LIVE | जायकवाडी धरणातून 49 दिवसात 78 टीएमसी पाण्याचा विसर्ग

| Updated on: Oct 27, 2020 | 5:36 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी फक्त एका क्लिक वर

LIVE |  जायकवाडी धरणातून 49 दिवसात 78 टीएमसी पाण्याचा विसर्ग
Follow us on

[svt-event title=”इचलकरंजी प्रांत कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा” date=”27/10/2020,5:36PM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी : इचलकरंजी प्रांत कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा, इचलकरंजी नगरपालिका बरखास्त झाली पाहिजे केली मागणी, इचलकरंजी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी काल आत्मदहन केले होते, इचलकरंजी नगरपालिकेच्या अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी, प्रांत कार्यालयावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त [/svt-event]

[svt-event title=”उद्यापासून नागपूर शहरात 90 स्टार बस धावणार” date=”27/10/2020,5:32PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : उद्या सकाळी 6 वाजता पासून 90 स्टार बस नागपूरच्या रस्त्यावर धावणार, सुरुवातीला मुख्य रस्त्यावर धावणार बस, पूर्ण क्षमतेने धावणार बस, मास्क घातला नसल्यास प्रवशांना प्रवेश मिळणार नाही, बस रस्त्यावर उतरविण्यापूर्वी त्यांना धुवून आणि सॅनिटाईज करुन केल्या जात आहे सज्ज, तिकीट दर वाढ संदर्भात सध्या कुठलाही निर्णय झालेला नाही, उर्वरित बस टप्प्या टप्प्याने होणार सुरु, नागपूर शहरात धावतात 450 बस [/svt-event]

[svt-event title=”विमानतळ प्रकल्प ग्रस्त शेतकरी आक्रमक, सिडकोवर आंदोलनाचा प्रयत्न” date=”27/10/2020,5:28PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : विमानतळ प्रकल्प ग्रस्त शेतकरी आक्रमक, सिडकोवर आंदोलन करण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून धरपकड, जमिनी घेताना सिडकोने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, कोळी मच्छीमारांच्या मागण्यांकडे सिडकोने दुर्लक्ष [/svt-event]

[svt-event title=”जायकवाडी धरणातून 49 दिवसात 78 टीएमसी पाण्याचा विसर्ग” date=”27/10/2020,8:44AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : जायकवाडी धरणातून 49 दिवसात 78 टीएमसी पाण्याचा विसर्ग, जायकवाडी धरणातून पहिल्यांदाच 78 टीएमसी पाण्याचा विसर्ग, मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे जायकवाडी खालील धरणेही ओव्हरफ्लो, जायकवाडी धरणात सध्या 99 टक्के पाणीसाठा [/svt-event]

[svt-event title=”उमरेडमध्ये एमआयडीसी परिसरात नियमबाह्य पद्धतीने टायर जाळल्याचा प्रकार उघड” date=”27/10/2020,8:42AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : जिल्ह्यातील उमरेडमध्ये टायर जाळल्याने प्रदुषण, एमआयडीसी परिसरात नियमबाह्य पद्धतीनं जाळले जातात टायर, चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे टायर जाळले जातात, टायर जाळल्याने पपिसरातील हवेत काळाकुट्ट धूर, प्रदुषण वाढल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार, परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत एसटीची बस सेवा आता ग्रामीण भागातही सुरु” date=”27/10/2020,8:40AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : एसटीची बस सेवा आता ग्रामीण भागातही सुरु, ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरु झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा, सणासुदीच्या दिवसांत एसटी सेवा सुरु झाल्याने रहदारीची झाली सोय [/svt-event]

[svt-event title=”लष्कराच्या एम.इ.एस डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लावून देण्याचं आमिष, 4 तरुणांना 15 लाखांचा गंडा” date=”27/10/2020,8:39AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : लष्कराच्या एम.इ.एस डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, नागपूरच्या 4 तरुणांना 15 लाखांचा गंडा, नागपूर आणि पुणे येथून चार तरुण पोलिसांच्या ताब्यात, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात केली होती तक्रार दाखल, चारही संशयितांना 28 तारखे पर्यंत पोलीस कोठडी [/svt-event]

[svt-event title=”नाशकात दिवाळीत नो मास्क, नो एन्ट्री मोहीम, कोरोनाचा फैलाव वाढण्याच्या धोक्यामुळे प्रशासन सतर्क” date=”27/10/2020,8:34AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : दिवाळीत शहरात राबवणार नो मास्क, नो एन्ट्री मोहीम, 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राबवली जाणार विशेष मोहीम, पोलीस आणि महापालिका प्रशासन संयुक्त संयुक्तपणे करणार कारवाई, दिवाळीच्या काळात कोरोनाचा फैलाव वाढण्याच्या धोक्यामुळे प्रशासन सतर्क [/svt-event]

[svt-event title=”सातव्या वेतन आयोगासाठी नागपूर मनपा कर्मचारी आक्रमक, 28 ऑक्टोबरला सामूहिक रजा” date=”27/10/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सातव्या वेतन आयोगासाठी मनपा कर्मचारी आक्रमक, नागपूर मनपा कर्मचारी 28 ऑक्टोबरला सामूहिक रजेवर, कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना भरपाई देण्याची मागणी, 28 ऑक्टोबरला रजा घेऊन कर्मचारी होणार होम क्वॉरंटाईन, कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेमुळे मनपाच्या कामावर होणार परिणाम [/svt-event]

[svt-event title=”नागपुरकरांना दिलासा, 219 दिवसांनी सुरु होतेय ‘आपली बस'” date=”27/10/2020,8:24AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात 219 दिवसांनी सुरु होतेय ‘आपली बस’, 28 ऑक्टोबरपासून शहर बस सेवा सुरु करण्याचा निर्णय, 30 टक्के क्षमतेने धावणार ‘आपली बस’, नागपूर शहरातील प्रवाशांना मोठा दिलासा, कोरोनामुळे तब्बल 219 दिवस बंद होती बस सेवा, कोरोनाची खबरदारी घेऊन सुरु होणार बस सेवा [/svt-event]

[svt-event title=”थकीत वेतनामुळे बुटीबोरीतील स्वच्छता कर्मचारी आक्रमक, 125 कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून पगार नाही” date=”27/10/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : थकीत वेतनामुळे बुटीबोरीतील स्वच्छता कर्मचारी आक्रमक, 125 घनकचरा कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून पगार नाही, नव्यानं स्थापन झालेल्या बुटीबोरी नगरपरीषदेची तिजोरी खाली, निधी नसल्याने रखडले चार महिन्यांचे पगार, कोरोनाच्या संकटात काम करणारे स्वच्छता कर्मचारी अडचणीत, वेतन न मिळाल्याने दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता, महाविकास आघाडी सरकाने निधी न दिल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये विचित्र आणि अश्लील जाहिराती” date=”27/10/2020,8:18AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : बारमध्ये धक्कादायक प्रकार, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये विचित्र आणि अश्लील जाहिराती, पुरुषांसाठी नो शर्ट नो सर्विस, तर महिलांसाठी नो शर्ट फ्री बियरची ऑफर, यासोबतच अल्कोहोल किल्स कोरोना अशी जाहिरात करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, नवी मुंबईतील पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट जॅक्स बार मधील प्रकार [/svt-event]

[svt-event title=”लातुरात कोरोना रुग्ण संख्या नसल्याने 11 कोव्हिड सेंटर तात्पुरते बंद” date=”27/10/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ] लातूर : जिल्ह्यातील 11 कोव्हिड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात आज पासून बंद, रुग्ण संख्या नसल्याने प्रशासनाचा निर्णय, लातूर जिल्ह्यात सध्या 909 रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 93,903 च्या पार” date=”27/10/2020,8:13AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात 257 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद, दिवसभरात 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 566 जणांची कोरोनावर मात, एकूण रुग्ण संख्या 93,903 च्या पार, तर बरे होणाऱ्यांची संख्या 85,763 वर, तर एकूण मृत्यू 3077 [/svt-event]

[svt-event title=”राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 89.2 टक्क्यांवर” date=”27/10/2020,8:11AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राज्यात 3,645 नवीन कोरोना रुग्ण, राज्यात 9,905 जण कोरोनामुक्त, राज्यात 84 जणांचा कोरोनाने मृत्यू, बरे होण्याचे प्रमाण 89.2 टक्क्यांवर, मृत्यूदर 2.63 टक्के [/svt-event]

[svt-event title=”निफाडमध्ये 3886 कोरोना रुग्ण” date=”27/10/2020,8:11AM” class=”svt-cd-green” ] निफाड : 26 ऑक्टोबरला निफाड तालुक्यात तब्बल 16 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,886 च्या पार, दिवसभरात 3,480 कोरोना बधितांना डिस्चार्ज, दिवसभरात कोरोनामुळे शून्य मृत्यू, तालुक्यात मृत्यूचा एकूण आकडा 104 [/svt-event]