[svt-event title=”कराडमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त” date=”18/04/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ] कराडच्या कृष्णा हॉस्पीटलमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त, दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आज डिस्चार्ज देणार [/svt-event]
[svt-event title=”ऊसतोड कामगारांना गावी पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत : रोहित पवार” date=”18/04/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]
ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे. आता कामगारांनी गावी गेल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून स्वतःची व आपल्या गावाची काळजी घ्यावी. तसंच आपण आपल्या गावी पोचला आहात, याची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”चंद्रपूरमध्ये मोहफुले वेचणारी महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार” date=”18/04/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूरमध्ये मूल भागातील जंगल परिसरात बिबट्याचा हल्ला, मोहफुले वेचणारी महिला हल्ल्यात ठार, घंटा चौकी भागातील वनविकास महामंडळाच्या हद्दीतील घटना, निवृत्ताबाई मांडवगडे (40 वर्षे) असं मृत महिलेचं नाव [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूर बाजार समितीमधील फळभाजी मार्केट पोलिसांकडूुन ताब्यात” date=”18/04/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] वारंवार सूचना देऊनही सोशल डिस्टन्सच्या नियमाचं पालन नाही, कोल्हापूर बाजार समितीमधील फळभाजी मार्केट पोलिसांकडून ताब्यात, मार्केटमध्ये येणारी वाहन बाहेरच रोखली, तर ग्राहकांनाही वेळ देऊन खरेदीला भाग पाडलं, पोलिस उपाधीक्ष प्रेरणा कट्टे यांच्यासह वरिष्ठ पोलिस आणि कर्मचारी बाजार समितीच्या आवारात तळ ठोकून [/svt-event]
[svt-event title=”भारतीय नौदलातही कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील 20 सैनिकांना संसर्ग” date=”18/04/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ]
भारतीय नौदलातही कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील 20 सैनिकांना संसर्गhttps://t.co/qRluUPqpb4#IndianNavy #CoronaVirus #Mumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2020
[svt-event title=”शेती, डिजीटल व्यवहार, आयटी सेवा सशर्त सुरु, 20 एप्रिलपासून काय काय सुरु होऊ शकतं?” date=”18/04/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]
Lockdown 2 : शेती, डिजीटल व्यवहार, आयटी सेवा सशर्त सुरु, 20 एप्रिलपासून काय काय सुरु होऊ शकतं?https://t.co/HbsRZpLFor#lockdown #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2020
[svt-event title=”पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?” date=”18/04/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]
पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?https://t.co/24T5cObrjr#Pune #CoronaPatient #CoronaVirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2020
[svt-event title=”कोरोनाचा विळखा वाढताच, नागपुरात जनजागृतीसाठी ‘कोरोना पुतळा'” date=”18/04/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]
Corona : कोरोनाचा विळखा वाढताच, नागपुरात जनजागृतीसाठी ‘कोरोना पुतळा’https://t.co/W4zcyu2TPZ#CoronaVirus #CoronaUpdatesInIndia #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2020
[svt-event date=”18/04/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] गुजरातमध्ये जाऊन आलेली जालन्याची महिला कोरोना पॉझिटिव्ह, जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथील रहिवासी, पतीसह 16 जण जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटाईन, अतिरिक्त शल्य चिकित्सक संजय कुलकर्णी यांची माहिती, संसर्गित महिला लॉकडाऊनच्या काळात 4 ते 5 दिवसांपूर्वी गुजरातमध्ये गेली होती [/svt-event]
[svt-event title=”नागपूरातील टेलिफोन एक्सचेंज चौकात कोरोनाचा पुतळा” date=”18/04/2020,8:13AM” class=”svt-cd-green” ] नागपूरातील टेलिफोन एक्सचेंज चौकात कोरोनाचा पुतळा, कोरोना हाॅटस्पाॅट असलेल्या परिसरात जनजागृतीसाठी पाऊल, नागरिकांना लाॅकडाऊनचं पालन करण्याचंही आवाहन, “‘रोनाचा पुतळा पाहा, कोरोनाची दहशत ओळखा आणि घरी बसा’ असाच संदेश [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री बंदचा आदेश” date=”18/04/2020,8:09AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री बंदचा आदेश, नोंदणीकृत डॉक्टरांच्या परवानगीनेच सर्दी, ताप खोकल्यावर औषध विक्री, अन्न व औषध प्रशासनाचा आदेश [/svt-event]
[svt-event title=”उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज आढावा बैठक” date=”18/04/2020,8:02AM” class=”svt-cd-green” ] उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज आढावा बैठक, दुपारी 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन, काही ठराविक अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक, बैठकीनंतर अजित पवार माध्यमांशी बोलण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”पुणे पोलिसांच्या कारवाईत तब्बल 24 हजार वाहने जप्त, मॉर्निग वॉक करणाऱ्या आणि मास्क न वापरणाऱ्यांवरही गुन्हे दाखल” date=”18/04/2020,7:56AM” class=”svt-cd-green” ]
#पुणे पोलिसांच्या कारवाईत तब्बल 24 हजार वाहने जप्त, मॉर्निग वॉक करणाऱ्या, मास्क न वापरणाऱ्या 250 जणांवर गुन्हे दाखल, यापैकी 126 मॉर्निग वॉक करणारे, तर 127 मास्क परिधान न करणारे, शिवाय संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या साडेसात हजार नागरिकांवर कारवाईhttps://t.co/1qNlMHwEDH pic.twitter.com/ZBG6T25IxS
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2020
[svt-event title=”Lockdown : एपीएमसीतील फळ मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरु” date=”18/04/2020,7:55AM” class=”svt-cd-green” ]
Lockdown : एपीएमसीतील फळ मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरुhttps://t.co/qvTrr07Eri#lockdown
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2020
[svt-event title=”विदर्भात उन्हाचा पारा वाढला” date=”18/04/2020,7:42AM” class=”svt-cd-green” ] विदर्भात उन्हाचा पारा वाढला, नागपूरचे तापमान 43.4 अंशावर, अकोल्यात सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमान [/svt-event]
[svt-event title=”चाळीसगाववासीयांना दिलासा, 6 कोरोना संशयितांची चाचणी निगेटिव्ह” date=”18/04/2020,7:41AM” class=”svt-cd-green” ] चाळीसगाववासीयांना दिलासा, 6 कोरोना संशयितांची चाचणी निगेटिव्ह, सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज [/svt-event]
[svt-event title=”नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सोमवारपासून सुरु होणार” date=”18/04/2020,7:37AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईतील 11 एप्रिलपासून बंद फळ मार्केट सोमवारपासून सुरु होणार, व्यापारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय, सोशल डिस्टन्सिंग नसल्याने बंद केलं होतं, मुंबई एपीएमसी प्रशासक [/svt-event]