Live Update : कोयना धरणाचे दरवाजे बंद
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day
[svt-event title=”कोयना धरणाचे दरवाजे बंद” date=”20/08/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ] कोयना धरणाचे दरवाजे बंद, सहा वक्री दरवाज्यातुन होणारा पाणी विसर्ग पुर्णपणे बंद, पायथा वीजगृहातून फक्त 2100 क्युसेस पाणी विसर्ग नदीपात्रात सुरु, कोयना धरणात 91.63 टीएमसी पाणीसाठा, कोयना धरण व्यवस्थापनाने दिली माहिती. [/svt-event]
[svt-event title=”‘महाराष्ट्र सरकार CBI ला सहकार्य करेल’ – शरद पवार” date=”20/08/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Sushant Singh Rajput | ‘महाराष्ट्र सरकार CBI ला सहकार्य करेल’ – शरद पवार https://t.co/TgL6m60nTq
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”36 जिल्हे 72 बातम्या | 20 August 2020″ date=”20/08/2020,10:52AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 20 August 2020 https://t.co/6qCfRJmn6K
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टॉप 9 न्यूज | 20 August 2020″ date=”20/08/2020,10:52AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : टॉप 9 न्यूज | 20 August 2020 https://t.co/Kxg5SNkEgE
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”विहिरीत पडलेला उंदीर काढणे जीवावर, तिघा मजुरांचा विषारी वायूने गुदमरुन मृत्यू” date=”20/08/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ]
विहिरीत पडलेला उंदीर काढणे जीवावर, तिघा मजुरांचा विषारी वायूने गुदमरुन मृत्यू https://t.co/M45SgqDSNZ #Nagpur #PoisonousGas
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी डॉक्टर ताब्यात ” date=”20/08/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ]
एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी डॉक्टर ताब्यात https://t.co/JqDfZh00ap #YogitaGautam #Agra #SNMedicalCollege #MDDoctor
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2020
एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची निर्घृण हत्या, आरोपी डॉक्टर ताब्यात [/svt-event]
[svt-event title=”डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या घटनेला सात वर्ष पूर्ण” date=”20/08/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला आज सात वर्षे पूर्ण, 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोलकरांची हत्या झाली होती, अद्याप सीबीआय तपास यंत्रणेकडून खुनाचा तपास पूर्ण झालेला नाही, अंनिसच्या कार्यकर्त्यांचे विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. दाभोलकरांना अभिवादन [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत प्लाझ्मा थेरेपीला अपयश” date=”20/08/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत प्लाझ्मा थेरेपीला अपयश, प्लाझ्मा थेरेपी केलेल्या रुग्णाचा मृत्यू, प्लाझ्मा थेरेपी केल्यानंतर पाचव्या दिवशी झाला मृत्यू, 42 वर्षीय व्यक्तीला 13 ऑगस्ट रोजी दिला होता प्लाझ्मा, प्लाझ्मा दिल्यानंतरही पाच दिवसांनी रुग्णाचा मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”खारघरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आरोपीची आत्महत्या” date=”20/08/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] खारघरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आरोपीची आत्महत्या, मोहम्मद सुलेमान या आरोपीची आत्महत्या, मुंबईत ड्रग्सच्या आरोपाखाली भोगत होता शिक्षा, मागील चार दिवसांपासून होता क्वारंटाईन, आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]
[svt-event title=”देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्यात नाशिक अव्वल” date=”20/08/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्यात देशात नाशिक अव्वल, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्क्यांवर, देश आणि राज्याच्या सरासरीपेक्षा नाशिकचे 10 टक्के प्रमाण अधिक, जिल्ह्यातील एकूण 26774 कोरोनाबाधित रुग्णांपैकी तब्बल 22043 रुग्णांनी कोरोनावर केली मात, नाशिक आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना चांगलं यश [/svt-event]
[svt-event title=”नागपूर बस स्थानकातून जिल्ह्याबाहेर बससेवा सुरु” date=”20/08/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] नागपूर बस स्थानकातून जिल्ह्याबाहेर बससेवा सुरु, कोरोनामुळे तब्बल साडेचार महिने लालपरीचा जिल्ह्याबाहेर प्रवास बंद होता, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, गडचीरोलीसाठी बससेवा सुरु, एका बसमध्ये २२ प्रवाशांचा प्रवास होणार [/svt-event]
[svt-event title=”जायकवाडी धरणाची पाणी पातळी तब्बल 70 टक्क्यांवर” date=”20/08/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] जायकवाडी धरणाची पाणी पातळी पोहचली तब्बल 70 टक्क्यांवर, जायकवाडी धरणात 15000 क्यूसेक्स वेगाने आवक सुरू, सध्या जायकवाडी धरणात तब्बल 70 टीएमसी पाणी, जायकवाडी धरणात तब्बल 462 मीटर उंचीपर्यंत पाणी, जायकवाडीत 70 टक्के पाणी आल्याने औरंगाबाद जालनासह औद्योगिक वसाहतींची चिंता मिटली [/svt-event]
[svt-event title=” औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात मोठी तोडफोड” date=”20/08/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात मोठी तोडफोड, रुग्ण उपचार घेत असलेल्या वार्डात केली तोडफोड, रुग्ण दगावल्यानंतर एमजीएम रुग्णालयात नातेवाईकांचा धिंगाणा, तोडफोडीमुळे उपचार सुरू असलेल्या इतर रुग्णांनाही धोका, एमजीएम तोडफोड प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=” मुंबई ते मांढवा रोरो सेवेा आजपासून सुरु ” date=”20/08/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ] मुंबई ते मांढवा रोरो सेवा आजपासून पुन्हा सुरु, सकाळी 9 आणि संध्याकाळी 5 वाजता ही रो रो सेवा सुरू असणार आहे. मार्चमध्ये रो रो सेवा सुरू झाली आणि कोरोनामुळे दुसऱ्याच दिवशी बंद करण्यात आली होती. आता पुन्हा आजपासून रो रो सेवा सुरू [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”20/08/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]