हापूर, नाशिक, सोलापूर व औरंगाबादसाठी या ई-बस सोडण्यात येतील [/svt-event]

[svt-event title=”दुचाकीसोबत कंपनीने 2 हेल्मेट देणे बंधनकारक, नागपूर खंडपीठाचा निर्णय ” date=”13/02/2020,9:18AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : दुचाकीसोबत कंपनीने 2 हेल्मेट देणे बंधनकारक, अन्यथा वाहनांची नोंदणी नाही, परिवहन आयुक्तांनी अंमलबजावणी करावी आणि सहा आठवड्यात अहवाल सादर करावा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांच्या उपस्थितीत सांगलीचे माजी आमदार सदाशिव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार” date=”13/02/2020,9:18AM” class=”svt-cd-green” ] सांगली : खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील आज राष्ट्रवादी प्रवेश करणार, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार [/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यात दोन दुकानांमधील मोकळ्या जागेत जमा झालेल्या प्लॅस्टिकला भीषण आग” date=”13/02/2020,9:16AM” class=”svt-cd-green” ] नालासोपारा : नालासोपारा पूर्व वाकणपाडा येथे कचऱ्याला मध्यरात्री भीषण आग, आजूबाजुच्या दोन दुकानामधील मोकळ्या जागेत जमा झालेल्या प्लॅस्टिकला आग, वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर पोहचून आगीवर नियंत्रण मिळवलं, या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=”दत्तवाडी नाल्यात मुलगा बुडाला, शोध सुरु ” date=”13/02/2020,9:14AM” class=”svt-cd-green” ] पुणे : बुधवारी दुपारी सिंहगड रस्ता दत्तवाडी येथे नाल्यामथे दोन वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला, अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळपर्यंत शोध घेतला, मुलगा अद्याप सापडला नाही, आज सकाळपासून पुन्हा मुलाचा शोध सुरु [/svt-event]

[svt-event title=”एल्गारचा तपास NIA ला देण्याची शक्यता, राज्य सरकार मंजूरी देण्याच्या तयारीत ” date=”13/02/2020,9:09AM” class=”svt-cd-green” ] पुणे : एल्गारचा तपास एनआयएकडे देण्याची शक्यता, राज्य सरकार मंजूरी देण्याच्या तयारीत, न्यायालयात बाजू मांडताना राज्य सरकार तपास एनआयएकडे देण्यास मंजूरी देऊ शकते, उद्या पुन्हा शिवाजीनगर न्यायालयात होणार आहे सुनावणी [/svt-event]

[svt-event title=”प्रेमप्रकरणातून युवतीची हत्या प्रकरण, ठाणेदार रवींद्र सोनवणे यांची उचलबांगडी” date=”13/02/2020,9:08AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : प्रेमप्रकरणातून युवतीची हत्या प्रकरण, ठाणेदार रवींद्र सोनवणे यांची उचलबांगडी, ठाणेदार पीडितेशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा, पीडितेच्या कुटुंबियांची वरिष्ठांकडे तक्रार, वरिष्ठांकडून रवींद्र सोनवणे यांची उचलबांगडी, वरिष्ठांकडून प्रकरणाची सखोल चौकशी [/svt-event]

[svt-event title=”शिर्डीत तरुणाची निर्घृण हत्या, आरोपीला अटक ” date=”13/02/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] शिर्डी : शिर्डीत विठ्ठल मोरे या तरुणाची रात्री निर्घृण हत्या, मृत विठ्ठल मोरे रिक्षाचालक असल्याची माहिती, मध्यरात्री शिर्डीतील पिंपळवाडी रोडवरील घटना, आरोपी दीपक शिंदे पोलिसांच्या ताब्यात, हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही [/svt-event]

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.