VIDEO : “मेरी खोज मेरे हाथ” : स्वत:ची स्वप्नं पूर्ण करणाऱ्या सामान्य मुलीची कहाणी

मुंबई : साधेपणा, स्वत:ची स्वप्ने जगणाऱ्या एका सामान्य मुलीची ताकद आणि तिचा प्रवास पाहण्यासाठी तयार राहा. या जागतिक महिला दिनाला अर्थात 8 मार्चला इतर स्त्रियांना प्रेरित करेल असा “मेरी खोज मेरे हाथ” हा लघुपट 8 मार्च 2019 रोजी  Eros Now  वर प्रदर्शित होणार आहे. “मेरी खोज मेरे हाथ” या लघुपटाचं लेखन तृष्णा प्रकाश सामत यांनी केलं असून, […]

VIDEO : “मेरी खोज मेरे हाथ” : स्वत:ची स्वप्नं पूर्ण करणाऱ्या सामान्य मुलीची कहाणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : साधेपणा, स्वत:ची स्वप्ने जगणाऱ्या एका सामान्य मुलीची ताकद आणि तिचा प्रवास पाहण्यासाठी तयार राहा. या जागतिक महिला दिनाला अर्थात 8 मार्चला इतर स्त्रियांना प्रेरित करेल असा “मेरी खोज मेरे हाथ” हा लघुपट 8 मार्च 2019 रोजी  Eros Now  वर प्रदर्शित होणार आहे. “मेरी खोज मेरे हाथ” या लघुपटाचं लेखन तृष्णा प्रकाश सामत यांनी केलं असून, त्याच यात प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर यामध्ये बाहुबली सिनेमात प्रभासला आवाज देणारा अभिनेता शरद केळकरचा आवाज या लघुपटातून ऐकायला मिळणार आहे.

या लघुपटाचा ट्रेलर पाहा – 

धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.