या मोर्च्याने महाविकास आघाडी मजबूत -किशोरी पेडणेकर

मुंबई : हा हल्लाबोल मोर्चा आहे, महामोर्चा आहे, या मोर्च्याने महाविकास आघाडी आणखीनच मजबूत होणार असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग आहे. महिलांना महागाईचा अधिक फटका बसत असतो. त्यामुळे महिलांचा या मोेर्चात अधिक सहभाग असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. महिलांचा अनादर या सरकारने अधिक केला आहे. […]

या मोर्च्याने महाविकास आघाडी मजबूत -किशोरी पेडणेकर
kishori (1)Image Credit source: kishori (1)
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 1:18 PM

मुंबई : हा हल्लाबोल मोर्चा आहे, महामोर्चा आहे, या मोर्च्याने महाविकास आघाडी आणखीनच मजबूत होणार असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग आहे. महिलांना महागाईचा अधिक फटका बसत असतो. त्यामुळे महिलांचा या मोेर्चात अधिक सहभाग असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

महिलांचा अनादर या सरकारने अधिक केला आहे. राज्यातील उद्योग गमाविले आहेत. त्यामुळे या सरकारच्या विरोधात कार्यकर्तेच नव्हे तर नागरिकांचाही या मोर्चात सहभाग आहे. शिवसेनेचे सरकार आल्यापासून 2012 पासून शिवसेना सरकारच्या विरोधात भाजपाने खोडा घालण्याचे काम केले आहे.  त्याचा शेवट यंदाच्या मार्चमध्ये अखेर झाला आहे. विरोधी पक्षाचे कामच आहे, सरकारवर वचक बसविण्याचे, त्यामुळे आम्ही सरकारच्या कामगिरीचा समाचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.