PHOTO : मिरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन शिवबंधनात, ‘मातोश्री’वर शिवसेना प्रवेश

- मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज (24 ऑक्टोबर) शिवसेनेत प्रवेश केला.
- मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले.
- माझ्या प्रवेशामुळे भाजपला धोका आहे की नाही ते भाजपने ठरवावं, अशी प्रतिक्रिया गीता जैन यांनी शिवसेना प्रवेशानंतर दिली.
- मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विकासाच्या कामाच्या आश्वासनामुळे शिवसेनेत प्रवेश करत आहे, असेही गीता जैन म्हणाल्या.
- पाहा आणखी काही फोटो
- पाहा आणखी काही फोटो
- पाहा आणखी काही फोटो
- पाहा आणखी काही फोटो