LIVE | मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यावरुन मराठा क्रांती मोर्चात संघर्ष
राज्य आणि देशातील प्रत्येक लेटेस्ट अपडेट आणि दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर
[svt-event title=”मुरबाडमधील काळू धरण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात, सरकारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना गाव बंदी” date=”06/11/2020,9:03AM” class=”svt-cd-green” ] मुरबाड : मुरबाड तालुक्यातील महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित काळू धरण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची लक्षणं, मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा काळू धरणाला विरोध, प्रस्तावित गावकरी एकवटले, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग किंवा प्रकल्प पुनर्वसनाच्या कर्मचारी, अधिकारी यांना करण्यात आली गाव बंदी [/svt-event]
[svt-event title=”मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यावरुन मराठा क्रांती मोर्चात संघर्ष” date=”06/11/2020,8:57AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यावरुन मराठा क्रांती मोर्चात संघर्ष, मातोश्रीवरील मशाल मोर्चाला क्रांती मोर्चातील एका गटाचा विरोध, मातोश्रीवरील मशाल मोर्चा हा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप, तर मातोश्रीवरील मोर्चाला विरोध करणारे हे सरकारचे हस्तक असल्याचा मोर्चेकऱ्यांकडून पलटवार, रमेश केरे यांच्यासह विरोधी गटातील समन्वयकांमध्ये संघर्ष सुरु, एकमेकांच्या विरोधात प्रसिद्धी पत्रके काढून सुरू आहेत आरोप प्रत्यारोप [/svt-event]
[svt-event title=”पुणे जिल्ह्यात लोकवर्दळ असणाऱ्या गावांमध्ये किमान प्रत्येकी एक सार्वजनिक शौचालये युनिट” date=”06/11/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ] पुणे : आठवडी बाजार, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ, पालखी मार्ग आणि लोकवर्दळ असणाऱ्या गावांमध्ये किमान प्रत्येकी एक सार्वजनिक शौचालये युनिट उभारण्यात येणार, यासाठी आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 672 गावांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव केले सादर, या गावांना शौचालय उभारणीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार [/svt-event]
[svt-event title=”ऑनलाईन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी घरातून बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल” date=”06/11/2020,8:53AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : ऑनलाईन परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने विद्यार्थी घरातून बेपत्ता, नाशिकच्या उपनगर परिसरात घडली घटना, नववीच्या ऑनलाईन परीक्षेत कमी गुण का पडले, असं आईने विचारल्यानंतर विद्यार्थी घरातून बेपत्ता, उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”नाशकात बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजूर महिलेवर हल्ला करुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न” date=”06/11/2020,8:52AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजूर महिलेवर हल्ला करुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, महिलेने आरडा ओरड केल्याने अनर्थ टळला, संशयिताला म्हसरुळ पोलिसांनी घेतलं ताब्यात, पत्र्याच्या शेडमध्ये घुसून महिलेवर हल्ला करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, म्हसरुळ पोलिसांनी संशयित आरोपीला घेतलं ताब्यात [/svt-event]
[svt-event title=”नाशकात ऑनलाईन अभ्यासाला पाच दिवस दिवाळी सुट्टी” date=”06/11/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : ऑनलाईन अभ्यासाला पाच दिवस दिवाळी सुट्टी, दर वर्षी 21 दिवस असणारी दिवाळीची सुट्टी यंदा 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत, जिल्हा परिषदेच्या 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे, शालेय शिक्षण विभागाने पत्रक काढून सुट्टयांची घोषणा [/svt-event]
[svt-event title=”नाशकात सिडको परिसरात घराचे कुलूप तोडून 79 हजारांची घरफोडी” date=”06/11/2020,8:48AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : सिडको परिसरात घराचे कुलूप तोडून 79 हजारांची घरफोडी, रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी, अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल, सणासुदीच्या काळात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी [/svt-event]
[svt-event title=”नाशकात मजा करण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्यांच्या नावे लोन घेणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात” date=”06/11/2020,8:47AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : मजा करण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्यांच्या नावे लोन घेणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, दुसऱ्याच्या नावे 50 हजारांचे लोन घेणारे चौघे जण पोलिसांच्या ताब्यात, संशयितांनी दिली गुन्ह्याची कबुली, मात्र एक जण अद्यापही फरार, आणखी देखील काही लोकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय [/svt-event]
[svt-event title=”‘स्मार्ट सिटी’ सीईओविरोधात महापौरच मैदानात, प्रकाश थविल यांच्या बदलीसाठी सीताराम कुंटे यांना पत्र” date=”06/11/2020,8:45AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : स्मार्ट सिटी सीईओविरोधात आता थेट महापौरच मैदानात, सीताराम कुंटे यांना पत्र देऊन प्रकाश थविल यांच्या बदलीची मागणी, स्मार्ट सिटी सीईओ मनमानी कारभार करत असल्याचा महापौर सतीश कुलकर्णी यांचा आरोप, कामाचा निकृष्ट दर्जा असून देखील कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव दिल्याने आश्चर्य व्यक्त [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापुरातील कोरोना रुग्ण नसलेली कोव्हिड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद होणार” date=”06/11/2020,8:41AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोरोना रुग्ण नसलेली शहरातील कोव्हिड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद होणार, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या समन्वय बैठकीत निर्णय, मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यास या सेंटरचा पुन्हा वापर केला जाणार, खबरदारी म्हणून सेंटरमधील ऑक्सिजन पाईपलाईन त्याच ठिकाणी व्यवस्थित ठेवण्याच्या ही यंत्रणांना सूचना, लवकरच सीपीआर रुग्णीलयं ही 50 टक्के नॉन कोव्हिड रुग्णांसाठी सुरु होणार [/svt-event]
[svt-event title=”मराठवाडा पदवीधर निवडणूक, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये खरी लढाई” date=”06/11/2020,8:41AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी रंगली चुरस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये होणार खरी लढाई, राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा, तर भाजपकडून शिरीष बोराळकर यांची जोरदार मोर्चेबांधणी, तर मेष्टा संघटनेकडून संजय तायडे उतरणार रिंगणात, वंचित बहुजन आघाडीकडूनही प्रकाश इंगळे यांची जोरदार तयारी, उद्यापासून मराठवाडा पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज भरायला होणार सुरुवात, शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका मात्र अद्याप अस्पष्ट [/svt-event]
[svt-event title=”कोरोनामुळे नागपुरात होणारं हिवाळी मुंबईत घेण्यावर चर्चा सुरु – सूत्र” date=”06/11/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कोरोनामुळे नागपुरात होणारं हिवाळी मुंबईत घेण्यावर चर्चा सुरु, विरोधीपक्ष नेते आणि सरकारशी बोलून निर्णय घेणार, टीव्ही-9 मराठीला सूत्रांची माहिती, कोरोनामुळे बिजनेस अॅड्व्हायझरी कमिटीच्या बैठकीला उशीर, कोरोनामुळे तयारीला वेळ नसल्याने अधिवेशन मुंबईत घेण्यावर चर्चा सुरु, हिवाळी अधिवेशनाऐवजी करारानुसार बजेट अधिवेशन नागपुरात घेण्यावर अध्यक्षांचा भर असल्याची माहिती, विधानसभा अध्यक्ष सरकार आणि विरोधीपक्षाशी चर्चा करणार [/svt-event]
[svt-event title=”विवाहितेची प्रियकराकडून गळा आवळून हत्या, पन्हाळा तालुक्यातील आवळी येथील घटना” date=”06/11/2020,8:04AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : विवाहितेची प्रियकराकडून गळा आवळून हत्या, पन्हाळा तालुक्यातील आवळी येथील घटना, कोडोली पोलिसांनी 24 तासात आणला गुन्हा उघडकीस, मृत विवाहित सविता पाटील यांचा घरा शेजारील विहिरीत आढळून आला होता मृतदेह, पोलीस तपासात प्रियकर नागेश पाटील याने गळा आवळून खून केल्याचं स्पष्ट [/svt-event]
[svt-event title=”नागपूर जिल्ह्यातील रामटेक बाजार समितीत धानाची खरेदी सुरु” date=”06/11/2020,8:04AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक बाजार समितीत धानाची खरेदी सुरु, दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील धान उत्पादकांना दिलासा, सरकारच्या आधारभूत किंमतीनुसार 2020-21 च्या खरेदी हंगामाची सुरुवात, आमदार आशिष जैसवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लावून धरली होती मागणी, आशिष जैसवाल यांच्या हस्ते काटा पुजन करुन धान खरेदीचा शुभारंभ, सरकारी धान खरेदीमुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लूटीला बसणार आळा [/svt-event]
[svt-event title=”भारत – चीन सीमावादावर दोन्ही देशाच्या कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चा” date=”06/11/2020,7:56AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमारेषा विवादावर आज दोन्ही देशाच्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चा होणार, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशाच्या लष्करात आज ही कॉर्प्स कमांडर स्तरची चर्चा होणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात कोव्हिडच्या 66.72 टक्के खाटा रिकाम्या, कोव्हिडच्या 3657 खाटांवर कोरोनाचे 1217 रुग्ण” date=”06/11/2020,7:52AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोव्हिडच्या 66.72 टक्के खाटा रिकाम्या, कोव्हिडच्या 3657 खाटांवर कोरोनाचे 1217 रुग्ण, जिल्ह्यातील 34 खाजगी कोव्हिड हॅास्पिटल रिकामे, 39 कोव्हिड हॅास्पिटलमध्ये 10 च्या खाली कोरोना रुग्ण, रुग्णसंख्या घटल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा, 24 तासांत जिल्ह्यात 301 नवे रुग्ण, 331 रुग्णांना डिस्चार्ज, जिल्ह्यातील क्रियाशील कोरोना रुग्णांची संख्या आली 3598 वर [/svt-event]
[svt-event title=”तुळजाभवानी मंदिर परिसरात जमाबंदीचे आदेश जारी” date=”06/11/2020,7:48AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिर परिसरात जमाबंदीचे आदेश जारी, तुळजाभवानी मंदिराच्या 300 मीटर परिसरात कोणालाही प्रवेश करता येणार नाही, मंदिर सुरु करण्याच्या मागणीसाठी सूरु आहे आध्यत्मिक आघाडीचे आंदोलन, काल रात्री आंदोलन स्थळीचा तंबू काढून टाकल्यानंतर आज जमाबंदीचे आदेश लागू, भाविक आणि नागरिकांना मंदिर परिसरातून बाहेर काढले जाणार, आज आंदोलन होणार की नाही याकडे लक्ष [/svt-event]
[svt-event title=” कोरोनाबाधितही पदवीधर निवडणुकीत मतदान करणार, शेवटचा एक तास कोरोनाबाधितांसाठी” date=”06/11/2020,7:37AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कोरोनाबाधितांनाही करता येणार पदवीधर निवडणुकीत मतदान, मतदानाचा शेवटचा एक तास कोरोनाबाधितांसाठी, मास्क, ग्लोव्हज, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचं, पदवीधर मतदारसंघाची तयार जोरात, मतदान करताना आत पेन सुद्धा नेता येणार नाही, रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णाला पोस्ट्ल बॅलेट सुविधा [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात मोबाईल शॉपला आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत राहणाऱ्या 500 नागरिकांना वाचवलं” date=”06/11/2020,7:34AM” class=”svt-cd-green” ] पुणे : तपकीर गल्लीतल्या समर्थ प्लाजा इमारतीतील मोबाईल शॉपला आग, रात्री अकराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागली आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत राहणाऱ्या 500 नागरिकांना सुखरुप खाली आणत शटर तोडून विजवली आग [/svt-event]
[svt-event date=”06/11/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]