VIDEO : मुस्लीम आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही, वारिस पठाण यांचा निर्धार

VIDEO : मुस्लीम आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही, वारिस पठाण यांचा निर्धार

| Updated on: Dec 11, 2021 | 9:00 PM

एमआयएम नेते वारिस पठाण (MIM Leader Waris Pathan) यांनी महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)मधील शिवसेने(Shiv Sena)सह काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी(NCP)वर टीका केली.

मुस्लीम आरक्षणासंदर्भात एआयएमआयएम(AIMIM)ची चांदिवलीत सभा झाली. यावेळी एमआयएम नेते वारिस पठाण (MIM Leader Waris Pathan) यांनी महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)मधील शिवसेने(Shiv Sena)सह काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी(NCP)वर टीका केली. मुस्लीम आरक्षणाविषयी सरकार उदासिन असल्याची टीका त्यांनी केली. तिरंगा मोर्चा काढला, त्यावेळी आम्हाला थांबवण्यात आलं, पण आम्ही थांबणार नाही. सरकारला झुकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे ते म्हणाले. शांततेच्या मार्गानं आम्ही आमच्या मागण्या मांडत आहोत. सरकारनं याचा विचार करावा, असं त्यांनी म्हटलंय.