महाराष्ट्रातील सर्व लढती, तुमच्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार?

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly election 2019) निवडणुकीसाठी प्रचार सुरु झाला आहे. सर्व 288 मतदारसंघातील चित्र (Maharashtra Assembly seats) आता स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्रातील सर्व लढती, तुमच्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार?
Follow us
| Updated on: Oct 23, 2019 | 1:12 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly election 2019) निवडणुकीसाठी प्रचार सुरु झाला आहे. सर्व 288 मतदारसंघातील चित्र (Maharashtra Assembly seats) आता स्पष्ट झालं आहे. 7 ऑक्टोबर ही (Maharashtra Assembly election 2019) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यामुळे आता कोणत्या मतदारसंघात कोणाकोणाची लढत हे स्पष्ट झालं आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी असं चित्र या निवडणुकीत आहे. अनेक मतदारसंघात दुरंगी तर अनेक ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. भाजप, शिवसेना, रासप, आरपीआय, शिवसंग्राम यांची महायुती तर काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बविआ,सपा, आरपीआय कवाडे, शेकाप अशी महाआघाडी आहे.

 विजयी उमेदवारउमेदवारउमेदवार 
मतदारसंघभाजप- शिवसेना युतीकाँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीइतर/वंचित
नंदुरबार : 04
1) अक्कलकुवाअॅड. के. सी पाडवी(काँग्रेस)आमशा पडवी (शिवसेना)अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस)
2) शहादाराजेश पाडवी (भाजप)राजेश पाडवी (भाजप)पद्माकर वळवी (काँग्रेस)
3) नंदुरबारविजयकुमार गावित (भाजप)विजयकुमार गावित (भाजप)उदेसिंह पाडवी (काँग्रेस)दाजमल गजमल मोरे
4) नवापूरशिरीष नाईक (काँग्रेस)भरत गावित (भाजप)शिरीष नाईक (काँग्रेस)डॉ. सुनील गावित (आप)
धुळे : 05
5) साक्रीमंजुषा गावित (अपक्ष)मोहन गोकुळ सुर्यवंशी (भाजप)धनाजी अहिरे (काँग्रेस)मंजुषा गावित (अपक्ष)
6) धुळे ग्रामीणकुणाल पाटील (काँग्रेस)ज्ञानज्योती बदाणे पाटील (भाजप)कुणाल पाटील (काँग्रेस)
7) धुळे शहरशाह फारूख अनवर (इतर)हिलाल माळी (शिवसेना)अनिल गोटेशाह फारूख अनवर (इतर)
8) सिंदखेडाजयकुमार रावल (भाजप)जयकुमार रावल (भाजप)संदीप बेडसे (राष्ट्रवादी)नरेंद्र धर्मा पाटील (मनसे)
9 ) शिरपूर काशिराम पावरा (भाजप)काशिराम पावरा (भाजप)रणजीत भरत सिंग पावरा (काँग्रेस)
जळगाव : 11
10) चोपडालता सोनावणे (शिवसेना)लता सोनावणे (शिवसेना)जगदीश वळवी (राष्ट्रवादी)
11) रावेरशिरीष चौधरी (काँग्रेस)हरिभाऊ जावळे (भाजप)शिरीष चौधरी (काँग्रेस)नितीन कांडेलकर
12) भुसावळसंजय सावकारे (भाजप)संजय सावकारे (भाजप)जगन सोनवणे (पीआरपी)
13) जळगाव शहरसुरेश भोळे (भाजप)सुरेश भोळे (भाजप)अभिषेक पाटील (राष्ट्रवादी)
14) जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना)गुलाबराव पाटील (शिवसेना)पुष्पा ज्ञानेश्वर महाजन (राष्ट्रवादी)
15) अमळनेरअनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी)शिरीष चौधरी (भाजप)अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी)
16) एरंडोलचिमणराव पाटील (शिवसेना)चिमणराव पाटील (शिवसेना)डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी)
17) चाळीसगावमंगेश चव्हाण (भाजप)मंगेश चव्हाण (भाजप)राजीव देशमुख (राष्ट्रवादी)
18) पाचोराकिशोर पाटील (शिवसेना)किशोर पाटील (शिवसेना)दिलीप वाघ (राष्ट्रवादी)
19) जामनेरगिरीष महाजन (भाजप)गिरीष महाजन (भाजप)संजय गरुड (राष्ट्रवादी)
20) मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी)रोहिणी खडसे (भाजप)चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी)
बुलडाणा : 07
21) मलकापूरराजेश एकाडे (काँग्रेस)चैनसुख संचेती (भाजप)राजेश एकाडे (काँग्रेस)
22) बुलडाणासंजय गायकवाड (शिवसेना)संजय गायकवाड (शिवसेना)हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस)बळीराम सिरस्कार
23) चिखलीश्वेता महाले (भाजप)श्वेता महाले (भाजप)राहुल बोंद्रे (काँग्रेस)
24) सिंदखेड राजाराजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)शशिकांत खेडेकर (शिवसेना)राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
25) मेहकरसंजय रायमूलकर (शिवसेना)संजय रायमूलकर (शिवसेना)अनंत वानखेडे (काँग्रेस)
26) खामगावआकाश फुंडकर (भाजप)आकाश फुंडकर (भाजप)ज्ञानेश्वर पाटील (काँग्रेस)
27) जळगाव जामोदसंजय कुटे (भाजप)संजय कुटे (भाजप)स्वाती संदीप वाकेकर (काँग्रेस)
अकोला : 05
28) अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)प्रकाश भारसाकळे (भाजप)संजय रामदास बोडके (काँग्रेस)
29) बाळापूरनितीनकुमार तळे (शिवसेना)नितीनकुमार तळे (शिवसेना)संग्राम गावंडे (राष्ट्रवादी)बळीराम शिरस्कार (भारिप)
30) अकोला पश्चिमगोवर्धन शर्मा (भाजप)गोवर्धन शर्मा (भाजप)साजिद खान मन्नन खान (काँग्रेस)
31) अकोला पूर्वरणधीर सावरकर (भाजप)रणधीर सावरकर (भाजप)विवेक रामराव पारस्कर (काँग्रेस)
32) मूर्तिजापूरहरीश पिंपळे (भाजप)हरीश पिंपळे (भाजप)रविकुमार राठी (राष्ट्रवादी)
वाशिम : 03
33) रिसोडअमित झनक (काँग्रेस)विश्वनाथ सानप (शिवसेना)अमित झनक (काँग्रेस)
34) वाशिमलखन मलिक (भाजप)लखन मलिक (भाजप)रजनी महादेव राठोड (काँग्रेस)
35) कारंजाराजेंद्र पाटनी (भाजप)राजेंद्र पाटनी (भाजप)प्रकाश डहाके (राष्ट्रवादी)
अमरावती : 08
36) धामणगाव रेल्वेप्रतापदादा अरुणभाऊ अडसाद (भाजप)प्रतापदादा अरुणभाऊ अडसाद (भाजप)वीरेंद्र जगताप (काँग्रेस)
37) बडनेराप्रीती संजय (शिवसेना)प्रीती संजय (शिवसेना)रवी राणा (अपक्ष)
38) अमरावतीसुलभा खोडके (काँग्रेस)सुनील देशमुख (भाजप)सुलभा खोडके (काँग्रेस)गुणवंत देवपारे
39) तिवसायशोमती ठाकूर (काँग्रेस)राजेश वानखडे (शिवसेना)यशोमती ठाकूर (काँग्रेस)
40) दर्यापूरबळवंत वानखेडे (काँग्रेस)रमेश बुंदिले (भाजप)बळवंत वानखेडे (काँग्रेस)
41) मेळघाटराकुमार दयाराम पटेल (इतर)रमेश मावस्कर (भाजप)केवळराम काळे (राष्ट्रवादी)राकुमार दयाराम पटेल (इतर)
42) अचलपूरबच्चू कडू (अपक्ष)सुनिता फिसके (शिवसेना)अनिरुद्ध सुभानराव देशमुख (काँग्रेस)बच्चू कडू (अपक्ष)
43) मोर्शीदेवेंद्र भुयर (स्वाभिमानी)अनिल बोंडे (भाजप)देवेंद्र भुयर (स्वाभिमानी)नंदकिशोर कुयटे
वर्धा : 04
44) आर्वीदादाराव केचे (भाजप)दादाराव केचे (भाजप)अमर काळे (काँग्रेस)
45) देवळीरणजित कांबळे (काँग्रेस)समीर देशमुख (शिवसेना)रणजित कांबळे (काँग्रेस)
46) हिंगणघाटसमीर कुणावार (भाजप)समीर कुणावार (भाजप)राजू तिमांडे (राष्ट्रवादी)
47) वर्धापंकज भोयर (भाजप)पंकज भोयर (भाजप)शेखर शेंडे (काँग्रेस)
नागपूर : 12
48) काटोलअनिल देशमुख (राष्ट्रवादी)चरण सिंह ठाकूर (भाजप)अनिल देशमुख (राष्ट्रवादी)
49) सावनेरसुनील केदार (काँग्रेस)राजीव पोतदार (भाजप)सुनील केदार (काँग्रेस)
50) हिंगणासमीर मेघे (भाजप)समीर मेघे (भाजप)विजय घोडमारे (राष्ट्रवादी)
51) उमरेडराजू परवे (काँग्रेस)सुधीर पारवे (भाजप)राजू परवे (काँग्रेस)
52) नागपूर दक्षिण-पश्चिमदेवेंद्र फडणवीस (भाजप)देवेंद्र फडणवीस (भाजप)डॉ. आशिष देशमुख (काँग्रेस)
53) नागपूर दक्षिणमोहन माटे (भाजप)मोहन माटे (भाजप)गिरिश पांडव (काँग्रेस)
54) नागपूर पूर्वकृष्णा खोपडे (भाजप)कृष्णा खोपडे (भाजप)पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस)
55) नागपूर मध्यविकास कुंभारे (भाजप)विकास कुंभारे (भाजप)ऋषिकेश (बंटी) शेळके (काँग्रेस)
56) नागपूर पश्चिमविकास ठाकरे (काँग्रेस)सुधाकर देशमुख (भाजप)विकास ठाकरे (काँग्रेस)
57) नागपूर उत्तरनितीन राऊत (काँग्रेस)डॉ.मिलिंद माने (भाजप)नितीन राऊत (काँग्रेस)
58) कामठीसुरेश भोयर (काँग्रेस)टेकचंद सावरकर (भाजप)सुरेश भोयर (काँग्रेस)
59) रामटेकव्दारम मल्लिकार्जुन रेड्डी (भाजप)व्दारम मल्लिकार्जुन रेड्डी (भाजप)उदयसिंग यादव (काँग्रेस)किरण रोडगे-पाटनकर
भंडारा : 03
60) तुमसरराजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी)प्रदीप पडोळे (भाजप)राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी)
61) भंडारानरेंद्र भोंडेकर (अपक्ष)अरविंद भालंदरे (भाजप)जयदीप कवाडे (काँग्रेस)नरेंद्र भोंडेकर (अपक्ष)
62) साकोलीनाना पटोले (काँग्रेस)परिणय फुके (भाजप)नाना पटोले (काँग्रेस)
गोंदिया : 04
63) अर्जुनी मोरगावमनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)राजकुमार बडोले (भाजप)मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)
64) तिरोराविजय रहांगदळे (भाजप)विजय रहांगदळे (भाजप)रविकांत बोपचे (राष्ट्रवादी)
65) गोंदियाविनोद अग्रवाल (अपक्ष)गोपाळदास अग्रवाल (भाजप)अमर वरदे (काँग्रेस)विनोद अग्रवाल (अपक्ष)
66) आमगावसाहसराम कारोटे (काँग्रेस)संजय पूरम (भाजप)साहसराम कारोटे (काँग्रेस)
गडचिरोली : 03
67) आरमोरीकृष्णा गजबे (भाजप)कृष्णा गजबे (भाजप)आनंदराव गेडाम (काँग्रेस)
68) गडचिरोलीडॉ. देवराव होळी (भाजप)डॉ. देवराव होळी (भाजप)डॉ. चंदा कोडावते (काँग्रेस)डॉ. रमेश गजबे
69) अहेरीधर्मरावबाबा आत्राम ( राष्ट्रवादी )अंबरिश अत्राम (भाजप)धर्मरावबाबा आत्राम ( राष्ट्रवादी )लालसू नागोटी
चंद्रपूर : 06
70) राजुरासुभाष धोटे (काँग्रेस)संजय धोटे (भाजप)सुभाष धोटे (काँग्रेस)
71) चंद्रपूरकिशोर जोर्गेवार (इतर)नाना शामकुळे (भाजप)महेश मेंढे (काँग्रेस)अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे किशोर जोर्गेवार (इतर)
72) बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)सुधीर मुनगंटीवार (भाजप)विश्वास झाडे (काँग्रेस)
73) ब्रह्मपुरीसंदीप गड्डमवार (शिवसेना)संदीप गड्डमवार (शिवसेना)विजय वडेट्टीवार (काँग्रेस)चंद्रलाल वकटुजी मेश्राम
74) चिमुरकीर्तीकुमार भांगडिया (भाजप)कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)सतीश वर्जूरकर (काँग्रेस)अरविंद सांडेकर
75) वरोराप्रतिभा धानोरकर (काँग्रेस)संजय देवतळे (शिवसेना)प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)अड आमोद बावने
यवतमाळ : 07
76) वणीसंजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप)संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप)वामनराव कासावार (काँग्रेस)
77) राळेगांवअशोक उईके (भाजप)अशोक उईके (भाजप)वसंत पुरके (काँग्रेस)माधव कोहळे
78) यवतमाळबाळासाहेब मांगूळकर (काँग्रेस)मदन येरावार (भाजप)बाळासाहेब मांगूळकर (काँग्रेस)योगेश देशमुख पारवेकर
79) दिग्रससंजय राठोड (शिवसेना)संजय राठोड (शिवसेना)मो. तारीक मो. शमी (राष्ट्रवादी)
80) आर्णीसंदीप धुर्वे (भाजप)संदीप धुर्वे (भाजप)शिवाजीराव मोघे (काँग्रेस)राजू तोडसाम (भाजप बंडखोर)
81) पुसदइंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)निलय नाईक (भाजप)इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
82) उमरखेडनामदेव ससाणे (भाजप)नामदेव ससाणे (भाजप)विजय खडसे (काँग्रेस)
नांदेड : 09
83) किनवटभीमराव केरम (भाजप)भीमराव केरम (भाजप)प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)
84) हदगाव माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना) माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)बाबुराव कदम (सेना बंडखोर)
85) भोकरअशोक चव्हाण (काँग्रेस)बापूसाहेब गोर्टेकर (भाजप)अशोक चव्हाण (काँग्रेस)
86) नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (शिवसेना)बालाजी कल्याणकर (शिवसेना)दत्तात्रय सावंत (काँग्रेस)
87) नांदेड दक्षिणमोहन हंबर्डे (काँग्रेस)राजश्री पाटील (शिवसेना)मोहन हंबर्डे (काँग्रेस)दिलीप कंदकुरते (भाजप बंडखोर)
88) लोहाश्यामसुंदर शिंदे (भाजप बंडखोर)मुक्तेश्वर धोंडगे (शिवसेना)दिलीप शंकरअण्णा धोंडगे (राष्ट्रवादी)श्यामसुंदर शिंदे (भाजप बंडखोर)
89) नायगावराजेश पवार (रिपाइं- भाजप)राजेश पवार (रिपाइं- भाजप)वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
90) देगलूररावसाहेब अनंतपूरकर (काँग्रेस)सुभाष साबणे (शिवसेना)रावसाहेब अनंतपूरकर (काँग्रेस)
91) मुखेडतुषार राठोड (भाजप)तुषार राठोड (भाजप)भाऊसाहेब पाटील (काँग्रेस)
हिंगोली : 03
92) वसमतचंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)जयप्रकाश मुंदडा (शिवसेना)चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)मुनिर पटेल
93) कळमनुरीसंतोष बांगर (शिवसेना)संतोष बांगर (शिवसेना)संतोष टरफे (काँग्रेस)
94) हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजप)तानाजी मुटकुळे (भाजप)भाऊराव पाटील (काँग्रेस)मोहन राठोड
परभणी : 04
95) जिंतूरमेघना बोर्डीकर (भाजप) मेघना बोर्डीकर (भाजप)विजय भांबळे (राष्ट्रवादी)
96) परभणीराहुल पाटील (शिवसेना)राहुल पाटील (शिवसेना)रवी राज अशोकराव देशमुख (काँग्रेस)आलमगीर खान अखिल मोहम्मद खान
97) गंगाखेडरत्नाकर गुट्टे (रासप) विशाल कदम रत्नाकर गुट्टे ( रासप )डॉ. मधूसुदन केंद्रे (राष्ट्रवादी)
98) पाथरीसुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)मोहन फड (भाजप)सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)
जालना : 05
99) परतूरबबन लोणीकर (भाजप) बबन लोणीकर (भाजप)सुरेशकुमार जेठालिया (काँग्रेस)
100) घनसावंगीराजेश टोपे (राष्ट्रवादी) हिकमत उढाण (शिवसेना)राजेश टोपे (राष्ट्रवादी)
101) जालनाकिसनराव गोरंटियाल (काँग्रेस) अर्जुन खोतकर (शिवसेना)किसनराव गोरंटियाल (काँग्रेस)डॉ. शरदचंद्र वानखेडे
102) बदनापूरनारायण कुचे (भाजप)नारायण कुचे (भाजप)बबलू चौधरी (राष्ट्रवादी)
103) भोकरदनसंतोष दानवे (भाजप) संतोष दानवे (भाजप)चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी)
औरंगाबाद : 09
104) सिल्लोडअब्दुल सत्तार (शिवसेना)अब्दुल सत्तार (शिवसेना)खैसर आझाद (काँग्रेस)
105) कन्नडउदयसिंह राजपूत शिवसेनाउदयसिंग राजपूत (शिवसेना)संतोष कोल्हे (राष्ट्रवादी)
106) फुलंब्रीहरिभाऊ बागडे (भाजप)हरिभाऊ बागडे (भाजप)कल्याण काळे (काँग्रेस)
107) औरंगाबाद मध्यप्रदीप जैसवाल (शिवसेना)प्रदीप जैसवाल (शिवसेना)अब्दुल सय्यद (राष्ट्रवादी)नसिरुद्दीन सिद्दीकी (एमआयएम)
108) औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाठ (शिवसेना) संजय शिरसाठ (शिवसेना)रमेश गायकवाड (अर्ज बाद)अरुण बोर्डे (एमआयएम)
109) औरंगाबाद पूर्वअतुल सावे (भाजप)अतुल सावे (भाजप)कलीम कुरेशी (सपा)
110) पैठणसंदीपान भुमरे (शिवसेना) संदीपान भुमरे (शिवसेना)दत्तात्रय गोर्डे (राष्ट्रवादी) - हायकोर्ट
111) गंगापूरप्रशांत बंब (भाजप) प्रशांत बंब (भाजप)संतोष माने (राष्ट्रवादी)
112) वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना) (आघाडी)रमेश बोरनारे (शिवसेना)अभय चिकटगावकर (राष्ट्रवादी)
नाशिक : 15
113) नांदगावसुहास कांदे (शिवसेना) सुहास कांदे (शिवसेना)पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)
114) मालेगाव मध्यमुफ्ती ईस्माईल (MIM)दीपाली वारुळे (भाजप)आसिफ शेख रशीद (काँग्रेस)मुफ्ती ईस्माईल (MIM)
115) मालेगाव बाह्यदादा भुसे (शिवसेना) दादा भुसे (शिवसेना)डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस)
116) बागलानदिलीप बोरसे (भाजप) दिलीप बोरसे (भाजप)दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी)
117) कळवणनितीन पवार (राष्ट्रवादी)मोहन गांगुर्डे (शिवसेना)नितीन पवार (राष्ट्रवादी)जीवा पांडू गावित (माकप)
118) चांदवडराहुल आहेर (भाजप) राहुल आहेर (भाजप)शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)
119) येवलाछगन भुजबळ (राष्ट्रवादी) संभाजी पवार (शिवसेना)छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
120) सिन्नर माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)राजाभाऊ वाजे (शिवसेना)माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)
121) निफाडदिलीप बनकर (राष्ट्रवादी) अनिल कदम (शिवसेना)दिलीप बनकर (राष्ट्रवादी)
122) दिंडोरीनरहरी झिरवळ (राष्ट्रवादी) भास्कर गावित (शिवसेना)नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी)बापू केळू बर्डे
123) नाशिक पूर्वराहुल ढिकळे (भाजप) राहुल ढिकळे (भाजप)बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) मनसेचा पाठिंबा
124) नाशिक मध्यदेवयानी फरांदे (भाजप) देवयानी फरांदे (भाजप)हेमलता पाटील (काँग्रेस)नितीन भोसले (मनसे)
125) नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजप) सीमा हिरे (भाजप)अपूर्व हिरे (राष्ट्रवादी)
126) देवळालीसरोज अहिरे (राष्ट्रवादी) योगेश घोलप (शिवसेना)सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
127) इगतपुरीहिरामन खोसकर(काँग्रेस) निर्मला गावित (शिवसेना)हिरामन खोसकर(काँग्रेस)
पालघर : 06
128) डहाणूविनोद निकोले (माकप) पास्कल धनारे (भाजप)विनोद निकोले (माकप)
129) विक्रमगडसुनिल भुसारा (राष्ट्रवादी) हेमंत सावरा (भाजप)सुनिल भुसारा (राष्ट्रवादी)सुरेश भोईर (भाकप)
130) पालघरश्रीनिवास वनगा (शिवसेना) श्रीनिवास वनगा (शिवसेना)योगेश नम (काँग्रेस)सुरेश अर्जुन पडवी
131) बोईसरराजेश पाटील (बविआ)विलास तरे (शिवसेना)राजेश पाटील (बविआ)
132) नालासोपाराक्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी) प्रदीप शर्मा (शिवसेना)क्षितिज ठाकूर (बविआ)
133) वसईहितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी) विजय पाटील (शिवसेना)हितेंद्र ठाकूर (बविआ)
ठाणे : 18
134) भिवंडी ग्रामीणशांताराम मोरे (शिवसेना) शांताराम मोरे (शिवसेना)माधुरी म्हात्रे (राष्ट्रवादी)
135) शहापूरदौलत दरोडा (राष्ट्रवादी) पांडुरंग बरोरा (शिवसेना)दौलत दरोडा (राष्ट्रवादी)
136) भिवंडी पश्चिममहेश प्रभाकर चौगुले (भाजप) महेश प्रभाकर चौगुले (भाजप)शोएब अश्फाख उर्फ गुड्डू (काँग्रेस)
137) भिवंडी पूर्वरईस शेख (समाजवादी पार्टी)रुपेश म्हात्रे (शिवसेना)संतोष शेट्टी (काँग्रेस)
138) कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर (शिवसेना)विश्वनाथ भोईर (शिवसेना)कांचन कुलकर्णी (काँग्रेस)
139) मुरबाडकिसन कथोरे (भाजप) किसन कथोरे (भाजप)प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी)
140) अंबरनाथबालाजी किणीकर (शिवसेना)बालाजी किणीकर (शिवसेना)रोहित साळवे (काँग्रेस)
141) उल्हासनगरकुमार आयलानी (भाजप) कुमार आयलानी (भाजप)ज्योती कलानी (राष्ट्रवादी)
142) कल्याण पूर्वगणपत गायकवाड (भाजप) गणपत गायकवाड (भाजप)प्रकाश तरे (राष्ट्रवादी)
143) डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजप) रवींद्र चव्हाण (भाजप)राधिका गुप्ते (काँग्रेस)
144) कल्याण ग्रामीणप्रमोद (राजू) पाटील (मनसे)रमेश म्हात्रे (शिवसेना)सुरेश पंडागळे (बविआ)प्रमोद पाटील (मनसे)
145) मीरा-भाईंदरगीता जैन (अपक्ष)नरेंद्र मेहता (भाजप)सय्यद हुसेन (काँग्रेस)गीता जैन (अपक्ष)
146) ओवळा-माजीवडाप्रताप सरनाईक (शिवसेना) प्रताप सरनाईक (शिवसेना)विक्रांत चव्हाण (काँग्रेस)
147) कोपरी-पाचपाखाडीएकनाथ शिंदे (शिवसेना) एकनाथ शिंदे (शिवसेना)हिरालाल भोईर (काँग्रेस)
148) ठाणेसंजय केळकर (भाजप) संजय केळकर (भाजप)अविनाश जाधव (मनसेला पाठिंबा)मल्लिकार्जुन पुजारी
149) मुंब्रा-कळवाजितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) दीपाली सय्यद (शिवसेना)जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
150) ऐरोलीगणेश नाईक (भाजप) गणेश नाईक (भाजप)गणेश शिंदे (राष्ट्रवादी)
151) बेलापूरमंदा म्हात्रे (भाजप)मंदा म्हात्रे (भाजप)अशोक गावडे (राष्ट्रवादी)
मुंबई : 36
152) बोरीवली सुनिल राणे (भाजप) सुनिल राणे (भाजप)कुमार खिलारे (काँग्रेस)
153) दहिसर मनिषा चौधरी (भाजप)मनिषा चौधरी (भाजप)अरुण सावंत (काँग्रेस)
154) मागाठणेप्रकाश सुर्वे (शिवसेना)प्रकाश सुर्वे (शिवसेना)मणिशंकर चौहान (राष्ट्रवादी)
155) मुलुंडमिहीर कोटेचा (भाजप) मिहीर कोटेचा (भाजप)गोविंद सिंग (काँग्रेस)
156) विक्रोळीसुनील राऊत (शिवसेना)सुनील राऊत (शिवसेना)धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी)
157) भांडुप पश्चिमरमेश कोरगांवकर (शिवसेना) रमेश कोरगांवकर (शिवसेना)सुरेश कोपरकर (काँग्रेस)
158) जोगेश्वरी पूर्वरविंद्र वायकर (शिवसेना)रविंद्र वायकर (शिवसेना)सुनिल कुमरे (काँग्रेस)
159) दिंडोशीसुनील प्रभू (शिवसेना) सुनील प्रभू (शिवसेना)विद्या चव्हाण (राष्ट्रवादी)
160) कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप) अतुल भातखळकर (भाजप)अजंता यादव (काँग्रेस)
161) चारकोपयोगेश सागर (भाजप) योगेश सागर (भाजप)कालू करमनभाई बुधेलिया (काँग्रेस)
162) मालाड पश्चिमअस्लम शेख (काँग्रेस) रमेश सिंग ठाकूर (भाजप)अस्लम शेख (काँग्रेस)
163) गोरेगावविद्या ठाकूर (भाजप) विद्या ठाकूर (भाजप)युवराज मोहिते (काँग्रेस)
164) वर्सोवाभारती लवेकर (भाजप)भारती लवेकर (भाजप)बलदेव खोसा (काँग्रेस)राजुल पटेल (सेना बंडखोर)
165) अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप) अमित साटम (भाजप)अशोक जाधव (काँग्रेस)
166) अंधेरी पूर्वरमेश लटके (शिवसेना)रमेश लटके (शिवसेना)जगदीश आमीन (काँग्रेस)
167) विलेपार्लेपराग अळवणी (भाजप)पराग अळवणी (भाजप)जयंती सिरोया (काँग्रेस)
168) चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना)दिलीप लांडे (शिवसेना)नसीम खान (काँग्रेस)
169) घाटकोपर पश्चिमराम कदम (भाजप) राम कदम (भाजप)आनंद शुक्ला (काँग्रेस)
170) घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप)पराग शाह (भाजप)मनिषा सूर्यवंशी (काँग्रेस)
171) मानखुर्द शिवाजीनगरअबू आझमी (समाजवादी पक्ष)विठ्ठल लोकरे (शिवसेना)अबू आझमी (समाजवादी पक्ष)
172) अणूशक्तिनगरनवाब मलिक (राष्ट्रवादी)तुकाराम काते (शिवसेना)नवाब मलिक (राष्ट्रवादी)
173) चेंबुरप्रकाश फातर्पेकर (शिवसेना) प्रकाश फातर्पेकर (शिवसेना)चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)
174) कुर्लामंगेश कुडाळकर (शिवसेना) मंगेश कुडाळकर (शिवसेना)ज्योत्स्ना जाधव (राष्ट्रवादी)मिलिंद कांबळे (राष्ट्रवादी)?
175) कलिनासंजय पोतनीस (शिवसेना) संजय पोतनीस (शिवसेना)जॉर्ज अब्राहम (काँग्रेस)
176) वांद्रे पूर्वझिशान सिद्दीकी (काँग्रेस)विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना)झिशान सिद्दीकी (काँग्रेस)तृप्ती सावंत (सेना बंडखोर)
177) वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)आशिष शेलार (भाजप)आसिफ जकेरिया (काँग्रेस)
178) धारावीवर्षा गायकवाड (काँग्रेस) आशिष मोरे (शिवसेना)वर्षा गायकवाड (काँग्रेस)
179) सायन कोळीवाडाकॅप्टन तमिळ सेलवन (भाजप) कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)गणेश कुमार यादव (काँग्रेस)
180) वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप) कालिदास कोळंबकर (भाजप)शिवकुमार लाड (काँग्रेस)
181) माहिमसदा सरवणकर (शिवसेना) सदा सरवणकर (शिवसेना)प्रविण नाईक (काँग्रेस)संदीप देशपांडे (मनसे)
182) वरळी आदित्य ठाकरे (शिवसेना)आदित्य ठाकरे (शिवसेना)सुरेश माने (राष्ट्रवादी)
183) शिवडीअजय चौधरी (शिवसेना)अजय चौधरी (शिवसेना)उदय फणसेकर (काँग्रेस)
184) भायखळायामिनी जाधव (शिवसेना) यामिनी जाधव (शिवसेना)मधुकर चव्हाण (काँग्रेस)गीता गवळी (अभासे), एजाज खान
185) मलबार हिलमंगल प्रभात लोढा (भाजप) मंगल प्रभात लोढा (भाजप)हिरा देवासी (काँग्रेस)
186) मुंबादेवीअमीन पटेल (काँग्रेस) पांडुरंग सकपाळ (शिवसेना)अमीन पटेल (काँग्रेस)
187) कुलाबाराहुल नार्वेकर (भाजप) राहुल नार्वेकर (भाजप)अशोक (भाई) जगताप (काँग्रेस)
रायगड : 07
188) पनवेलप्रशांत ठाकूर (भाजप)प्रशांत ठाकूर (भाजप)हरेश केणी (शेकाप)
189) कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना)महेंद्र थोरवे (शिवसेना)सुरेश लाड (राष्ट्रवादी)
190) उरणमहेश बालदी (अपक्ष)मनोहर भोईर (शिवसेना)डॉ. मनिष पाटील (काँग्रेस)
191) पेणरवीशेठ पाटील (भाजप)रवीशेठ पाटील (भाजप)नंदा म्हात्रे (काँग्रेस)
192) अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना)महेंद्र दळवी (शिवसेना)श्रद्धा ठाकूर (काँग्रेस)
193) श्रीवर्धनअदिती तटकरे (राष्ट्रवादी)विनोद घोसाळकर (शिवसेना)अदिती तटकरे (राष्ट्रवादी)
194) महाडभरत गोगावले (शिवसेना)भरत गोगावले (शिवसेना)माणिक जगताप (काँग्रेस)
पुणे : 21
195) जुन्नरअतुल बेनके (राष्ट्रवादी)शरद सोनवणे (शिवसेना)अतुल बेनके (राष्ट्रवादी)
196) आंबेगावदिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)राजाराम बाणखेले (शिवसेना)दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
197) खेड आळंदीदिलीप मोहिते (राष्ट्रवादी)सुरेश गोरे (शिवसेना)दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
198) शिरुरअशोक पवार (राष्ट्रवादी)बाबुराव पाचर्डे (भाजप)अशोक पवार (राष्ट्रवादी)
199) दौंडराहुल कुल (भाजप)राहुल कुल (भाजप)रमेश थोरात (राष्ट्रवादी)
200) इंदापूरदत्ता भरणे (राष्ट्रवादी)हर्षवर्धन पाटील (भाजप)दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
201) बारामती अजित पवार (राष्ट्रवादी)गोपीचंद पडळकर (भाजप)अजित पवार (राष्ट्रवादी)नवनाथ पडळकर
202) पुरंदरसंजय जगताप (काँग्रेस)विजय शिवतारे (शिवसेना)संजय जगताप (काँग्रेस)
203) भोरसंग्राम थोपटे (काँग्रेस)कुलदीप कोंडे (शिवसेना)संग्राम थोपटे (काँग्रेस)
204) मावळसुनिल शेळके (राष्ट्रवादी)बाळा भेगडे (भाजप)सचिन शेळके (राष्ट्रवादी)
205) चिंचवडलक्ष्मण जगताप (भाजप)लक्ष्मण जगताप (भाजप)प्रशांत शितोळे (अर्ज बाद)
206) पिंपरीअण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)गौतम चाबुकस्वार (शिवसेना)अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
207) भोसरीमहेश लांडगे (भाजप)महेश लांडगे (भाजप)वहिदा शेख (सपा)शहानवाला जब्बार शेख
208) वडगाव शेरीसुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)जगदीश मुळक (भाजप)सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)
209) शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)सिद्धार्थ शिरोळे (भाजप)दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)अनिल कुऱ्हाडे
210) कोथरुडचंद्रकांत पाटील (भाजप)चंद्रकांत पाटील (भाजप)किशोर शिंदे - मनसेला पाठिंबादीपक शामदिरे
211) खडकवासलाभीमराव तपकीर (भाजप)भीमराव तपकीर (भाजप)सचिन दोडके (राष्ट्रवादी)
212) पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप)माधुरी मिसाळ (भाजप)अश्विनी कदम (राष्ट्रवादी)
213) हडपसरचेतन तुपे (राष्ट्रवादी)योगेश टिळेकर (भाजप)चेतन तुपे (राष्ट्रवादी)
214) पुणे कॅन्टोन्मेंटसुनील कांबळे (भाजप)दिलीप कांबळे (भाजप)रमेश बागवे (काँग्रेस)
215) कसबा पेठमुक्ता टिळक (भाजप)मुक्ता टिळक (भाजप)अरविंद शिंदे (काँग्रेस)मिलिंद काची
अहमदनगर : 12
216) अकोलेकिरण लहामटे (राष्ट्रवादी) वैभव पिचड (भाजप)किरण लहामटे (राष्ट्रवादी)
217) संगमनेरबाळासाहेब थोरात (काँग्रेस) साहेबराव नवले (शिवसेना)बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
218) शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप) राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)सुरेश थोरात / जगदीश आमीन (काँग्रेस)डॉ. अरुण साबळे
219) कोपरगावआशुतोष काळे (राष्ट्रवादी)स्नेहलता कोल्हे (भाजप)आशुतोष काळे (राष्ट्रवादी)अशोक विजय गायकवाड
220) श्रीरामपूरलहू कानडे (काँग्रेस) भाऊसाहेब कांबळे (शिवसेना)लहू कानडे (काँग्रेस)
221) नेवासाशंकरराव गडाख (अपक्ष)बाळासाहेब मुरकुटे (भाजप)उमेदवार नाहीशंकरराव गडाख (अपक्ष)
222) शेवगाव पाथर्डीमोनिका राजळे (भाजप) मोनिका राजळे (भाजप)प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी)किसन चव्हाण
223) राहुरीप्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी) शिवाजी कर्डिले (भाजप)प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी)
224) पारनेरनिलेश लंके (राष्ट्रवादी) विजय औटी (शिवसेना)निलेश लंके (राष्ट्रवादी)
225) अहमदनगर शहरसंग्राम जगताप (राष्ट्रवादी) अनिलभैय्या राठोड (शिवसेना)संग्राम जगताप (राष्ट्रवादी)श्रीपाद छिंदम (बसप)
226) श्रीगोंदाबबनराव पाचपुते (भाजप) बबनराव पाचपुते (भाजप) घनश्याम शेलार (राष्ट्रवादी)
227) कर्जत जामखेड रोहित पवार (राष्ट्रवादी) राम शिंदे (भाजप)रोहित पवार (राष्ट्रवादी)
बीड : 06अरुण जाधव
228) गेवराईलक्ष्मण पवार (भाजप) लक्ष्मण पवार (भाजप)विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)
229) माजलगावप्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी) रमेश आडासकर (भाजप)प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी)
230) बीडसंदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)प्रा. विष्णू जाधव
231) आष्टीबाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी) भीमराव धोंडे (भाजप)बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
232) केजनमिता मुंदडा (भाजप) नमिता मुंदडा (भाजप)पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी)
233) परळीधनंजय मुंडे (राष्ट्रवादी)पंकजा मुंडे (भाजप)धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
लातूर : 06
234) लातूर ग्रामीणधीरज देशमुख (काँग्रेस)सचिन देशमुख (शिवसेना)धीरज देशमुख (काँग्रेस)
235) लातूर शहरअमित देशमुख (काँग्रेस)शैलेश लाहोटी (भाजप)अमित देशमुख (काँग्रेस)मणियार राजासाब
236) अहमदपूरबाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)विनायकराव पाटील (भाजप)बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
237) उदगीरसंजय बनसोडे (राष्ट्रवादी)अनिल कांबळे (भाजप)संजय बनसोडे (राष्ट्रवादी)
238) निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस)
239) औसाअभिमन्यू पवार (भाजप)अभिमन्यू पवार (भाजप)बसवराज पाटील (काँग्रेस)सुधीर शंकरराव पोतदार
उस्मानाबाद : 04
240) उमरगाज्ञानराज चौगुले (शिवसेना) ज्ञानराज चौगुले (शिवसेना)दिलीप भालेराव (काँग्रेस)
241) तुळजापूरराणा जगजितसिंह पाटील (भाजप) राणा जगजितसिंह पाटील (भाजप)मधुकरराव चव्हाण (काँग्रेस)
242) उस्मानाबादकैलास पाटील (शिवसेना)कैलास पाटील (शिवसेना)संजय निंबाळकर (राष्ट्रवादी)अर्जुन सलगर
243) परांडातानाजी सावंत (शिवसेना)तानाजी सावंत (शिवसेना)राहुल मोटे (राष्ट्रवादी)
सोलापूर : 11
244) करमाळासंजय शिंदे (अपक्ष)रश्मी बागल (शिवसेना)संजय पाटील (राष्ट्रवादी)संजय शिंदे (अपक्ष)
245) माढाबबन शिंदे (राष्ट्रवादी)संजय कोकाटे (शिवसेना)बबन शिंदे (राष्ट्रवादी)अ‍ॅड. विजय मोरे
246) बार्शीराजेंद्र राऊत (भाजप बंडखोर)दिलीप सोपल (शिवसेना)निरंजन भूमकर (राष्ट्रवादी)
247) मोहोळयशवंत माने (राष्ट्रवादी)नागनाथ क्षीरसागर (शिवसेना)यशवंत माने (राष्ट्रवादी)
248) सोलापूर शहर उत्तरविजयकुमार देशमुख (भाजप) विजयकुमार देशमुख (भाजप)मनोहर सपाटे (राष्ट्रवादी)
249) सोलापूर शहर मध्यप्रणिती शिंदे (काँग्रेस)दिलीप माने (शिवसेना)प्रणिती शिंदे (काँग्रेस)आडाम मास्तर
250) अक्कलकोटसचिन शेट्टी (भाजप) सचिन शेट्टी (भाजप)सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
251) सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)सुभाष देशमुख (भाजप)मौलबी सय्यद (काँग्रेस)
252) पंढरपूरभारत भालके (राष्ट्रवादी)सुधाकरराव परिचारक (भाजप)भारत भालके (राष्ट्रवादी)
253) सांगोलाशाहजी बापू पाटील (शिवसेना) शहाजी बापू पाटील (शिवसेना)दीपकाबा साळुंखे (राष्ट्रवादी)अनिल देशमुख (शेकाप)
254) माळशिरसराम सातपुते (भाजप- रिपाइं) राम सातपुते (भाजप- रिपाइं)उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी)
सातारा : 08
255) फलटणदीपक चव्हाण (राष्ट्रवादी)दिगंबर आगवणे (भाजप- रिपाइं)दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
256) वाईमकरंद जाधव (राष्ट्रवादी) मदन भोसले (भाजप)मकरंद जाधव (राष्ट्रवादी)
257) कोरेगावमहेश शिंदे (शिवसेना)महेश शिंदे (शिवसेना)शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)बाळासाहेब चव्हाण
258) माणजयकुमार गोरे (भाजप) जयकुमार गोरे शेखर गोरेउमेदवार नाही
259) कराड उत्तरबाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)धैर्यशील कदम (शिवसेना)बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
260) कराड दक्षिणपृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)अतुल भोसले (भाजप)पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)बाळकृष्ण शंकर देसाई
261) पाटणशंभूराजे देसाई (शिवसेना)शंभूराजे देसाई (शिवसेना)सत्यजीत पाटणकर (राष्ट्रवादी)
262) साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजप)शिवेंद्रराजे भोसले (भाजप)दीपक पवार (राष्ट्रवादी)सहदेव एवळे
रत्नागिरी : 05
263) दापोलीयोगेश कदम (शिवसेना)योगेश कदम (शिवसेना)संजय कदम (राष्ट्रवादी)
264) गुहागरभास्कर जाधव (शिवसेना)भास्कर जाधव (शिवसेना)सहदेव बेटकर (राष्ट्रवादी)
265) चिपळूणशेखर निकम (राष्ट्रवादी)सदानंद चव्हाण (शिवसेना)शेखर निकम (राष्ट्रवादी)
266) रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना)उदय सामंत (शिवसेना)सुदेश मयेकर (राष्ट्रवादी)मारुती रामचंद्र जोशी
267) राजापूरराजन साळवी (शिवसेना)राजन साळवी (शिवसेना)अविनाश लाड (काँग्रेस)
सिंधुदुर्ग : 03
268) कणकवलीनितेश राणे (भाजप)नितेश राणे vs सतीश सावंतसुशील राणे (काँग्रेस)सतीश सावंत (शिवसेना)
269) कुडाळवैभव नाईक (शिवसेना)वैभव नाईक (शिवसेना)चेतन मोंडकर (काँग्रेस)दत्ता सामंत (स्वाभिमान)
270) सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना)दीपक केसरकर (शिवसेना)बबन साळगावकर (राष्ट्रवादी)राजन तेली (भाजप बंडखोर)
कोल्हापूर : 10
271) चंदगडराजेश पाटील (राष्ट्रवादी) संग्राम कुपेकर (शिवसेना)राजेश नरसिंग पाटील (राष्ट्रवादी)
272) राधानगरीप्रकाश आबीटकर (शिवसेना) प्रकाश आबिटकर (शिवसेना)के. पी. पाटील (राष्ट्रवादी)
273) कागलहसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)संजय घाटगे (शिवसेना)हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)समरजीत घाटगे (अपक्ष बंडखोर)
274) कोल्हापूर दक्षिणऋतुराज पाटील (काँग्रेस)अमल महाडिक (भाजप)ऋतुराज पाटील (काँग्रेस)दिलीप पांडुरंग कावडे
275) करवीरपी एन पाटील (काँग्रेस)चंद्रदीप नरके (शिवसेना)पी एन पाटील सडोलीकर(काँग्रेस)डॉ. आनंद गुरव
276) कोल्हापूर उत्तरचंद्रकांत जाधव (काँग्रेस)राजेश क्षीरसागर (शिवसेना)चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
277) शाहूवाडीविनय कोरे (जनसुराज्य)सत्यजीत पाटील (शिवसेना)विनय कोरे (जनसुराज्य)
278) हातकणंगलेराजू जयवंत आवळे (काँग्रेस) सुजीत मिणचेकर (शिवसेना)राजू आवळे (काँग्रेस)अशोक माने (भाजप बंडखोर)
279) इचलकरंजीप्रकाश आवाडे (अपक्ष) सुरेश हळवणकर (भाजप)राहुल खंजिरे (काँग्रेस)प्रकाश आवाडे (अपक्ष) (काँग्रेस बंडखोर)
280) शिरोळराजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) उल्हास पाटील (शिवसेना)सावकार मदनाईक (स्वाभिमानी)राजेंद्र पाटील यड्रावकर (राष्ट्रवादी बंडखोर)
सांगली : 08
281) मिरजसुरेश खाडे (भाजप) सुरेश खाडे (भाजप)दत्तात्रय बाळासो (स्वाभिमानी)
282) सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप) सुधीर गाडगीळ (भाजप)पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)जयसिंग शेंडगे
283) इस्लामपूरजयंत पाटील (राष्ट्रवादी) गौरव नायकवडी (शिवसेना)जयंत पाटील (राष्ट्रवादी)शाकीर इसालाल तांबोळी
284) शिराळामानसिंग नाईक (राष्ट्रवादी) शिवाजीराव नाईक (भाजप)मानसिंग नाईक (राष्ट्रवादी)सुरेश जाधव
285) पलुस कडेगावडॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस) संजय विभुते (शिवसेना)डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
286) खानापूरअनिल बाबर (शिवसेना) अनिल बाबर (शिवसेना)उमेदवार नाही
287) तासगाव-कवठेमहाकाळसुमनताई पाटील (राष्ट्रवादी)अजितराव घोरपडे (शिवसेना)सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
288) जतविक्रम सावंत (काँग्रेस) विलासराव जगताप (भाजप)विक्रम सावंत (काँग्रेस)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.