PHOTO : महात्मा गांधींची 151 वी जयंती, सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन!
भारतात दरवर्षी 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी यांची 151 वी जयंती साजरी केली जाते. (Mahatma Gandhi 151th birth anniversary)
-
-
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 2 ऑक्टोबरला देशभरात त्यांना मानवंदना दिली जाते.
-
-
देशभरातील राजकारणी, समाजसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गांधीजींना अभिवादन केले जात आहे.
-
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजघाटावर विनम्र अभिवादन केलं.
-
-
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही गांधींच्या प्रतिमेला हात जोडून अभिवादन केले.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजघाटावर जाऊन राष्ट्रपित्याच्या समाधीवर पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.
-
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही राजभवनात महात्मा गांधींना अभिवादन केले.
-
-
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात गांधींजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
-
-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला, असे छगन भुजबळ म्हणाले.
-
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
-
-
खासदार सुप्रिया सुळे यांनीही गांधींजींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो